एकूण 21 परिणाम
जून 07, 2019
गडचिरोली : निसर्गाशी एकरूप झालेल्या पशुपक्ष्यांना निसर्गातील, रानातील सूक्ष्म बदलही सहजपणे टिपता येतात. भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीची चाहूलही काही प्राणी-पक्ष्यांना लागते. मागील काही दिवसांपासून रानातील पाखरांच्या हालचालीत बदल दिसून येत आहेत. त्यावरून पशुपक्ष्यांना पावसाचे संकेत मिळत असल्याचा...
मे 17, 2019
ओडिशामध्ये १३ दिवस आधी ‘फणी’ वादळाची पूर्वसूचना मिळाल्यामुळे लाखो लोकांना सुरक्षित ठिकाणी वेळेवर हलवता आले. ‘इस्रो’च्या विविध उपग्रह मोहिमा इतरही अनेक जीवनावश्‍यक गोष्टींसाठी उपयुक्‍त ठरत आहेत. गे ल्या चाळीस वर्षांत ‘इस्रो’ने अवकाश विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली. अनेक लक्षवेधी...
मे 08, 2019
भेंडवळ (बुलडाणा) : संपुर्ण शेतकरी जगताचे लक्ष लागलेल्या भेंडवळ घटमांडणीचे अंदाज बुधवारी (ता. 8) पहाटे वर्तविण्यात आले असून ज्वारी, बाजरी, तुर या पिकांचे चांगले वर्ष दर्शविले आहे. येत्या वर्षातही चारा-पाण्याची वाढू शकते. देशात घुसखोरीच्या घटना वाढणार असून आर्थिक क्षेत्रात अडचणी वाढण्याची शक्यता आहे...
फेब्रुवारी 03, 2019
भारताच्या एकूण जलनीतीमध्ये पाणथळ प्रदेशांच्या व्यवस्थापनाला अगदीच दुय्यम स्थान असल्याचं दिसून येतं. देशातल्या सर्वच पाणथळींना त्यांचं पूर्ववैभव मिळवून द्यायला हवं. त्यांच्या पुनर्निर्मितीसाठी या पाणथळी आरक्षित करणं हाच एकमेव सकारात्मक पर्याय आहे. मात्र, त्यादृष्टीनं अजिबात प्रयत्न होत नसल्याचं आजचं...
नोव्हेंबर 21, 2018
पुराचा तडाखा बसलेल्या केरळच्या मदतीसाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’च्या वतीने निधी संकलन करण्यात आल्यानंतर पूरग्रस्तांना नेमक्‍या कोणत्या मदतीची गरज आहे, याची पाहणी फंडाच्या सदस्यांनी नुकतीच केली. या पाहणी दौऱ्याविषयी... सकाळ रिलीफ फंडाच्या वतीने वालचंद संचेती यांच्यासह केरळला पाहणी करण्यासाठी मी गेलो होतो....
जुलै 01, 2018
मानव ज्या निरनिराळ्या धर्मसंस्थापकांचे, ईश्‍वराच्या प्रेतिषांचे वा पुत्रांचे अनुयायी, भक्त, उपासक आहेत ते संस्थापक, प्रेषित, पुत्र हे स्वतःच ज्या ईश्‍वराची प्रार्थना करत होते, ती एक शक्ती आहे. विज्ञानानं आज सिद्ध केलं आहे, की ती शक्ती प्रत्यक्षात सर्व विश्‍वाला व्यापणारी आदिशक्ती आहे. ही आदिशक्ती...
जून 17, 2018
भारताच्या ईशान्येला जी सात राज्यं आहेत त्यातलं एक राज्य मेघालय. मेघालयाचं सौंदर्य काय वर्णावं! मेघालयातल्या हिरव्यागार टेकड्यांना सदैव ढगांनी आच्छादलेलं असतं, जणू टेकड्यांनी ढगांची ओढणीच पांघरली आहे, असं भासतं. खोलखोल हिरव्यागार दऱ्या, भरपूर पावसामुळं कोसळणारे धबधबे, खळाळत्या नद्या आणि आकाशात...
मार्च 16, 2018
बांदा - परिसरात गुरुवारी सायंकाळी अचानक भूकंपासारखा हादरा बसला. काही ठिकाणी आवाजही ऐकू आला. हा नेमका प्रकार कशामुळे घडला याचे गूढ उशिरापर्यंत कायम होते. हा प्रकार सायंकाळी ७.५० वाजता घडला. परिसरात सायंकाळी अचानक हादरा जाणवला. बांदा परिसरात याची तीव्रता कमी होती. विलवडे भागात मात्र घरातील भांडीही...
सप्टेंबर 09, 2017
केवळ औरंगाबाद महापालिकेकडून 'डीपीआर'चा प्रस्ताव औरंगाबाद - भूकंप, वादळ, पूर, दरड कोसळण्यासारख्या नैसर्गिक आपत्तींवर मात करण्यासाठी राज्यातील महापालिका उदासीन असल्याचा प्रकार समोर आले आहे. दहा ठिकाणी विभागीय आपत्ती व्यवस्थापन केंद्र स्थापन करण्यासाठी राज्य सरकारने महापालिकांना...
ऑगस्ट 30, 2017
नागपूर - पाऊस आणि धुक्‍यातून वाट काढत धावणारी दुरांतो जोराच्या आवाजानंतर भूकंपाप्रमाणे हादरली आणि बर्थवरील प्रवासी खाली आदळले. सुदैवाने कुणालाच गंभीर स्वरूपाची दुखापत झाली नसली तरी सर्वच भयभीत झाले होते. काही डबे दरडीवर धडकले तर काही अगदी खोल दरीजवळ पोहोचले होते. धडकी भरविणाऱ्या हा प्रसंग सांगताना...
ऑगस्ट 20, 2017
राजकीय अस्थैर्य आणि युद्धांसाठी कुप्रसिद्ध असलेला निकाराग्वा हा देश निसर्गसौंदर्यानं श्रीमंत आहे. जुन्या वास्तू, ज्वालामुखी, समुद्रकिनारे, घनदाट जंगलं अशा गोष्टी इथं बघायला मिळतात. या देशातले काही नियम, वातावरण या गोष्टी इतर देशांपेक्षा वेगळ्या असल्यामुळं थोडी काळजीही घ्यायला लागते. ‘हटके’ भटकंतीची...
ऑगस्ट 10, 2017
सोनगीर (जि.धुळे): पावसाने दडी मारल्याने हवालदिल झालेली जनता पाऊस पडावा म्हणून पारंपरिक पद्धतीने परमेश्वराची आळवणी करीत आहेत. येथे दररोज धोंडी धोंडीचा घोष सुरू आहे. पर्जन्ययाग यज्ञ, नारळाचे झाड लावणे सामुहिक प्रार्थना आदी प्रयोग करून झाले. मात्र, रुसलेला वरुण राजा प्रसन्न होत नाही. या पार्श्‍वभूमीवर...
ऑगस्ट 03, 2017
मुंबई : ‘अग्निपंख’ या सिनेमाचा टीजर पोस्टर नुकतेच फेसबुकवर लाॅंच करण्यात आले आहे. हॉलीवूडपट वाटावे असे हे पोस्टर मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. फायर ब्रिगेडवर आधारीत बीग बजेट सिनेमावर काम सुरू असल्याची चर्चा गेल्या वर्षभरापासून होती. आता हा पोस्टर पाहून या सिनेमाबद्दलची उत्सुकता...
जून 14, 2017
कसबे तडवळे - गेल्या सात वर्षांच्या कालखंडानंतर यावर्षी जूनमध्ये मृग नक्षञात पहिल्यांदाच दमदार पाउस पडल्याने उस्मानाबाद व कळंब तालुक्यामधून वाहणारी तेरणा नदी भरुन वाहू लागली. 2010 मध्ये जून महिन्यात मृग नक्षञाच्या पूर्वार्धात कळंब तालुक्यातील येरमाळा, तेरखेडा गौर, वाघोली, दहीफळ या परिसरात व...
जून 14, 2017
खडकवासला - पुणे शहर आणि परिसरात सोमवारी मॉन्सून आला. परंतु दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी धरण क्षेत्रात मात्र तो कोठेही पाऊस झाला नाही. बुधवारी सकाळी चारही धरणांत 3.30 टीएमसी म्हणजे 11.50 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पुणे शहराला खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या चार धरणांतून पाणी पुरवठा केला जातो. या...
जून 14, 2017
बारामती - शहर व परिसरात आज (बुधवार) सकाळपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. जोरदार पावसाने बारामतीचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मॉन्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने बारामतीकरात समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान धरणक्षेत्रातील वीर व भाटघर परिसरात देखील चांगला पाऊस व्हावा व ही धरणे लवकर भरावीत...
एप्रिल 23, 2017
आइसलॅंड या देशाची ओळख ‘लॅंड ऑफ फायर अँड आइस’ अशी करून दिली जाते. अग्नी आणि बर्फ हे दोन्ही विरोधाभास एकत्र नांदत असल्याचं आगळंवेगळं दृश्‍य तिथं पाहायला मिळतं. उत्तर अटलांटिक आणि आर्क्‍टिक ओशन यांच्यामध्ये वसलेलं आइसलॅंड प्रजासत्ताक हे अशा परस्परविरोधी नैसर्गिक चमत्कारांनी व्यापलं आहे. इथं बर्फाच्या...
जानेवारी 15, 2017
शब्दांचा प्रवास कुठून कसा होईल काही सांगता येत नाही. लोकजीवनात याचा रोकडा प्रत्यय येत असतो. एखाद्या शब्दाच्या मुळाशी जाऊन त्याचा शोध घेतल्यानंतरही मूळ व्युत्पत्तीपर्यंत पोचता येईलच असंही नसतं. ‘सुशीला’ या शब्दाचंच उदाहरण घ्या. मुलीला-महिलेला शोभून दिसणारं हे नाव एका खाद्यपदार्थालाही मिळालं आहे. ते...
डिसेंबर 27, 2016
निळ्या पाण्याचा समुद्रकिनारा पाहायला अंदमानला गेलो. दोन दिवस मजा केली आणि मग सजा सुरू झाली. तेथील नील बेटावर असताना वादळाचा जीवघेणा अनुभव घेतला. अगदी काळ्या पाण्याचीच सजा जणू! स्वच्छ असा समुद्रकिनारा, निळे पाणी, स्वच्छ हवा हे पाहायचे असेल, तर अंदमान- निकोबारची सहल करायला हवी. आम्ही चौघे सकाळी सात...
डिसेंबर 14, 2016
आपण का असतो? आपण म्हणजे आपले शरीर आणि मन यांचा समुच्चय. विवेचनाच्या सोयीसाठी आपण या समुच्चयासाठी शरीर हीच संज्ञा वापरू. गेल्या लेखांकात आपण असा विचार मांडला, की शरीर हे एक यंत्र आहे. कोठलेही यंत्र बनविण्यामागे उद्देश असतो. पण मग हे यंत्र बनविण्यामागील उद्देश काय असावा याचा विचार करणे क्रमप्राप्त...