एकूण 28 परिणाम
एप्रिल 30, 2019
किल्लारी - आदर्श बनविण्यासाठी खासदारांनी दत्तक घेतलेल्या कारला (ता. औसा) या सहा हजार लोकसंख्येच्या गावात पाण्याचा ठावठिकाणा नसल्याची सद्यःस्थिती आहे. दहा दिवसांआड एकवेळ म्हणजे महिन्यातून तीनदा पाणी मिळते. कूपनलिका अधिग्रहणासह टॅंकरचीही सुविधा या गावात नाही. त्यामुळे ग्रामस्थांना कसरत करावी लागत आहे...
एप्रिल 02, 2019
उमरगा - एप्रिल महिना सुरू झाल्याने उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. उन्हाचे चटके सहन करीत नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तालुक्‍यातील नारंगवाडी येथील ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून, टॅंकरची प्रतीक्षा करीत दिवसभर उन्हात, तर कधी रात्रीही उशिरापर्यंत थांबावे लागत आहे....
जानेवारी 15, 2019
पुणे - भूगर्भात साडेतीनशे फुटांखालचे पाणी हे आपल्या हक्काचे नाही. ते निसर्गाचे आहे, ते पाणी उपसले, तर भूकंपासारख्या हानीकारक घटना घडू शकतील. त्यासाठी आपण कोणतीही खबरदारी घेताना दिसत नाही. स्थानिक पातळीवरील अद्ययावत भूजल निरीक्षणे नोंदविण्याची व्यवस्था व मनुष्यबळ शासनाकडे नसल्याचे मत भूजलतज्ज्ञ डॉ....
जानेवारी 10, 2019
पुणे : शासनाकडे जल आराखडा बनविण्याची पद्धत परिपूर्ण नाही. यातील भूजल या घटकांकडे अतिशय दुर्लक्षित आहे. भूजलाची आकडेवारी व तंत्रशुद्ध मार्गदर्शनाअभावी जलसंधारण योजनांत येणाऱ्या अपयशावर मात करण्यासाठी भूजलाचा तंत्रशुद्ध आराखडा कसा बनवावा यावर कार्यक्षम तज्ञ  अभ्यासकांचा अहवाल असण्याची गरज आहे. शासन,...
ऑक्टोबर 15, 2018
पुणे शहराच्या मध्यवस्तीतून मोठ्या मातीच्या कालव्याद्वारे पाणी वाहने सद्यःस्थितीत एक भीषण आणि भयाण प्रयोग झाला आहे. कालवा फुटीनंतर आता काही तरी पर्याय काढणे ही काळाची गरज झाली आहे  १९६२ सालापासून आजतागायत, कार्यकारी अभियंता ते सचिव या पदावर काम करीत असताना जवळ जवळ अकराशे लहान, मध्यम व मोठी धरणे...
ऑक्टोबर 04, 2018
वाणी (इंडोनेशिया (पीटीआय) : इंडोनेशियातील भूकंप आणि सुनामीमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या 1400 वर पोचली आहे. राष्ट्रीय आपत्कालीन संस्थेचे प्रवक्ते सुतोपो पूर्वो न्यूग्रोहो म्हणाले, की बुधवारपर्यंत मृतांची संख्या 1407 झाली असून, त्यात पालू शहर परिसरातील संख्या सर्वाधिक आहे. आतापर्यंत...
मार्च 13, 2018
कोयना - कोयना धरणामुळे विस्थापित झालेल्या चार हजारांहून अधिक कुटुंबांच्या पुनर्वसनासह तेथे देण्यात येणाऱ्या सुविधांचा प्रश्न बिकट होता. त्यातच १९९६ मध्ये कोयना धरणातून वाचलेलं क्षेत्र शासनाने अभयारण्याकडे वर्ग केले. त्यातून जाहीर झालेल्या राष्ट्रीय अभयारण्यामुळे पुनर्वसन प्रक्रियाच रखडली.  पुनर्वसन...
जानेवारी 31, 2018
औरंगाबाद : "लाल लाल पागोटे, गुलाबी शेला, आमचा कुलगुरू मेला, त्याच्या मौतीला चला!" अशा घोषणा देत औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी बुधवारी (ता. 31) पाण्यासाठी आंदोलन करत कुलगुरूंची अंत्ययात्रा काढली. विद्यापीठाच्या वसतिगृहात, वाचनालयात आणि...
डिसेंबर 11, 2017
कोयना भूकंपामुळे पाटण तालुक्‍यातील नजीकच्या परिसराचे फार नुकसान झाले. मनुष्यहानीही झाली. नंतरच्या काळात बाधित गावांचे आणि प्रकल्पातील बांधकामांचे पुनर्वसन करण्याचे प्रयत्न झाले. पण त्याची फलश्रुती काय? वास्तविक पुनर्वसनात तीन विषय येतात. त्यांची गल्लत होऊ नये. एक म्हणजे प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन....
जुलै 16, 2017
निम्न माकणी धरणाची ३७ कोटींची योजना अडकली लाल फितीत औसा - शहराला कायमस्वरूपी पाणीपुरवठा करणाऱ्या राज्यस्तरीय नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत ३७ कोटी रुपयांच्या योजनेस राज्य शासनाने लालफितीत अडकवून ठेवले आहे. याउलट त्यानंतरच्या उदगीर - निलंगा व इतर अनेक ठिकाणच्या योजनांची कार्यवाही मात्र जलदगतीने...
जून 17, 2017
शिर्डी - अन्नधान्याच्या आयात-निर्यातीचे धोरण व शेतीसाठी हवामानाचा अचूक अंदाज, ही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (इस्रो) मोठी कामगिरी आहे. "इस्रो'च्या माध्यमातून येत्या तीन ते चार वर्षांत मोबाईलवर थेट उपग्रहांद्वारे जलद इंटरनेट सेवा मिळेल, अशी माहिती "इस्रो'चे सहायक शास्त्रज्ञ डॉ. सतीश राव यांनी...
जून 14, 2017
खडकवासला - पुणे शहर आणि परिसरात सोमवारी मॉन्सून आला. परंतु दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी धरण क्षेत्रात मात्र तो कोठेही पाऊस झाला नाही. बुधवारी सकाळी चारही धरणांत 3.30 टीएमसी म्हणजे 11.50 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पुणे शहराला खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या चार धरणांतून पाणी पुरवठा केला जातो. या...
मे 30, 2017
कोल्हापूर - प्राचीन कोल्हापूरचा इतिहास पाहिला, तर येथील स्वतंत्र सहा खेड्यांपैकी रंकाळा हे एक खेडंच. येथे दगडाची खाण खोदली गेली आणि राजा गंडरादित्याने बांधलेल्या साडेतीनशेहून अधिक मंदिरासाठी त्यातील दगड वापरले गेले. नवव्या शतकातल्या भूकंपानंतर खाणीचा विस्तार वाढला आणि नैसर्गिक जलस्रोतातून रंकाळा...
मे 19, 2017
उमरगा - ‘सकाळ’ रिलीफ फंडाच्या माध्यमातून व तनिष्का गटाच्या पुढाकारातून तालुक्‍यातील पेठसांगवी येथे सुरू असलेले नाला सरळीकरण व खोलीकरणाचे काम बारा दिवसांत पूर्ण करण्यात आले. या कामामुळे शेत शिवारातील व गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विंधन विहिरीची पाणीपातळी वाढणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या...
मे 09, 2017
ड्रोनच्या मदतीने रुग्णांना मदतीपासून पिझ्झाच्या डिलिव्हरीपर्यंतची कामे केली जातात, हे तुम्हाला माहिती आहेच. मात्र, शास्त्रज्ञांनी एकमेकांशी संवाद साधत हजारोंच्या संख्येने उडणाऱ्या ड्रोनच्या झुंडींचे (स्वॉर्म) तंत्रज्ञान विकसित केले असून, त्याद्वारे शेतीपासून संरक्षणापर्यंतची कामे करता येणार आहेत....
एप्रिल 23, 2017
आइसलॅंड या देशाची ओळख ‘लॅंड ऑफ फायर अँड आइस’ अशी करून दिली जाते. अग्नी आणि बर्फ हे दोन्ही विरोधाभास एकत्र नांदत असल्याचं आगळंवेगळं दृश्‍य तिथं पाहायला मिळतं. उत्तर अटलांटिक आणि आर्क्‍टिक ओशन यांच्यामध्ये वसलेलं आइसलॅंड प्रजासत्ताक हे अशा परस्परविरोधी नैसर्गिक चमत्कारांनी व्यापलं आहे. इथं बर्फाच्या...
एप्रिल 19, 2017
शेतकऱ्यांच्या आत्महत्येची अतिशय क्‍लिष्ट अशी कारणे आहेत; परंतु निव्वळ कर्जमाफीची मागणी पुढे करून या प्रश्‍नाचे राजकारण केले जात आहे. खरी गरज आहे, मूलभूत उपाययोजनांची. ‘शेतकऱ्यांच्या आत्महत्या’ हा विषय गेल्या तीन दशकांपासून सुरू आहे व त्याला खतपाणी मिळत चालल्यामुळे आजपावेतो तीन लाखांपेक्षा जास्त...
एप्रिल 17, 2017
सातारा - ग्रामीण भागात पाणीपुरवठा करणाऱ्या पाणी साठवण टाक्‍यांची धोकादायक अवस्था असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या तपासणीत आढळून आले आहे. त्यापेक्षाही भयावह म्हणजे ऑगस्ट 2016 मध्ये जिल्ह्यातील 44 धोकादायक टाक्‍या पाडून नवीन टाक्‍या उभारण्यासाठी सहा कोटींची मागणी केली असता त्याकडे अद्यापही शासनाने...
एप्रिल 09, 2017
मुंबई - कोयना भूकंप पुनर्वसनासाठी महाजनकोमार्फत प्रतिवर्षी दिला जाणारा भूकंप पुनर्वसन निधी हा 5 कोटी रुपयांवरून 10 कोटी रुपये करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले. कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीच्या...
मार्च 25, 2017
जिल्हाधिकारी प्रशासनाची माहिती; 67 घरांसह पुनर्वसित माळीणचे काम पूर्ण पुणे - अतिवृष्टीमुळे आणि ढगफुटीमुळे संपूर्ण माळीण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गेले होते. त्यामध्ये जवळपास 151 जण मृत्युमुखी पडले होते. आता हे गाव पुन्हा नव्याने आंबडे येथील आठ एकर जागेमध्ये उभारले आहे. त्यात 67 नवीन घरांसह...