एकूण 20 परिणाम
मार्च 27, 2019
पुणे : चित्रपट छायादिग्दर्शक चारुदत्त दुखंडे (65) यांचे पुण्यात अल्पशा आजाराने निधन झाले आहे. माहेरची साडी, आत्मविश्वास, आमच्यासारखे आम्हीच, दोघी, भूकंप, मजहब, गुलमोहर, अशा हिंदी , प्रेम करूया खुल्लम खुल्ला, मधुचंद्राची रात, आत्मविश्वास, निष्पाप, वाजवा रे वाजवा, दे टाळी अशा असंख्य...
ऑक्टोबर 15, 2018
पुणे शहराच्या मध्यवस्तीतून मोठ्या मातीच्या कालव्याद्वारे पाणी वाहने सद्यःस्थितीत एक भीषण आणि भयाण प्रयोग झाला आहे. कालवा फुटीनंतर आता काही तरी पर्याय काढणे ही काळाची गरज झाली आहे  १९६२ सालापासून आजतागायत, कार्यकारी अभियंता ते सचिव या पदावर काम करीत असताना जवळ जवळ अकराशे लहान, मध्यम व मोठी धरणे...
ऑगस्ट 15, 2018
पुण्यातील निरीक्षक ढोमे, आवाड, दौंडचे पाठकही पदकाचे मानकरी पुणे - स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला घोषणा करण्यात आलेल्या राष्ट्रपती पोलिस पदकांमध्ये पुणे शहरातील सहपोलिस आयुक्त शिवाजी बोडखे व चतुःशृंगी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. तर, "...
मार्च 30, 2018
''सेव्हन लव्हज चौक ते वखार महामंडळ चौकापर्यंत नवीन उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.'' ''सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते माणिकबागेजवळच्या फनटाईमपर्यंत उड्डाणपूल बांधण्यात येईल आणि त्यामुळे वाहतुकीचा प्रश्‍न सुटेल'' ''पुणे विद्यापीठ चौकात तीनमजली उड्डाणपुलाचे...
मार्च 29, 2018
''सेव्हन लव्हज चौक ते वखार महामंडळ चौकापर्यंत नवीन उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.'' ''सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते माणिकबागेजवळच्या फनटाईमपर्यंत उड्डाणपूल बांधण्यात येईल आणि त्यामुळे वाहतुकीचा प्रश्‍न सुटेल'' ''पुणे विद्यापीठ चौकात तीनमजली उड्डाणपुलाचे...
मार्च 28, 2018
पुणे - भारतीय लष्कराचे सर्वांत मोठे दक्षिण मुख्यालय (सदर्न कमांड) एक एप्रिल रोजी १२४ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या मुख्यालयाच्या अखत्यारित ११ राज्ये आणि चार केंद्रशासित प्रदेश मिळून देशाचा सुमारे ४१ टक्के भूभाग येतो. तसेच ५३ लष्करी तळांवर मुख्यालयाच्या ४३ प्रशिक्षण संस्था आहेत. ३१ मार्च आणि १...
जानेवारी 22, 2018
मालवण पर्यटन विकासाच्या पातळीवर पोचले आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नवनव्या संकल्पना प्रत्यक्षात साकारल्या जात आहेत. सुरुवातीला पर्यटन वाढीसाठी प्रशासनाकडूनच प्रयत्न असायचे; मात्र आता स्थानिकांनी पुढाकार घेतला आहे. बऱ्याच पर्यटन व्यावसायिकांनी वेगवेगळे प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे...
नोव्हेंबर 28, 2017
विद्यार्थी सहायक समितीच्या माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार पुणे : राष्ट्र सेवा दलाच्या 'आपलं घर' या नळदुर्ग (उस्मानाबाद) स्थित सेवाभावी संस्थेला विद्यार्थी सहायक समितीच्या माजी विद्यार्थ्यांकडून आर्थिक मदत देण्यात आली. सेवा दलाच्या पुणे मुख्यालयात झालेल्या विशेष बैठकीमध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते...
नोव्हेंबर 09, 2017
पुणे - ""काळा पैसा सरकारी तिजोरीत जमा होईल, दहशतवादी कारवायांना आळा बसेल, देशाच्या पारदर्शी कारभाराची यातून सुरवात होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी करताना सांगितले होते. मात्र, या आर्थिक भूकंपाचा दुष्परिणाम जनतेला भोगावा लागत आहे. याचे उत्तर पंतप्रधानांनी जनतेला दिलेच पाहिजे,''...
सप्टेंबर 09, 2017
केवळ औरंगाबाद महापालिकेकडून 'डीपीआर'चा प्रस्ताव औरंगाबाद - भूकंप, वादळ, पूर, दरड कोसळण्यासारख्या नैसर्गिक आपत्तींवर मात करण्यासाठी राज्यातील महापालिका उदासीन असल्याचा प्रकार समोर आले आहे. दहा ठिकाणी विभागीय आपत्ती व्यवस्थापन केंद्र स्थापन करण्यासाठी राज्य सरकारने महापालिकांना...
ऑगस्ट 05, 2017
पुणे - सिंहगडावर जाणाऱ्या रस्त्यावर पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडतात. यातून मार्ग काढण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना होणे गरजेचे आहे. या घाटरस्त्याचे रुंदीकरण करावे, दरड कोसळण्याची शक्‍यता असणाऱ्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधावी, धोकादायक भागात पाण्याचा निचरा त्वरेने होण्यासाठी पावले...
जून 28, 2017
चिमुकल्या मंगेशच्या दुर्दैवी मृत्यूने पुन्हा एकदा आपत्ती व्यवस्थापनावर प्रश्‍नचिन्ह उभे केले. १२ तासांच्या झुंजीत सर्वकाही मदार केंद्र शासनाच्या ‘एनडीआरएफ’वरच राहिली. जिल्हा प्रशासनाला चार वाजता निरोप कळल्यानंतर पाच तासाने हे पथक दाखल झाले. ही एक आपत्ती असली, तरी कोयना भूकंप, मांढरदेवी...
जून 14, 2017
खडकवासला - पुणे शहर आणि परिसरात सोमवारी मॉन्सून आला. परंतु दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी धरण क्षेत्रात मात्र तो कोठेही पाऊस झाला नाही. बुधवारी सकाळी चारही धरणांत 3.30 टीएमसी म्हणजे 11.50 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पुणे शहराला खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या चार धरणांतून पाणी पुरवठा केला जातो. या...
जून 04, 2017
पुणे - कोल्हापूर आणि सांगली परिसरात शनिवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला. भूकंपाची तीव्रता 4.8 रिश्‍टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे. भूकंपामुळे लोक घाबरून घराबाहेर आले होते.  मिळालेल्या माहितीनुसार, कोयना बॅकवॉटरमध्ये 4.8 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाचा...
मे 30, 2017
पुणे - यंदा प्रतिकूल हवामानामुळे साउथ कोलवरून रिकाम्या हाताने आणि निराशेने परतण्यासाठी मनाची तयारी करीत होतो. साउथ कोलला जेमतेम तासभर ऑक्‍सिजन लावून दुसऱ्या दिवशी बेस कॅंपवर परतायचे ठरले होते. अशावेळी शेर्पा आले. त्यांनी हवामान सुधारल्याचे सांगतानाच समिट अटेंप्टकरिता सज्ज होण्याची सूचना दिली....
मे 28, 2017
प्रश्‍न : इतरांसाठी आहेत तसे शरद पवार तुमच्यासाठीही "अनप्रेडिक्‍टेबल' आहेत का?विनायकदादा पाटील : शरद पवार असंच का वागतात, वेळोवेळी भूमिका का बदलतात, आपल्या आकलनापलीकडचे निर्णय का घेतात, "मोस्ट अनप्रेडिक्‍टेबल' अशी त्यांची प्रतिमा का आहे, असे अनेक प्रश्‍न राजकारण्यांच्या मनात येतात. त्यांची उत्तरं...
एप्रिल 22, 2017
इंटरनेट, फेसबुकच्या माध्यमातून नेपाळमध्ये संपर्क; दीपक कटुवालची १७ वर्षांनंतर कुटुंबीयांशी भेट पुणे - एखाद्या व्यक्तीने इच्छाशक्ती, जिद्द आणि चिकाटी ठेवली तर काय शक्‍य होऊ शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे मुजाहिद हुसैन. बहिरटवाडी येथील ‘जमशेद फूड्‌स’ हॉटेलचे चालक हुसैन यांनी फेसबुक आणि इंटरनेटच्या...
मार्च 25, 2017
जिल्हाधिकारी प्रशासनाची माहिती; 67 घरांसह पुनर्वसित माळीणचे काम पूर्ण पुणे - अतिवृष्टीमुळे आणि ढगफुटीमुळे संपूर्ण माळीण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गेले होते. त्यामध्ये जवळपास 151 जण मृत्युमुखी पडले होते. आता हे गाव पुन्हा नव्याने आंबडे येथील आठ एकर जागेमध्ये उभारले आहे. त्यात 67 नवीन घरांसह...
मार्च 19, 2017
पुणे : ''सत्ताधारी पक्षाने संसदीय कार्यपद्धती आणि तत्त्वे जतन करण्याची गरज आहे. संसदेचे कामकाज सुरळीत कसे चालेल, ही जबाबदारी जपणे अधिक आवश्‍यक आहे. विरोधक विविध विषयांवर आपला विरोधी स्वर लावत असले, तरीही सत्ताधाऱ्यांची जबाबदारी त्यांनी विसरून चालायची नाही. आज माझ्या 50 वर्षांच्या संसदीय कारकिर्दीत...
जानेवारी 26, 2017
पुणे - ‘‘मला पन्नास वर्षे निवडून देत महाराष्ट्राच्या जनतेने साथ दिली. त्यात माझ्या पक्षाचेही सहकारी आहेत. हा सन्मान त्या सर्वांच्या सामुदायिक कष्टाचा आहे,’’ अशी कृतज्ञतेची भावना माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली. पवार यांना ‘पद्मविभूषण’ जाहीर...