एकूण 33 परिणाम
जून 23, 2019
हिंगोली : जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील हट्टा येथे कोरड्या पडिक विहिरीतून अचानक पांढऱ्या रंगाचा धूर निघत असल्याने खळबळ उडाली. कुरेशी गल्लीमध्ये हा सर्व प्रकार घडला असून, विहिरीजवळ खेळण्यासाठी गेलेल्या काही बालकांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यानंतर या मुलांनी याबाबतची माहिती...
जून 23, 2019
यवतमाळ : जिल्ह्यातील सहा तालुक्‍यातील 24 गावांना भूकंपाचे सौम्य धक्के बसले. काही मिनिटे जाणवलेल्या हादऱ्यांची माहिती जिल्हाभरात वाऱ्यासारखी पसरल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण होते. संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासनाने रात्रीपासून आपत्ती, आरोग्य तसेच पोलिस विभाग हाय अलर्टवर ठेवले आहेत. अमरावती...
जून 22, 2019
यवतमाळ : विदर्भ-मराठवाड्याच्या यवतमाळ-नांदेड जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात शुक्रवारी रात्री 3.7 रिश्‍टर स्केल भूकंपाचे धक्‍के जाणवले. यात कोणत्याही प्रकारची जीवित वा वित्तहानी झाली नाही. पैनगंगा नदीच्या खोऱ्यात भूकंपाचे धक्के बसल्याने नागरिकांत कमालीची भीती पसरली आहे. सोशल मीडियावरूनही या भूंकपाच्या...
फेब्रुवारी 11, 2019
लातूर : लातूरकरांच्या सदृढ आरोग्यासाठी जे नगरसेवक आपापल्या प्रभागात कचरा संकलन केंद्र सुरु करणार नाहीत, त्या प्रभागात आयुक्तांनी विकास निधी वितरीत करु नये, अशा सूचना देत पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी नगरसेवकांच्या कामकाजावर अप्रत्यक्षपणे बोट ठेवले. कचऱ्यातून सोने निर्माण करणाऱ्या महिला...
जानेवारी 10, 2019
पुणे : शासनाकडे जल आराखडा बनविण्याची पद्धत परिपूर्ण नाही. यातील भूजल या घटकांकडे अतिशय दुर्लक्षित आहे. भूजलाची आकडेवारी व तंत्रशुद्ध मार्गदर्शनाअभावी जलसंधारण योजनांत येणाऱ्या अपयशावर मात करण्यासाठी भूजलाचा तंत्रशुद्ध आराखडा कसा बनवावा यावर कार्यक्षम तज्ञ  अभ्यासकांचा अहवाल असण्याची गरज आहे. शासन,...
ऑक्टोबर 03, 2018
इंडोनेशिया : इंडोनेशियाला शुक्रवारी बसलेला भूकंपाचा धक्का आणि त्यानंतर आलेल्या सुनामीमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या एक हजार 234 वर पोचली असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली. इंडोनेशियातील सुम्बा बेटला आज 5.9 रिश्‍टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसल्याचे अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र विभागाकडून स्पष्ट...
ऑक्टोबर 02, 2018
पालू (इंडोनेशिया) (पीटीआय) : भूकंप आणि सुनामीमुळे इंडोनेशियामध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून, त्या देशाने आता आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मदत मागितली आहे. सुनामीच्या तडाख्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या सुमारे एक हजारहून अधिक नागरिकांच्या दफनविधीचे आव्हान स्वयंसेवकांसमोर आहे. सुनामीमुळे...
सप्टेंबर 13, 2018
हिंगोली : पांगरा शिंदे (ता.वसमत) येथे गुरुवारी (ता. 13) सकाळी नऊ वाजून एकोणीस मिनिटांनी भूकंप झाला असून या भूकंपाची दोन रिश्टर स्केल एवढी नोंद झाली आहे. त्यामुळे या भागात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.  वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे भागात मागील काही दिवसांपासून जमीनीतून गुढ आवाज येऊ...
ऑगस्ट 30, 2018
सातारा - आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा प्रशासनास उपयोगी ठरणारे हॅम रेडिओ स्टेशन आता येथे सुरू झाले आहे. निवृत्त नौदल अधिकारी बसाप्पा अरबोळे यांच्या विशेष सहकार्याने येथील रोहित भोसले आणि कोमल भोसले या पती-पत्नीने त्याचा प्रारंभ केला आहे. हे जिल्ह्यातील पहिले ॲमॅच्युअर हॅम रेडिओ स्टेशन असून, नैसर्गिक...
ऑगस्ट 28, 2018
महाड - शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या महाड पंचायत समितीच्या आज झालेल्या सभापती पदाच्या निवडणूकीत सभापतीपदावरुन शिवसेनेमध्येच दोन गटात धुमशान झाल्याने या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. शिवसेनेत दोन उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने सपना मालुसरे यांचे नाव निश्चित असतानाही दत्ताराम फळसकर यांना सहा...
ऑगस्ट 21, 2018
संगमनेर - तालुक्यातील घारगाव तसेच परिसरात भूकंपाचे धक्के बसल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी (दि. 21 ऑगस्ट) सकाळी ८.३२ वाजेच्या सुमारास पुन्हा २.८ रिक्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्यांनी घारगाव, बोरबन, कुरकुंडी, माहुली परिसर हादरला. त्यामुळे घाबरलेल्या रहिवाशांनी घराबाहेर पळ काढला. भूकंपाच्या...
ऑगस्ट 18, 2018
धारणी (जि. अमरावती) : धारणीपासून 15 किलोमीटर अंतरावरील साद्राबाडी या गावात शुक्रवारी (ता. 17) दुपारी साडेतीनच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र, प्रशासनाकडून याबाबत कुठलाही दुजोरा देण्यात आलेला नाही. नागरिकांत मात्र यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे....
फेब्रुवारी 22, 2018
पुणे : "दलित आणि आदिवासी या समाजांच्या आरक्षणाबद्दल कोणाचीही तक्रार असण्याचे कारण नाही. अन्य घटकांच्या आरक्षणासाठी ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. आरक्षणाबाबत माझी स्वच्छ भूमिका आहे. अन्य घटकांबाबत आरक्षणाचा निर्णय घेताना जातीनिहाय विचार करून नये. त्याऐवजी जो आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे, तो कोणत्याही...
जानेवारी 31, 2018
औरंगाबाद : "लाल लाल पागोटे, गुलाबी शेला, आमचा कुलगुरू मेला, त्याच्या मौतीला चला!" अशा घोषणा देत औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी बुधवारी (ता. 31) पाण्यासाठी आंदोलन करत कुलगुरूंची अंत्ययात्रा काढली. विद्यापीठाच्या वसतिगृहात, वाचनालयात आणि...
जानेवारी 22, 2018
मालवण पर्यटन विकासाच्या पातळीवर पोचले आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नवनव्या संकल्पना प्रत्यक्षात साकारल्या जात आहेत. सुरुवातीला पर्यटन वाढीसाठी प्रशासनाकडूनच प्रयत्न असायचे; मात्र आता स्थानिकांनी पुढाकार घेतला आहे. बऱ्याच पर्यटन व्यावसायिकांनी वेगवेगळे प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे...
जानेवारी 07, 2018
बोर्डी : बालमृत्यू, कुपोषण आणि मागील वर्षभरापासून भूकंपाच्या धक्क्याने भयग्रस्त असलेल्या जव्हार वासियांना स्थानिक लोकप्रतिनिधी न मिळाल्याने जव्हारचा विकास रखडला आहे अशी खंत पालघर जिल्हा परिषदेचे गटनेते व मोखाडा मतदार संघाचे जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांनी व्यक्त केली. मागील वर्षभरापासून...
जानेवारी 04, 2018
मोखाडा : चार वर्षांपूर्वी जव्हार तालुक्यात भूकंपाचे हादरे बसले होते. त्यानंतर मागील महिन्यापासून भूकंपाचे वारंवार धक्के बसत असून, त्याची तीव्रता अधिकच वाढली आहे. जव्हार तालुक्यातील वाळवंडा, कशिवली, डेंगाचीमेट यासह विक्रमगड तालुक्यातील काही भागात सोमवारी रात्री भूकंपाचे हादरे बसले आहेत. या भूकंपाची...
डिसेंबर 25, 2017
मोखाडा : जव्हार तालुक्यात चार वर्षांपूर्वी जमिनीमध्ये गूढ आवाज येऊन हादरे बसत होते. आता मागील आठवड्यांपासून भूकंपाचे सौम्य धक्के बसत आहेत. आज सकाळी 9.45 वाजता पुन्हा भूकंपाचा मागील आठवडय़ापेक्षा जोराचा धक्का बसल्याने जव्हार शहर व परिसरातील खेड्यापाड्यांमध्ये नागरिक भयभीत होऊन मोकळ्या जागेत बाहेर आले...
नोव्हेंबर 15, 2017
सोल : दक्षिण कोरियाला आज भूकंपाचा धक्का बसला. रिश्‍टर स्केलवर त्याची तीव्रता 5.4 इतकी नोंदली गेली. देशातील हा दुसरा मोठा भूकंप असल्याची नोंद करण्यात आली असून अशा प्रकारचा धक्का हा कधीतरीच या दक्षिण कोरियाला बसला आहे. राजधानी सोलसह संपूर्ण देशाला हा भूकंपाचा धक्का जाणवला. औद्योगिक शहर...
सप्टेंबर 09, 2017
केवळ औरंगाबाद महापालिकेकडून 'डीपीआर'चा प्रस्ताव औरंगाबाद - भूकंप, वादळ, पूर, दरड कोसळण्यासारख्या नैसर्गिक आपत्तींवर मात करण्यासाठी राज्यातील महापालिका उदासीन असल्याचा प्रकार समोर आले आहे. दहा ठिकाणी विभागीय आपत्ती व्यवस्थापन केंद्र स्थापन करण्यासाठी राज्य सरकारने महापालिकांना...