एकूण 52 परिणाम
मार्च 14, 2019
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वी आणि नंतरही रुसवेफुगवे, मतभेद, गटबाजी संपुष्टात आल्याचे चित्र सत्ताधारी भाजप व शिवसेना युती, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या नेत्यांकडून पुढे आणले जात आहे. मात्र, या प्रमुख पक्षांमधील गट-तट युती, आघाडीचा धर्म पाळतील का, हा खरा प्रश्‍न आहे. त्यांच्यात...
मार्च 14, 2019
वाळवा - राज्यात राजकीय भूकंप होत आहेत. वाळव्यातही भुकंप झाला आहे. इस्लामपुर मतदारसंघात आम्हाला जे घडवायचे आहे ते घडेलच. मात्र वैभव काका व गाैरव भाऊ एकत्र राहिले पाहिजेत. कार्यकरर्त्यांनी त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, एकीने काम केल्यास वाळवा तालुक्‍यात चमत्कार अवघड नाही, असे आवाहन...
मार्च 12, 2019
काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी आज दुपारी अधिकृत भाजप प्रवेश केला आहे. नगरच्या विखेंची नवी पिढी भाजपमध्ये आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा रंगला. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र...
ऑक्टोबर 03, 2018
सांगली - जिल्हा परिषदेत अध्यक्ष आणि चार सभापती बदलासाठी भाजपच्या १२ सदस्यांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे. येत्या आठ दिवसांत बदल झाला नाही तर भूकंप घडवू, असा इशारा देणारे सदस्य सामुदायिक राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते या मागणीला बगल देताहेत. त्यामागे आकड्यांचे गणित...
ऑक्टोबर 03, 2018
सांगली - ‘‘काँग्रेसमधलाच सगळा चिखल भाजपमध्ये गेल्याने तिथे दुसरे काय होणार? एकमेकांवर चिखलफेकच होणार आहे. भाजपमधील हा आयारामांचा चिखलच भाजपला संपवेल,’’ अशी बोचरी टीका काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली. जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी बदलण्यावरून भाजपमधील भूकंपावर भाष्य...
जुलै 06, 2018
तळेगाव दिघे (नगर) : नोटाबंदी असो की जीएसटी देशातल्या सामान्य माणसांच्या घामाच्या पैशांशी क्रुर खेळी करायची एक विकृत सवय भाजपा सरकारला लागली आहे. निवडणूका तोंडावर आल्या की तरी ती जायची चिन्ह दिसत नाही. भारतातील तमाम जनतेने यात पिढ्यानपिढ्या विश्‍वासाने पैसा गुंतविला आहेत त्या आयुर्विमा मंडळाच्या (...
जून 12, 2018
मोखाडा - पालघर लोकसभा पोटनिवडणूकीत, मोखाडा तालुका भाजप व युवामोर्चाच्या पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी, सायदे जिल्हा परिषद गटात बैठका तसेच रणनीती आखण्याची मागणी केली होती. मात्र, वरिष्ठांनी सहकार्य केले नाही. त्यामुळे या गटात शिवसेनेला 600  मतांची आघाडी मिळाली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या या गटातील...
मार्च 19, 2018
औरंगाबाद, वैजापूर - वैजापूरचे माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांनी नऊ नगरसेवकांसह कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत रविवारी (ता. 18) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यामुळे कॉंग्रेसला धक्का बसला असून, नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर वैजापुरात राजकीय भूकंप झाला आहे.  भाजपचे प्रदेशाध्यक्ष...
ऑक्टोबर 02, 2017
विजयादशमीच्या मुहूर्तावर महाराष्ट्रात गेली अनेक वर्षे सातत्याने होणाऱ्या दोन राजकीय मेळाव्यांकडे केवळ मराठी माणसाचेच नव्हे, तर अवघ्या देशाचे लक्ष लागलेले असते. एक मेळावा महाराष्ट्राच्या राजधानीत होतो, तर दुसरा उपराजधानीत. शिवसेना तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या या दोन मेळाव्यांबरोबरच यंदा हाच...
सप्टेंबर 23, 2017
महाराष्ट्राच्या राजकीय नेपथ्याला आपल्या बिनधास्त वर्तणुकीमुळे गेली दोन दशके आगळावेगळा साज चढवणाऱ्या नारायण राणे यांनी अखेर घटस्थापनेच्या मुहूर्तावर स्वत:ला 'ना घर का, ना घाट का!' अशा अवस्थेप्रत नेऊन ठेवले आहे. गेले काही महिने राणे काय करणार, याची चर्चा प्रसारमाध्यमांनी अशा वळणावर नेली होती, की जणू...
सप्टेंबर 15, 2017
कणकवली - काँग्रेसचे नेते नारायण राणे यांचा भारतीय जनता पक्षातील प्रवेश गेले काही दिवस लांबणीवर पडला असला तरी आता या प्रवेशाची तारीख जवळ आली आहे. येत्या २२ सप्टेंबरला मुंबईत मोठा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होईल, अशी माहिती पुढे आली आहे. राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससह बडे नेते...
ऑगस्ट 23, 2017
देवरूख - कोकणचे नेते नारायण राणे यांनी भाजप प्रवेश केलाच, तर त्याचे पडसाद संगमेश्वर तालुक्‍यातही उमटण्याची शक्‍यता आहे. तालुक्‍यात गेले दोन वर्षे तळ्यात-मळ्यात असणारे अनेक कार्यकर्ते आता भाजपची वाट धरणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर देवरुखात मोठा राजकीय भूकंप होण्याचे स्पष्ट...
जुलै 28, 2017
नितीशकुमार यांनी धक्कातंत्राचा अवलंब करत बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन राजकीय भूकंप घडवला. आणि अवघ्या १५ तासांत भाजपच्या पाठिंब्याने सरकार बनवत सहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. वास्तविक १९९६ ते २०१३ अशी १७ वर्षे भाजपबरोबर संसार केल्यानंतर नरेंद्र मोदी यांना...
जुलै 28, 2017
दीड हजार कोटींची गुंतवणूक - गिर्येचाही समावेश कणकवली - विजयदुर्गसह रामेश्‍वर आणि गिर्ये येथील किनारपट्टीवर केंद्र आणि राज्य सरकार यांच्या संयुक्‍तपणे आंतरराष्ट्रीय बंदर विकसित होणार आहे. गोवा आणि मुंबई येथील आंतरराष्ट्रीय बंदरांची वाहतूक क्षमता संपली असल्याने पुढील काळात विजयदुर्ग बंदरातून वाहतूक...
जुलै 27, 2017
बिहारमध्ये गेल्या काही दिवसांत घडत असलेल्या राजकीय घडामोडी आणि त्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे राष्ट्रीय राजकारणाचा पट बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. राज्याच्या सत्तेत भागीदार असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या परिवाराची केंद्रीय...
जुलै 27, 2017
नवी दिल्ली - बिहारमधील राजकीय भूकंपाच्या केंद्रस्थानी असलेले तेजस्वी यादव यांनी नितीशकुमार यांना भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) मिळालेल्या पाठिंब्याच्या पार्श्‍वभूमीवर लोक मूर्ख नाहीत, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा असलेल्या लालुप्रसाद यादव यांचे पुत्र असलेले...
जुलै 27, 2017
पाटणा : तेजस्वी बस बहाना था, उनको भाजप के साथ जाना था, असे सांगत राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते लालूप्रसाद यादव यांनी नितीशकुमार यांच्यावर जोरदार टीका करत माझा छोटा भाऊ हत्यारा असल्याचा आरोप केला आहे. भ्रष्टाचारापेक्षा हत्येचा गुन्हा मोठा असल्याचाही टोला त्यांनी नितीशकुमारांना लगावला आहे....
जुलै 27, 2017
पाटणा : बिहारच्या राजकारणात रंगलेल्या लालू विरुद्ध नितीशकुमार या संघर्षाला बुधवारी सायंकाळी निर्णायक वळण मिळाले. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपल्या "अंतरात्म्याचा आवाज' ऐकत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने मोठा राजकीय भूकंप झाला. महाआघाडी तुटल्यानंतर वेगाने चक्रे फिरली व भारतीय जनता...
जुलै 27, 2017
बिहारमध्ये गेल्या काही दिवसांत घडत असलेल्या राजकीय घडामोडी आणि त्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे राष्ट्रीय राजकारणाचा पट बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. राज्याच्या सत्तेत भागीदार असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या परिवाराची केंद्रीय...
जुलै 26, 2017
पाटणा - बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज (बुधवार) अचानक राजीनामा देण्याची घोषणा केली. नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील बिहारमधील सरकारमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते लालुप्रसाद यादव यांचे पुत्र व राज्याचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची केंद्रीय अन्वेषण विभागाने (...