एकूण 286 परिणाम
जून 23, 2019
हिंगोली : जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील हट्टा येथे कोरड्या पडिक विहिरीतून अचानक पांढऱ्या रंगाचा धूर निघत असल्याने खळबळ उडाली. कुरेशी गल्लीमध्ये हा सर्व प्रकार घडला असून, विहिरीजवळ खेळण्यासाठी गेलेल्या काही बालकांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यानंतर या मुलांनी याबाबतची माहिती...
जून 23, 2019
महागाव (यवतमाळ) : हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांना मतदारसंघातील माहूर, किनवट, उमरखेड, महागाव येथे शुक्रवारी (ता. 21) रात्री सव्वानऊदरम्यान भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती शिवसेना कार्यकर्त्यांनी दिली. तातडीने खासदार पाटील संसदेचे अधिवेशन सोडून हैदराबाद येथे विमानाने आले. तेथून...
जून 23, 2019
आर्णी : शुक्रवारी सायंकाळी 9:10 मिनिटांनी पैनगंगा नदीच्या किनाऱ्यावरील गावातील संपूर्ण ग्रामस्थांनी रस्त्यावर पळ काढला. त्याला कारणही तसेच होते. भूकंपाच्या हादऱ्याने घरे हलायला लागली. घरावरील टिनाचा, घरातील भांड्यांचा आवाज येऊ लागला तर बाहेर असणाऱ्या लोकांना घरेच हलताना दिसली आणि क्षणार्धात संपूर्ण...
जून 23, 2019
यवतमाळ : जिल्ह्यातील सहा तालुक्‍यातील 24 गावांना भूकंपाचे सौम्य धक्के बसले. काही मिनिटे जाणवलेल्या हादऱ्यांची माहिती जिल्हाभरात वाऱ्यासारखी पसरल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण होते. संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासनाने रात्रीपासून आपत्ती, आरोग्य तसेच पोलिस विभाग हाय अलर्टवर ठेवले आहेत. अमरावती...
जून 22, 2019
नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी, महागाव आणि नांदेड जिल्ह्यातील माहूर, किनवट, हिमायतनगर, अर्धापूर तालुक्‍यामध्ये शुक्रवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्‍टर स्केलवर 3.7 तीव्रतेची नोंद करण्यात आली. या हादऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असले तरी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणने काळजीचे कारण...
जून 22, 2019
यवतमाळ : विदर्भ-मराठवाड्याच्या यवतमाळ-नांदेड जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात शुक्रवारी रात्री 3.7 रिश्‍टर स्केल भूकंपाचे धक्‍के जाणवले. यात कोणत्याही प्रकारची जीवित वा वित्तहानी झाली नाही. पैनगंगा नदीच्या खोऱ्यात भूकंपाचे धक्के बसल्याने नागरिकांत कमालीची भीती पसरली आहे. सोशल मीडियावरूनही या भूंकपाच्या...
जून 21, 2019
महागाव (जि. यवतमाळ) : यवतमाळ व नांदेड जिल्ह्याला आज (शुक्रवार) रात्री 9 वाजून 10 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के बसले. या धक्‍क्‍यांमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले व घराबाहेर पडले. जीवितहानीची कोणतीही माहिती नसली तरी काही ठिकाणी घरांचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव,...
जून 20, 2019
कोयनानगर : साताऱ्यातील कोयनेसह कोकण भागाला भूंकपाचा सौम्य धक्का जाणवला. त्याचा रिश्टर स्केल 3.7 इतका होता. त्याचा केंद्र बिंदू कोयनेपासून 32 किलोमीटरवर देवरूखकडे होता. सकाळी आठच्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला. देवरूखपासून सात किलोमीटरवर पूर्वेस त्याच केंद्र बिंदू आहे. भूकंपामुळे कोणतीही जिवीत आणि...
जून 18, 2019
बीजिंग : चीनच्या सिचुआन प्रांताला काल (सोमवार) रात्री आणि आज (मंगळवार) सकाळी बसलेल्या भूकंपाच्या दोन धक्क्यांमध्ये 11 जण ठार झाले असून 122 जण जखमी झाले आहेत. स्थानिक प्रमाणवेळेनुसार, काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास यिबीन शहराच्या चांगिंग काउंटी भागात भूकंपाचा पहिला धक्का बसला. हा धक्का 6 रिश्टर...
जून 16, 2019
कोल्हापूर - कर्नाटकासह सीमाभागात निम्म्याहून अधिक कलानगरींतून महात्मा बसवेश्‍वर आणि राणी चन्नम्मा यांचे अनेक पुतळे साकारणारे ज्येष्ठ शिल्पकार एम. जी. सुतार यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांची दुसरी पिढीही या व्यवसायात कार्यरत आहे. त्यांचा मुलगा विनायक सुतार यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली...
जून 07, 2019
गडचिरोली : निसर्गाशी एकरूप झालेल्या पशुपक्ष्यांना निसर्गातील, रानातील सूक्ष्म बदलही सहजपणे टिपता येतात. भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीची चाहूलही काही प्राणी-पक्ष्यांना लागते. मागील काही दिवसांपासून रानातील पाखरांच्या हालचालीत बदल दिसून येत आहेत. त्यावरून पशुपक्ष्यांना पावसाचे संकेत मिळत असल्याचा...
जून 02, 2019
कोल्हापूर - जिल्ह्यातील राजकारणाला येत्या आठ दिवसांत कलाटणी मिळण्याची शक्‍यता आहे. ‘दक्षिण’, ‘उत्तर’, पूर्व-पश्‍चिमची सर्वच गणिते बदलली तर आश्‍चर्य वाटू नये. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे १८ खासदारांसह कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनासाठी येणार आहेत. याचवेळी त्यांच्याकडून काहींना शुभेच्छाही...
जून 02, 2019
भूशास्त्रीय कालगणनेच्या आधुनिक कालखंडाचं नामकरण "मनुष्ययुग' असं करण्याच्या निर्णयाला नुकतीच (ता. 24) संमती देण्यात आली. असं नामकरण करण्याचं कोणत्या निकषांवर ठरवण्यात आलं, त्याविषयी... अँथ्रोपोसिन वर्किंग ग्रुप (एडब्ल्यूजी) या अभ्यासगटानं भूशास्त्रीय कालगणनेच्या आधुनिक कालखंडाचं "अँथ्रोपोसिन' म्हणजे...
मे 31, 2019
लातूर - किल्लारी (ता. औसा) परिसरात १९९३ मध्ये झालेल्या भूकंपानंतर राज्य सरकारने १९९४ पासून पुनर्वसनाचे काम हाती घेतले. पुनर्वसनाचे ९० टक्के काम पाच वर्षांत म्हणजे १९९९ पर्यंत तडीस नेले. त्यानंतर पुनर्वसनाच्या कामासाठी सुरू केलेली तेरापैकी बारा कार्यालये बंद केली. शेवटचे मध्यवर्ती प्रशासकीय...
मे 26, 2019
"जीआयएस म्हणजे मुख्यत्वेकरून नकाशे' असंच आपल्याला वाटत असलं तरी जीआयएसचा उपयोग तेवढाच सीमित नाही. अनेक गोष्टींची माहिती गोळा करून वेगवेगळ्या स्तरांवर (लेअर्स) ती पाहिजे तशी एकमेकांवर सुपरइम्पोज करता येणं आणि त्यांच्यावर प्रश्‍न (क्वेरीज्‌) विचारता येणं हा जीआयएसचा आत्मा आहे. "जीआयएस' म्हणजे...
मे 19, 2019
रिमोट सेन्सिंग हे तंत्रज्ञान आपण उपग्रहांवरून (सॅटेलाईट्‌सवरून) पृथ्वीविषयी, त्यातल्या पृष्ठभागाविषयी, जमिनीविषयी, समुद्र किंवा नद्यांविषयी, जंगलांविषयी, डोंगरांविषयी, त्यावरच्या साठलेल्या किंवा वितळत चालेल्या बर्फाविषयी किंवा अगदी माणसांविषयी आणि इतर वस्तूंविषयी माहिती मिळवण्यासाठी वापरतो. यासाठी...
मे 17, 2019
ओडिशामध्ये १३ दिवस आधी ‘फणी’ वादळाची पूर्वसूचना मिळाल्यामुळे लाखो लोकांना सुरक्षित ठिकाणी वेळेवर हलवता आले. ‘इस्रो’च्या विविध उपग्रह मोहिमा इतरही अनेक जीवनावश्‍यक गोष्टींसाठी उपयुक्‍त ठरत आहेत. गे ल्या चाळीस वर्षांत ‘इस्रो’ने अवकाश विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली. अनेक लक्षवेधी...
एप्रिल 30, 2019
किल्लारी - आदर्श बनविण्यासाठी खासदारांनी दत्तक घेतलेल्या कारला (ता. औसा) या सहा हजार लोकसंख्येच्या गावात पाण्याचा ठावठिकाणा नसल्याची सद्यःस्थिती आहे. दहा दिवसांआड एकवेळ म्हणजे महिन्यातून तीनदा पाणी मिळते. कूपनलिका अधिग्रहणासह टॅंकरचीही सुविधा या गावात नाही. त्यामुळे ग्रामस्थांना कसरत करावी लागत आहे...
एप्रिल 30, 2019
कोयनानगर - कोयना धरण परिसरात काल (ता. 28) मध्यरात्री 12 वाजून 29 मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. भूकंपमापन केंद्रावर या भूकंपाच्या धक्‍क्‍याची तीव्रता 3.5 रिश्‍टर स्केल एवढी नोंदली गेली आहे. भूकंपाच्या धक्‍क्‍याचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून जवळच असलेल्या गोषटवाडी या गावाजवळ होता.  दिवसभर कडक...
एप्रिल 29, 2019
कोयनानगर (ता. पाटण) - कोयनेसह कोकण किनारपट्टी परिसरात रविवारी मध्यरात्री भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. गाढ  झोपेत असलेल्यांना बसलेल्या भूकंपाच्या धक्याने जागे केले. धक्क्याने कोणतीही जिवीत अथवा वित्तहानी झालेली नाही, अशी माहिती पाटण तहसीलदार रामहरी भोसले यांनी दिली. रविवारी रात्री १२ वाजून २९...