एकूण 50 परिणाम
जून 16, 2019
कोल्हापूर - कर्नाटकासह सीमाभागात निम्म्याहून अधिक कलानगरींतून महात्मा बसवेश्‍वर आणि राणी चन्नम्मा यांचे अनेक पुतळे साकारणारे ज्येष्ठ शिल्पकार एम. जी. सुतार यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांची दुसरी पिढीही या व्यवसायात कार्यरत आहे. त्यांचा मुलगा विनायक सुतार यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली...
एप्रिल 03, 2019
देवरूख - तीन वेगळ्या पक्षांतून दोन वर्षांपूर्वी तिघे जिल्हा परिषदेसाठी एकमेकांच्या विरोधात लढले. अवघ्या दोनच वर्षांत नियतीने आपली खेळी केली आणि एकमेकांच्या विरोधात लढलेले ते तिघे युतीच्या मार्गावर एकाच उद्देशाने एकाच व्यासपीठावर आले.  शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य रोहन सुभाष बने, भाजपचे तालुकाध्यक्ष...
एप्रिल 03, 2019
(आम्ही न घेतलेली...) देशाच्या राजकारणाचा चेहरामोहरा बदलून टाकणारी, जागतिक पातळीवर एक प्रकारचा भूकंप घडवून आणणारी जगातली सर्वांत स्फोटक, धगधगती मुलाखत घेण्याचा मान आम्हाला मिळाला, हा आमचा गौरवच म्हणावा लागेल. आमच्या परंप्रिय साहेबांची ही मुलाखत घेण्यासाठी आम्ही (अर्थातच) प्रचंड...
मार्च 15, 2019
कोल्हापूर - दररोज राज्यातील एक मोठे घराणे भाजपसोबत येणार आहे. आता उत्तर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार असून तेथील एक घराणे भाजपमध्ये येणार आहे. तर परवा सोलापूरातील एक घराणे भाजपमध्ये येणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत...
मार्च 12, 2019
काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी आज दुपारी अधिकृत भाजप प्रवेश केला आहे. नगरच्या विखेंची नवी पिढी भाजपमध्ये आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा रंगला. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र...
डिसेंबर 25, 2018
पुणे: "मै जी भर के जिया, मौत से क्‍यूं डरू...,'' असे म्हणत अनंताच्या प्रवासाला निघून गेलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज जयंती. त्यानिमीत्त राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी काही दिवसापूर्वी सांगितलेली आठवण आज ताजी झाली. पवार यांनी सांगितले होते की, राजकिय विरोध कितीही असला तरी...
नोव्हेंबर 29, 2018
लातूर : लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात भूकंप होवून २५ वर्ष झाले तरी येथील घरे, जमिनीचे प्रश्न काही सुटत नाहीत. आता या भागातील भूकंपग्रस्तांना घराचे मालकी हक्क देणे, हस्तांतरणास परवानगी देणे, मोकळ्या भूखंडाच्या विषय़ावर निर्णय घेण्यासाठी शासनाने एक समिती नियुक्त केली आहे. या समितीचे...
नोव्हेंबर 14, 2018
सोलापूर : महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात निसर्गाचे अनेक चमत्कार दडले आहेत. नगर जिल्ह्यातील भंडारदरा जलाशय परिसरातील साम्रद गावाजवळील सांदण दरी हे असेच एक अनुपम निसर्गशिल्प. पश्‍चिम घाटातल्या या परिसराला निसर्गाने भरभरून दान दिले आहे. साहसी निसर्ग पर्यटन करणाऱ्यांचे हे आवडते ठिकाण बनले आहे....
नोव्हेंबर 10, 2018
इतिहासापुरुषास नेमकी डुलकी लागत होती, तेव्हाच दाणकन स्फोटाचा आवाज होवोन तो खडबडून जागा झाला. कोर्टाची मनाई असूनही ही माणसे किती फटाके लावितात अं? अशी मनातल्या मनात कुरबूर करोन इतिहासपुरुषाने कूस बदलून डुलकीचे ड्युरेशन आणखी पाच-दहा मिनिटांनी ताणायचे ठरवले. परंतु तसे घडलें नाही. आणखी एका जोरकस दणक्‍...
सप्टेंबर 30, 2018
लातूर : किल्लारीतील महाप्रलयकारी भूकंपानंतर या परिसरासह लातूर जिल्ह्यात सौम्य स्वरूपाचे भूकंपाचे तब्बल 87 धक्के बसल्याची नोंद लातूरमधील भूकंप वेधशाळेत झाली आहे. महाराष्ट्राच्या कुठल्याही भागात भूकंपाचे इतके धक्के बसले नसतील, इतके धक्के लातूर जिल्ह्यात गेल्या 19 वर्षात बसले आहेत, असे या...
ऑगस्ट 16, 2018
पुणे : राजकिय विरोध कितीही असला तरी राजकारणातील सभ्यता आणि सुसंस्कृतपणा कसा जपावा, हे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. अखंड राजकीय जीवनात त्यांनी संसदेची प्रतिष्ठा कायम जपली या शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वाजपेयी यांना...
एप्रिल 23, 2018
दादू : (मखलाशीने फोन फिरवत) म्यांव म्यांव!  सदू : (गंभीरपणे खर्जात) किती वर्ष असे मांजराचे आवाज काढणारेस, दादूराया? शोभतं का तुला?  दादू : (खजील होत) तू दरवेळी माझा आवाज ओळखतोस कसा?  सदू : (शांतपणे) उभ्या महाराष्ट्रात तुझ्याशिवाय कोणीही मांजराचे आवाज काढत नाही म्हणून!  दादू : (चिडून) उभ्या...
फेब्रुवारी 22, 2018
पुणे : "दलित आणि आदिवासी या समाजांच्या आरक्षणाबद्दल कोणाचीही तक्रार असण्याचे कारण नाही. अन्य घटकांच्या आरक्षणासाठी ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. आरक्षणाबाबत माझी स्वच्छ भूमिका आहे. अन्य घटकांबाबत आरक्षणाचा निर्णय घेताना जातीनिहाय विचार करून नये. त्याऐवजी जो आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे, तो कोणत्याही...
जानेवारी 22, 2018
मालवण पर्यटन विकासाच्या पातळीवर पोचले आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नवनव्या संकल्पना प्रत्यक्षात साकारल्या जात आहेत. सुरुवातीला पर्यटन वाढीसाठी प्रशासनाकडूनच प्रयत्न असायचे; मात्र आता स्थानिकांनी पुढाकार घेतला आहे. बऱ्याच पर्यटन व्यावसायिकांनी वेगवेगळे प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे...
जानेवारी 16, 2018
कऱ्हाड - कोयनेसह पश्चिम महाराष्ट्रात दुपारी एक वाजून पाच मिनीटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणाकडे आहे. अंदाजे ३.५ रिश्टर स्केलचा धक्का असावा, असा अंदाज शासकीय सुत्रांनी वर्तविला आहे. त्यामुळे कोणतीही वित्त अथवा जीवितहानी झाली नसल्याचे प्राथमिक वृत्त पाटण तहसीलदार...
डिसेंबर 12, 2017
चिपळूण - पन्नास वर्षांपूर्वी कोयनेत भूकंप झाल्यानंतर कोयना धरणाच्या सुरक्षिततेचा अभ्यास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ समिती नेमली गेली. समितीने सुचविलेल्या शिफारसीनुसार अनेक उपाययोजना करण्यात आल्या. भविष्यात मोठा भूकंप झाला तर त्याचे धक्के सहन करण्यासाठी कोयना धरण सज्ज...
नोव्हेंबर 09, 2017
पुणे - ""काळा पैसा सरकारी तिजोरीत जमा होईल, दहशतवादी कारवायांना आळा बसेल, देशाच्या पारदर्शी कारभाराची यातून सुरवात होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी करताना सांगितले होते. मात्र, या आर्थिक भूकंपाचा दुष्परिणाम जनतेला भोगावा लागत आहे. याचे उत्तर पंतप्रधानांनी जनतेला दिलेच पाहिजे,''...
ऑक्टोबर 14, 2017
पुणे - रंगभूमी हे अभिनेत्याची ताकद वाढवणारे माध्यम आहे. नवनव्या भूमिकांमधून अभिनयकलेचा कस लागतो व त्यातूनच नटाच्या अभिनयाचे सामर्थ्य वाढीस लागते. टीव्ही व चित्रपटांकडे जाऊ इच्छिणाऱ्या कलावंतांनी रंगभूमीवर पुरेसे धडे गिरवणे आवश्‍यक आहे. सशक्त अभिनेत्याची कारकीर्द दीर्घ असते. नाटकातील कलाकार इतर सर्व...
ऑक्टोबर 02, 2017
विजयादशमीच्या मुहूर्तावर महाराष्ट्रात गेली अनेक वर्षे सातत्याने होणाऱ्या दोन राजकीय मेळाव्यांकडे केवळ मराठी माणसाचेच नव्हे, तर अवघ्या देशाचे लक्ष लागलेले असते. एक मेळावा महाराष्ट्राच्या राजधानीत होतो, तर दुसरा उपराजधानीत. शिवसेना तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या या दोन मेळाव्यांबरोबरच यंदा हाच...
सप्टेंबर 23, 2017
महाराष्ट्राच्या राजकीय नेपथ्याला आपल्या बिनधास्त वर्तणुकीमुळे गेली दोन दशके आगळावेगळा साज चढवणाऱ्या नारायण राणे यांनी अखेर घटस्थापनेच्या मुहूर्तावर स्वत:ला 'ना घर का, ना घाट का!' अशा अवस्थेप्रत नेऊन ठेवले आहे. गेले काही महिने राणे काय करणार, याची चर्चा प्रसारमाध्यमांनी अशा वळणावर नेली होती, की जणू...