एकूण 22 परिणाम
जुलै 06, 2019
काहींना भारताच्या सामर्थ्यावर शंका : मोदी... Maratha Reservation : आडनावापुढे देशमुख, पाटील लावताय? मराठा आरक्षणात येऊ शकते अडचण... कॅलिफोर्निया हादरले भूकंपाने; 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद... मुंबईचे डबेवाले दोन दिवस सुटीवर... World Cup 2019 : फास्ट बुमराच्या अतिफास्ट विकेट्स; घेतले 100 बळी...
जुलै 20, 2018
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी 'मला पंधरा मिनिटे बोलू दिले, तर भूकंप होईल' असे वक्तव्य केले होते. हेच वक्तव्य आज लोकसभेतील अविश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी सोशल मीडियावर गाजत आहे. #BhookampAaneWalaHai हा ट्रेंड ट्विटरवरव व्हायरल होतोय, तर या वक्तव्यामुळे राहुल...
जुलै 20, 2018
नवी दिल्ली : 'राहुलजी, आज तुम्ही कुठलाही कागद न धरता भाषण करून दाखवा; नक्कीच धरणीकंप होईल', अशा शब्दांत भाजपचे खासदार आणि अभिनेते परेश रावल यांनी कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींच्या भाषणाची खिल्ली उडविली.  'मला पंधरा मिनिटे बोलू दिले, तर भूकंप होईल', असे विधान राहुल गांधी यांनी काही...
मार्च 29, 2017
मुंबई - कॉंग्रेस नेते नारायण राणे यांच्या दिल्लीवारीमुळे पक्षांतराबाबतची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. मात्र ही चर्चा चुकीची असल्याचे आमदार नीतेश राणे यांनी स्पष्ट केले आहे. नारायण राणे हे भाजपच्या वाटेवर असल्याची राजकीय चर्चा गेली अनेक दिवस सुरू आहे. त्यातच राणे यांचे पुत्र माजी खासदार नीलेश...
फेब्रुवारी 07, 2017
नवी दिल्लीः लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाचवेळी घेण्याचा विचार केंद्र सरकार करीत असल्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) दिले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती प्रवण मुखर्जी यांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मोदी यांनी हा विचार लोकसभेत बोलून दाखविला....
जानेवारी 16, 2017
कॉंग्रेसच्या नवी दिल्लीत झालेल्या "जनवेदना संमेलना'त पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आपला पक्षच देशात 2019 मध्ये "अच्छे दिन' आणेल असा दावा केला. पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर व विविध नेत्यांसमोर भाषण करताना राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयावर जोरदार टीका केली....
जानेवारी 14, 2017
सत्ताकारणातील विरोधी पक्षाचे महत्त्व जगभरातील संसदीय लोकशाही प्रणालींनी कधीचेच मान्य केले आहे. लोककल्याणासाठी राबणाऱ्या संसदीय लोकशाहीची एक मूलभूत गरज असते...ती म्हणजे- विरोधी पक्ष दमदार हवा आणि सत्ताधीशांच्या मनात व वर्तनात विरोधकांप्रती आदर हवा. या दोन्ही गोष्टी आपल्याकडे २०१४ मधील सत्तांतरानंतर...
जानेवारी 13, 2017
"जनवेदना संमेलना'तून कॉंग्रेसने नोटाबंदीच्या मुद्द्यावर रणशिंग फुंकले आहे. कधीतरी कॉंग्रेसने खऱ्या अर्थाने विरोधी पक्षाची भूमिका जबाबदारपणे बजावणे अपेक्षित आहे. कारण देशाला बहुमतधारी सत्ताधीशांएवढीच तगड्या विरोधकांचीही गरज आहे.  सत्ताकारणातील विरोधी पक्षाचे महत्त्व जगभरातील संसदीय लोकशाही...
जानेवारी 02, 2017
स्थळ : १०, जनपथ, न्यू डेहली. वेळ : पेहली तारीख की पेहली सुबहा. आमच्या मम्मामॅडम चिंतेत आहेत. सारख्या घड्याळ आणि फोन आलटून पालटून पाहत आहेत. खिडकीतून बाहेर डोकावत आहेत. कुणाला बरं शोधताहेत? ओळखलंत नं? लब्बाड कुठले!! त्यांचा लाडका बेटा लापता झालाय. न्यू इयरच्या पार्टीनंतर घरी यायचं किनई... पण तो...
डिसेंबर 29, 2016
8 नोव्हेंबर केंद्र सरकारच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. 'सीबीडीटी'च्या समितीसमोर गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव प्रलंबित होता. अखेर या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याचे राजकीय धाडस केंद्र सरकारने दाखविले, याचा आनंद आहे. दहशतवादाचा वित्त पुरवठा रोखण्यासाठी उच्च मूल्य असणारे चलन बाद करण्याची योजना...
डिसेंबर 23, 2016
राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या आरोपात कितपत तथ्य आहे, हे यथावकाश बाहेर येईलच; पण हे आरोप सिद्ध करता आले नाहीत, तर राहुल यांचीच विश्‍वासार्हता धोक्‍यात येऊ शकते.    'मी बोललो, तर भूकंप होईल,' असे सांगत असलेल्या राहुल गांधी यांना नेमके काय बोलायचे आहे आणि असा...
डिसेंबर 23, 2016
वाराणसी/ बहराईच : आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नोटाबंदीच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यातील संघर्ष शिगेला पोचला आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी उभय नेत्यांनी परस्परांवर जोरदार टीका केली. कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या...
डिसेंबर 22, 2016
वाराणसी -  काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी भाषण द्यायला शिकत आहेत. आता ते बोलू लागले आहेत, याचा मला आनंद आहे. अशी खोचक टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. वाराणसी येथे पंडीत मदनमोहन मालवीय कर्करोग केंद्राच्या उद्धाटनप्रसंगी मोदींनी राहुल गांधींवर टीका केली. राहुल गांधी यांनी गुजरातमधील जाहीर...
डिसेंबर 22, 2016
नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बुधवारी केलेल्या गैरव्यवहाराच्या आरोपांच्या पार्श्‍वभूमीवर आज (गुरुवार) सोशल मिडियावर याच विषयावर चर्चा सुरू असून ट्विटरवर "रिश्‍वतखोर_PM_Modi' हा विषय "टॉप ट्रेण्ड'मध्ये दिसून येत आहे. राहुल यांनी बुधवारी...
डिसेंबर 22, 2016
नवी दिल्ली - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या आरोपांतून निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंत मोदींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी गुजरातमधील जाहीर सभेत राजकीय भूकंप घडवून आणत थेट...
डिसेंबर 22, 2016
मेहसाणा, (गुजरात) : कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज गुजरातमधील जाहीर सभेत राजकीय भूकंप घडवून आणत थेट पंतप्रधान मोदींवर सहारा कंपनीकडून पैसे स्वीकारल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली. नोटाबंदीच्या माध्यमातून गरिबांना लक्ष्य केले जात असून, हा निर्णय भ्रष्टाचार आणि काळ्या...
डिसेंबर 21, 2016
मेहसाणा- पंतप्रधान होण्याआधी गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी सहारा समूहाकडून 40 कोटी रुपये घेतले, असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. आज (बुधवार) गुजरातच्या मेहसाणा येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर घणाघाती टीका केली. सहाराकडून...
डिसेंबर 18, 2016
बंगळूर - कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी बोलल्यानंतर होणाऱ्या भूकंपाची आम्हाला प्रतिक्षा असल्याची टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे. वृत्तसंस्थेशी बोलताना भारतीय जनता पक्षाचे नेते एस. प्रकाश म्हणाले, "राहुल गांधी बेळगावमध्ये भूकंप घडवतील असे मला अपेक्षित होते. कॉंग्रेसच्या काही प्रवक्...
डिसेंबर 18, 2016
मुंबई - नोटाबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर, लोकांवर जे विपरीत परिणाम झाले आहेत, त्याची जबाबदारी केंद्र सरकार आणि निर्णय घेणाऱ्यांना टाळता येणार नसून, सर्वांत वाईट परिणाम शेती उद्योग आणि लघु उद्योगावर झाला आहे. येत्या काळात या निर्णयाचे दूरगामी परिणाम होणार असून, विविध क्षेत्रांमध्ये कामगार...
डिसेंबर 17, 2016
मुंबई - देशातला काळा पैसा बाहेर काढण्याच्या सरकारच्या निर्णयाला आपले समर्थन आहे. मात्र, नोटाबंदीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीत चूक झाली  डाॅक्टरने आॅपरेशन केलं, मात्र नंतर लक्ष न दिल्यानं पेशंट दगावला अशी स्थिती झाली आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नोटाबंदीच्या...