एकूण 26 परिणाम
सप्टेंबर 30, 2019
किल्लारी(जि. लातूर) : महाप्रलयकारी भूकंपाला 26 वर्षे पूर्ण झाली. भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या जुने किल्लारी गावठाणातील स्मृतिस्तंभ येथे त्यातील मृतांना सोमवारी (ता. 30) प्रशासनाकडून श्रद्धांजली वाहण्यात आली.   किल्लारी आणि परिसरातील 52 गावांत ता. 30 सप्टेंबर 1993 रोजी आलेल्या भूकंपात चौदा हजारांवर...
सप्टेंबर 30, 2019
किल्लारी(जि. लातूर) : ता. 30 सप्टेंबर 1993 च्या महाप्रलयंकरी भूकंपाला आज सोमवारी (ता. 30) 26 वर्षे पूर्ण झाली. याप्रसंगी जुन्या आठवणी ताज्या होत आहेत. "त्या' पहाटे तीन वाजून 56 मिनिटाला किल्लारी आणि परिसरातील बावन्न गावांत 6.4 रिश्‍टर स्केलच्या भूकंपाने कोणाची आई, कोणाचे वडील, पती, पत्नी, भाऊ, बहीण...
सप्टेंबर 19, 2019
लातूर - महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांचा गौरवशाली इतिहास आहे. त्यांच्या किल्ल्यांतून शौर्याचा इतिहास शिकवण्याऐवजी तेथे दारूचे बार काढण्याचा निर्णय युतीच्या शासनाने घेतला आहे. या किल्ल्यांतून आता ‘छमछम’चा इतिहास सांगणार का, असा सवाल  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना...
सप्टेंबर 18, 2019
लातूर : गणपती विसर्जनाचा दिवस होता. पहाटे साडेतीन वाजता शेवटच्या गणपतीचे विसर्जन झाले. त्यांनतर मी झोपायला गेलो. त्यावेळी माझ्या घरातील दारे-खिडक्या हलल्या. हा भूकंप आहे, हे मला लगेच कळले. किल्लारी भूकंपाचे केंद्रस्थान आहे, हे समल्यानंतर मी पुढच्या काही तासांत किल्लारीत पोचलो. त्या...
ऑगस्ट 13, 2019
सांगली - भीषण भूकंप आणि दुष्काळात पाठच्या भावासारखे मदतीला धावून आलेल्या सांगलीकरांसाठी आता लातूरकर धावून आले आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मदत कार्य होत आहे. लातूरला सन 1993 मध्ये भीषण भूकंपाचा धक्का बसला होता. तसेच दोन वर्षांपूर्वी लातूरला भीषण...
मे 31, 2019
लातूर - किल्लारी (ता. औसा) परिसरात १९९३ मध्ये झालेल्या भूकंपानंतर राज्य सरकारने १९९४ पासून पुनर्वसनाचे काम हाती घेतले. पुनर्वसनाचे ९० टक्के काम पाच वर्षांत म्हणजे १९९९ पर्यंत तडीस नेले. त्यानंतर पुनर्वसनाच्या कामासाठी सुरू केलेली तेरापैकी बारा कार्यालये बंद केली. शेवटचे मध्यवर्ती प्रशासकीय...
मार्च 18, 2019
लातूर - "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत खास काही केले नाही. भांडवलशाहीच्या हातात गेलेले जगभरातील हुकुमशहा जे करतात तेच मोदींनी केले. भारत खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम ठेवायचा असेल तर अशा हुकूमशहांना सत्तेपासून दूर ठेवा. मतदार या नात्याने सजग रहा", असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत,...
फेब्रुवारी 11, 2019
लातूर : लातूरकरांच्या सदृढ आरोग्यासाठी जे नगरसेवक आपापल्या प्रभागात कचरा संकलन केंद्र सुरु करणार नाहीत, त्या प्रभागात आयुक्तांनी विकास निधी वितरीत करु नये, अशा सूचना देत पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी नगरसेवकांच्या कामकाजावर अप्रत्यक्षपणे बोट ठेवले. कचऱ्यातून सोने निर्माण करणाऱ्या महिला...
जानेवारी 07, 2019
लातूर- जिल्ह्यातील भूकंपग्रस्त भागामध्ये सोमवारी दुपारी भूगर्भातून आवाज आल्याची घटना घडली. मात्र नागरिकांमध्ये भूकंप झाल्याची अफवा पसरली आहे. लातूर येथील भूकंप वेधशाळेत मात्र भूकंपाची कोणत्या प्रकारची नोंद झालेली नसल्याची माहिती सांगण्यात आली. औसा तालुक्यातील नांदुर्गा,...
नोव्हेंबर 29, 2018
लातूर : लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात भूकंप होवून २५ वर्ष झाले तरी येथील घरे, जमिनीचे प्रश्न काही सुटत नाहीत. आता या भागातील भूकंपग्रस्तांना घराचे मालकी हक्क देणे, हस्तांतरणास परवानगी देणे, मोकळ्या भूखंडाच्या विषय़ावर निर्णय घेण्यासाठी शासनाने एक समिती नियुक्त केली आहे. या समितीचे...
ऑक्टोबर 12, 2018
लातूर : लातूर जिल्ह्यासह मराठवाड्याच्या विकासासाठी महत्वाचा ठरणाऱ्या लातूर येथील रेल्वेबोगी कारखान्याचा प्रत्यक्ष कामाचा प्रारंभ राज्याचे कामगार कल्याण, कौशल्य विकास, भूकंप पुनर्वसन व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. 12) करण्यात...
सप्टेंबर 30, 2018
किल्लारी : किल्लारीच्या भूकंपानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे काम संकटमोचकाचेच राहिले आहे. ते आपत्ती व्यवस्थापनात 'एक्स्पर्ट' आहेत. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनावर त्यांच्याकडे एखादे पुस्तक असेल तर त्यांनी मला द्यावे. त्याचा निश्चित उपयोग केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...
सप्टेंबर 30, 2018
लातूर : किल्लारीतील महाप्रलयकारी भूकंपानंतर या परिसरासह लातूर जिल्ह्यात सौम्य स्वरूपाचे भूकंपाचे तब्बल 87 धक्के बसल्याची नोंद लातूरमधील भूकंप वेधशाळेत झाली आहे. महाराष्ट्राच्या कुठल्याही भागात भूकंपाचे इतके धक्के बसले नसतील, इतके धक्के लातूर जिल्ह्यात गेल्या 19 वर्षात बसले आहेत, असे या...
ऑगस्ट 23, 2018
लातूर - लातूर जिल्ह्याची दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून ओळख आहे. रेल्वेने पाणी येणे ही बाब भूषणावह नव्हती. त्यामुळे गेल्या दोन तीन वर्षापासून जिल्ह्यात जलयुक्त शिवाराची मोठी कामे झाली. यातून जिल्हा दुष्काळमुक्त झाला आहे. पण लातूरचा दुष्काळी चेहरा कायमस्वरुपी पुसण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यात भारतीय...
मार्च 28, 2018
पुणे - भारतीय लष्कराचे सर्वांत मोठे दक्षिण मुख्यालय (सदर्न कमांड) एक एप्रिल रोजी १२४ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या मुख्यालयाच्या अखत्यारित ११ राज्ये आणि चार केंद्रशासित प्रदेश मिळून देशाचा सुमारे ४१ टक्के भूभाग येतो. तसेच ५३ लष्करी तळांवर मुख्यालयाच्या ४३ प्रशिक्षण संस्था आहेत. ३१ मार्च आणि १...
मार्च 13, 2018
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज महिला सर्व क्षेत्रांत भरारी घेताना दिसत आहेत. किंबहुना केवळ पती किंवा केवळ पत्नीच्या खांद्यावर सारा डोलारा येण्यापेक्षा एखाद्या क्षेत्रात दोघांनी मिळून श्रम केले तर त्यात पुढे जाणे त्यांना अधिक सुकर होते. एकमेकांना समजून घेत दोघेही आपापला भार वाटून घेत असतात....
जानेवारी 30, 2018
विकासाचा राजमार्ग शोधायचा तर वेगळी वाट शोधावीच लागते. लातूर जिल्ह्यात कायम दुष्काळी औसा तालुक्यातील करजगाव येथील विवेक विठ्ठल दळवे या युवकाने शेतीत स्वतःचा प्रगतिपथ तयार केला आहे. प्रचंड आत्मविश्वास व सकारात्मता या बाबींच्या जोरावर विविध पिकांसह रेशीम शेतीत त्याने आगेकूच केली आहे. शेतकरी गट तयार...
जानेवारी 02, 2018
एखाद्या खासगी कंपनीप्रमाणे वेळेचा काटेकोर वापर, शेतीच्या नोंदी, आर्थिक ताळेबंद या साऱ्या बाबी कटाक्षाने पाळत आपली शेती म्हणजे एक उद्योग आहे, अशा भावनेने काम करणारे लातूर जिल्ह्यातील कर्नाटक हद्दीवरच्या औराद शहाजानी (ता. निलंगा) येथील प्रगतिशील शेतकरी सुभाषराव आनंदराव मुळे यांचे अर्थ नियोजन....
नोव्हेंबर 28, 2017
विद्यार्थी सहायक समितीच्या माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार पुणे : राष्ट्र सेवा दलाच्या 'आपलं घर' या नळदुर्ग (उस्मानाबाद) स्थित सेवाभावी संस्थेला विद्यार्थी सहायक समितीच्या माजी विद्यार्थ्यांकडून आर्थिक मदत देण्यात आली. सेवा दलाच्या पुणे मुख्यालयात झालेल्या विशेष बैठकीमध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते...
ऑक्टोबर 31, 2017
उस्मानाबाद - लोहारा तालुक्यातील जेवळी, माकणी, सास्तूर परिसराला आज (मंगळवार) दुपारी १२ वाजून २३ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. जवळपास पाच ते सहा सेकंद हा धक्का होता. जमिनीत आवाज सुरू होऊन घरांवरील पत्रे, खिडक्यांची तावदाने हादरली. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. काही सेकंदातच नागरिक...