एकूण 17 परिणाम
जून 16, 2019
कोल्हापूर - कर्नाटकासह सीमाभागात निम्म्याहून अधिक कलानगरींतून महात्मा बसवेश्‍वर आणि राणी चन्नम्मा यांचे अनेक पुतळे साकारणारे ज्येष्ठ शिल्पकार एम. जी. सुतार यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांची दुसरी पिढीही या व्यवसायात कार्यरत आहे. त्यांचा मुलगा विनायक सुतार यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली...
जून 02, 2019
भूशास्त्रीय कालगणनेच्या आधुनिक कालखंडाचं नामकरण "मनुष्ययुग' असं करण्याच्या निर्णयाला नुकतीच (ता. 24) संमती देण्यात आली. असं नामकरण करण्याचं कोणत्या निकषांवर ठरवण्यात आलं, त्याविषयी... अँथ्रोपोसिन वर्किंग ग्रुप (एडब्ल्यूजी) या अभ्यासगटानं भूशास्त्रीय कालगणनेच्या आधुनिक कालखंडाचं "अँथ्रोपोसिन' म्हणजे...
सप्टेंबर 30, 2018
लातूर : त्या दिवशी भूकंप झाला नसता, माझ्या शरीरावर मातीचा ढिगारा पडला नसता, मी कायमची अपंग झाली नसते तर... असे अनेक प्रश्न आजही मनात तयार होतात आणि ती काळरात्र आठवत राहते. अंगावर शहारे उमटवत राहते. माझ्या बरोबरीच्या मुली डॉक्टर, शिक्षिका झाल्याचे पाहून माझे आयुष्य इथेच या दोन चाकांच्या...
ऑगस्ट 17, 2018
पुणे : शालीन, सभ्य राजकारणाने विरोधकांना जिंकणारे आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे पाहिले गेले. देशाचे परराष्ट्र धोरण, संरक्षणापासून ते ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांपर्यंत प्रत्येक बाबतीत रुची असणारे वाजपेयी यांनी बिगरकाँग्रेसी पंतप्रधान या नात्याने आपल्या कार्यकर्तृत्वाची...
मार्च 17, 2018
कोयना - पूर्वी डोंगरकपारीत पारंपरिक शेतीसह शेतीपूरक व्यवसायावर उदरनिर्वाह चालवणारा कोयना भागातील प्रकल्पग्रस्त पुनर्वसित झाल्याने त्या सगळ्याच व्यवसायापासून लांब फेकला गेला. शंभर टक्के पुनर्वसन न झाल्याने त्याच्यापुढे पुनर्वसित ठिकाणी व्यवसाय काय करायचे, हाच प्रश्न निर्माण झाल्याची सद्य:स्थिती आहे...
मार्च 13, 2018
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज महिला सर्व क्षेत्रांत भरारी घेताना दिसत आहेत. किंबहुना केवळ पती किंवा केवळ पत्नीच्या खांद्यावर सारा डोलारा येण्यापेक्षा एखाद्या क्षेत्रात दोघांनी मिळून श्रम केले तर त्यात पुढे जाणे त्यांना अधिक सुकर होते. एकमेकांना समजून घेत दोघेही आपापला भार वाटून घेत असतात....
जानेवारी 22, 2018
मालवण पर्यटन विकासाच्या पातळीवर पोचले आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नवनव्या संकल्पना प्रत्यक्षात साकारल्या जात आहेत. सुरुवातीला पर्यटन वाढीसाठी प्रशासनाकडूनच प्रयत्न असायचे; मात्र आता स्थानिकांनी पुढाकार घेतला आहे. बऱ्याच पर्यटन व्यावसायिकांनी वेगवेगळे प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे...
ऑगस्ट 20, 2017
राजकीय अस्थैर्य आणि युद्धांसाठी कुप्रसिद्ध असलेला निकाराग्वा हा देश निसर्गसौंदर्यानं श्रीमंत आहे. जुन्या वास्तू, ज्वालामुखी, समुद्रकिनारे, घनदाट जंगलं अशा गोष्टी इथं बघायला मिळतात. या देशातले काही नियम, वातावरण या गोष्टी इतर देशांपेक्षा वेगळ्या असल्यामुळं थोडी काळजीही घ्यायला लागते. ‘हटके’ भटकंतीची...
ऑगस्ट 17, 2017
लातूर जिल्ह्यातील कव्हा हे गाव पूर्वी वादविवाद, कलह, कोर्ट-कचेरी यांच्यासाठी प्रसिद्ध होते. गावात त्यामुुळे विकास, उद्योग, शिक्षण यांची चर्चा होत नसे. या परिस्थितीत आम्ही महाविद्यालयात शिकत असताना नवयुवक विकास संघटना १९७५ मध्ये स्थापन केली. त्यानंतर गावच्या विकासाचा यज्ञ अनंत अडचणींवर मात करून सुरू...
जुलै 28, 2017
दीड हजार कोटींची गुंतवणूक - गिर्येचाही समावेश कणकवली - विजयदुर्गसह रामेश्‍वर आणि गिर्ये येथील किनारपट्टीवर केंद्र आणि राज्य सरकार यांच्या संयुक्‍तपणे आंतरराष्ट्रीय बंदर विकसित होणार आहे. गोवा आणि मुंबई येथील आंतरराष्ट्रीय बंदरांची वाहतूक क्षमता संपली असल्याने पुढील काळात विजयदुर्ग बंदरातून वाहतूक...
मे 30, 2017
पुणे - दहावीमध्ये सामान्य गणित विषय घेतलेले विद्यार्थी अकरावीमध्ये द्विलक्ष्यी अभ्यासक्रमासाठी पात्र नाहीत. हे विद्यार्थी कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेसाठी अर्ज करू शकतात; मात्र त्यांना या शाखांमध्ये गणित विषय घेता येणार नाही. केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने ही माहिती पुस्तिकेमध्ये प्रसिद्ध केली...
एप्रिल 23, 2017
आइसलॅंड या देशाची ओळख ‘लॅंड ऑफ फायर अँड आइस’ अशी करून दिली जाते. अग्नी आणि बर्फ हे दोन्ही विरोधाभास एकत्र नांदत असल्याचं आगळंवेगळं दृश्‍य तिथं पाहायला मिळतं. उत्तर अटलांटिक आणि आर्क्‍टिक ओशन यांच्यामध्ये वसलेलं आइसलॅंड प्रजासत्ताक हे अशा परस्परविरोधी नैसर्गिक चमत्कारांनी व्यापलं आहे. इथं बर्फाच्या...
मार्च 19, 2017
वैद्यकीय व्यवसायात काही अपप्रवृत्ती शिरल्या आहेत, हे एक कटू सत्य आहे; पण या अपप्रवृत्तींविरुद्ध आवाज उठवण्याचं नैतिक धैर्यही याच व्यवसायात आहे. वैद्यकीय व्यवसायातल्या गैरव्यवहारांविरुद्ध पुस्तकं लिहिणारे, व्याख्यानं देणारे, जनजागृती करणारेही स्वतः डॉक्‍टरच असतात, असं दिसतं! स्वतःच्या व्यवसायातल्या...
जानेवारी 13, 2017
ज्येष्ठ नेते यशंवतराव चव्हाण, पी. डी. पाटील यांच्या विचारांचा बालेकिल्ला असलेल्या कऱ्हाड उत्तरमधील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जिंकण्यासाठी आम्ही तयारी केली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या विचारानुसार...
डिसेंबर 11, 2016
गेल्या काही वर्षांपासून जगातल्या सर्वच पर्यावरणप्रेमींना, शास्त्रज्ञांना आणि संशोधकांना पर्वतांचं सर्वव्यापी, सर्वंकष महत्त्व लक्षात येऊ लागलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून दर वर्षी आजच्याच दिवशी (ता. ११ डिसेंबर) ‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिन’ साजरा केला जातो. जगातल्या या अतिशय देखण्या आणि माणसाला अनेक...
नोव्हेंबर 20, 2016
सर्वसामान्य माणूस एकदमच चर्चेत आला आहे. देशभरातही आणि साताऱ्यातही. नोटाबंदीमुळे देशात सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू बनून गेला आहे, तर साताऱ्यातील राजकीय रणधुमाळीत सर्वसामान्य माणसाला महत्त्व मिळू लागले आहे. नोटाबंदीमुळे त्याला त्रासही झाला; पण तरीही तो सहन करतोय. काही दिवसांनंतर परिस्थिती सुधारणार...
सप्टेंबर 30, 2016
उस्मानाबाद- अवघ्या 42 सेकंदाच्या भूकंपाच्या धक्‍क्‍यात अनेक कुटुंबांचे होत्याचे नव्हते झाले. आई-वडील, बहीण-भावांचे छत्र हरपलेले असतानाही दुःख गिळून परिस्थितीवर मात करीत स्वतःला सावरण्यासाठी काहीतरी केलेच पाहिजे, ही भावना मनात घेऊन या भागातील तरुण धडपड करीत असल्याचे चित्र आहे. या धडपडीत अनेक तरुण...