एकूण 21 परिणाम
जून 17, 2019
मुंबई : विधानसभेच्या आगामी निवडणुकीवर लक्ष ठेवून आज झालेल्या "टीम देवेंद्र'च्या विस्तारामध्ये आयारामांना मंत्रिपदाचे नजराणे मिळाले. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना गृहनिर्माण, जयदत्त क्षीरसागर यांना रोजगार हमी व फलोत्पादन खाते, तर आशीष शेलार यांना शालेय शिक्षण खाते देण्यात आले आहे....
मे 26, 2019
"जीआयएस म्हणजे मुख्यत्वेकरून नकाशे' असंच आपल्याला वाटत असलं तरी जीआयएसचा उपयोग तेवढाच सीमित नाही. अनेक गोष्टींची माहिती गोळा करून वेगवेगळ्या स्तरांवर (लेअर्स) ती पाहिजे तशी एकमेकांवर सुपरइम्पोज करता येणं आणि त्यांच्यावर प्रश्‍न (क्वेरीज्‌) विचारता येणं हा जीआयएसचा आत्मा आहे. "जीआयएस' म्हणजे...
सप्टेंबर 30, 2018
उमरगा : लातूर-उस्मानाबादमधील भूकंपाने विदारक स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर पुनर्वसनाचे आदर्श कामे झाले असून देशातील कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला हे काम दिशादर्शक ठरत असल्याची भावना तत्कालिन मुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी रविवारी (ता. ३०) व्यक्त केली. येथील...
फेब्रुवारी 28, 2018
प्रश्न - आपल्या कामाची थोडक्‍यात पार्श्वभूमी सांगा. बक्षी - भारतीय विद्या भवनच्या मुक्तांगण विज्ञान शोधिकेची उपसंचालक (शैक्षणिक विभाग) या पदावर मी वीस वर्षांपासून काम करते आहे.  ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. व्ही. जी. भिडे यांनी या संस्थेची स्थापना केली तीच मुळी, शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड...
जानेवारी 22, 2018
मालवण पर्यटन विकासाच्या पातळीवर पोचले आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नवनव्या संकल्पना प्रत्यक्षात साकारल्या जात आहेत. सुरुवातीला पर्यटन वाढीसाठी प्रशासनाकडूनच प्रयत्न असायचे; मात्र आता स्थानिकांनी पुढाकार घेतला आहे. बऱ्याच पर्यटन व्यावसायिकांनी वेगवेगळे प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे...
जानेवारी 02, 2018
एखाद्या खासगी कंपनीप्रमाणे वेळेचा काटेकोर वापर, शेतीच्या नोंदी, आर्थिक ताळेबंद या साऱ्या बाबी कटाक्षाने पाळत आपली शेती म्हणजे एक उद्योग आहे, अशा भावनेने काम करणारे लातूर जिल्ह्यातील कर्नाटक हद्दीवरच्या औराद शहाजानी (ता. निलंगा) येथील प्रगतिशील शेतकरी सुभाषराव आनंदराव मुळे यांचे अर्थ नियोजन....
ऑक्टोबर 14, 2017
पुणे - रंगभूमी हे अभिनेत्याची ताकद वाढवणारे माध्यम आहे. नवनव्या भूमिकांमधून अभिनयकलेचा कस लागतो व त्यातूनच नटाच्या अभिनयाचे सामर्थ्य वाढीस लागते. टीव्ही व चित्रपटांकडे जाऊ इच्छिणाऱ्या कलावंतांनी रंगभूमीवर पुरेसे धडे गिरवणे आवश्‍यक आहे. सशक्त अभिनेत्याची कारकीर्द दीर्घ असते. नाटकातील कलाकार इतर सर्व...
सप्टेंबर 30, 2017
किल्लारीतील निसर्ग प्रकोपाच्या 24 वर्षांनंतरही घडी विस्कटलेलीच किल्लारी - येथे 1993 ला झालेल्या भूकंपाला 24 वर्षे उलटली. तेव्हापासून येथील लोकांची विस्कटलेली जीवनाची घडी आजही बसलेली नाही. भूकंपग्रस्त आरक्षणामुळे शेकडो तरुणांना शासकीय नोकरी मिळाली. मात्र, अद्यापही अनेक तरुण बेरोजगार आहेत....
ऑगस्ट 17, 2017
लातूर जिल्ह्यातील कव्हा हे गाव पूर्वी वादविवाद, कलह, कोर्ट-कचेरी यांच्यासाठी प्रसिद्ध होते. गावात त्यामुुळे विकास, उद्योग, शिक्षण यांची चर्चा होत नसे. या परिस्थितीत आम्ही महाविद्यालयात शिकत असताना नवयुवक विकास संघटना १९७५ मध्ये स्थापन केली. त्यानंतर गावच्या विकासाचा यज्ञ अनंत अडचणींवर मात करून सुरू...
जुलै 31, 2017
१९९३ च्या भूकंपानंतर गोरगरीबांच्या मुलांना मराठीतून दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी लातूरमध्ये श्रीकिशन सोमाणी विद्यालयाची स्थापना करण्यात आली होती. विशेष म्हणजे, तीन वर्षांपूर्वी ही शाळा उर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाली आहे. सौर उर्जा निर्मितीतून विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच पर्यावरणाच्या...
जुलै 28, 2017
सातारा - शाळांच्या दुरुस्तीसाठी शासन स्तरावर अत्यल्प निधी येत असल्याने, तसेच जिल्हा नियोजन समितीतून निधी मंजूर होण्यास उशीर होत असल्याने तोपर्यंत शाळांची दुरुवस्था कायम राहते. ते टाळण्यासाठी आपत्कालीन स्थिती शाळांची होणार नुकसानाची दुरुस्तीसाठी पुरवणी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्याचा निर्णय...
जुलै 23, 2017
आजरा - वादळी वारा व मुसळधार पावसामुळे हाळोली येथील प्राथमिक शाळेची इमारत आज पहाटे साडेपाच वाजता कोसळली. मोठा आवाज झाल्याने ग्रामस्थ जागे झाले. भूकंपाच्या भीतीने अनेक जण घराबाहेर आले, त्या वेळी त्यांना शाळेची इमारत पडल्याचे दिसले. इमारत साठच्या दशकातील असून, दोन खोल्यांची आहे. इमारतीमध्ये चौथीपर्यंत...
जुलै 19, 2017
सावंतवाडी - ‘‘नारायण राणेंचा राजकीय भूकंप म्हणजे पेल्यातील वादळ आहे. ते सर्व काही स्वार्थासाठी आहे. स्वार्थासाठी भूकंप करणाऱ्यांचा कधी फायदा होत नाही,’’ अशी टीका पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. वाढदिवसाच्या पार्श्‍वभूमीवर श्री. केसरकर...
जून 06, 2017
सध्या नोकरीच्या प्रतीक्षेत असलेले लाखो शिक्षक हे शिक्षणमंत्री विनोद तावडेंच्या निवड चाचणीच्या ताज्या घोषणेमुळे "भूकंपग्रस्त' झाले आहेत. वरवर पाहता ही नवी चाचणी हा सरकारी व निमसरकारी शाळांमध्ये नोकरी मिळण्याचा सरळ रस्ता वाटत असला, तरी तो खाचखळग्यांनी भरलेला आहे. या रस्त्यावरून चालणारे हजारो...
मे 27, 2017
आव्हान २०१७ उपक्रम - १२५० विद्यार्थ्यांचा सहभाग; ‘रिझर्व्ह फोर्स’ कार्यरत होणार कोल्हापूर - नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आपत्तींमध्ये व्यवस्थापन कसे करावे, याचे प्रशिक्षण सुमारे साडेबाराशे विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठात देण्यात येणार आहे. १ ते १० जून दरम्यान होत असलेल्या ‘आव्हान-२०१७’ या...
एप्रिल 23, 2017
आइसलॅंड या देशाची ओळख ‘लॅंड ऑफ फायर अँड आइस’ अशी करून दिली जाते. अग्नी आणि बर्फ हे दोन्ही विरोधाभास एकत्र नांदत असल्याचं आगळंवेगळं दृश्‍य तिथं पाहायला मिळतं. उत्तर अटलांटिक आणि आर्क्‍टिक ओशन यांच्यामध्ये वसलेलं आइसलॅंड प्रजासत्ताक हे अशा परस्परविरोधी नैसर्गिक चमत्कारांनी व्यापलं आहे. इथं बर्फाच्या...
मार्च 19, 2017
वैद्यकीय व्यवसायात काही अपप्रवृत्ती शिरल्या आहेत, हे एक कटू सत्य आहे; पण या अपप्रवृत्तींविरुद्ध आवाज उठवण्याचं नैतिक धैर्यही याच व्यवसायात आहे. वैद्यकीय व्यवसायातल्या गैरव्यवहारांविरुद्ध पुस्तकं लिहिणारे, व्याख्यानं देणारे, जनजागृती करणारेही स्वतः डॉक्‍टरच असतात, असं दिसतं! स्वतःच्या व्यवसायातल्या...
जानेवारी 15, 2017
भाजपने कऱ्हाड दक्षिणमध्ये पक्षाच्या चिन्हावर सर्व जागा लढविण्याची तयारी पूर्ण केली आहे. पक्षाचे प्रदेश चिटणीस अतुल भोसले यांच्यासह वरिष्ठ नेते युतीबाबतचा निर्णय घेतील. मात्र, कऱ्हाड दक्षिणमधील सर्वच गट व गणात पक्षाच्या चिन्हावर लढण्याची तयारी झाली आहे. दोन्ही काँग्रेसकडे सत्ता असतानाही...
डिसेंबर 18, 2016
बलात्काराच्या घटना उघड होतात, न्यायालयात जातात; पण न्यायालयाच्या निकालानंतर बलात्कारित महिलांचं काय होतं, याची कल्पना कुणाला नसते किंवा समाज ती समजून घेत नाही. न्यायालयाच्या दारात राहून मिळवलेल्या न्यायानंतर खरं तर सामाजिक न्यायाची प्रक्रिया सुरू होते. किंबहुना ती व्हायला हवी. आपल्याकडं मात्र...
सप्टेंबर 30, 2016
लातूर - प्रलयकारी भूकंपाने होत्याचे नव्हते झाले. द्राक्षबाग उद्‌ध्वस्त झाली. अन्य शेती पिकेना. करायचे काय? जगावे कसे? गेलेले परत कसे मिळवावे, आदी प्रश्‍नांनी अस्वस्थता वाढत होती. त्यातूनच शहरातून खेड्याची वाट धरली. संयुक्त कुटुंबाच्या मदतीने घाम गाळून शेतशिवाराची सेवा केली. यश आले, कुटुंब सावरले. ...