एकूण 15 परिणाम
फेब्रुवारी 13, 2019
नवी दिल्ली : तीन दशकानंतर पूर्ण बहुमताचे सरकार 2014 मध्ये सत्तेवर आले. आमच्या कार्यकाळात सर्वांत जास्त महिलांची संख्या असलेली संसद राहिली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) सांगितले. तसेच यापूर्वी विरोधकांकडून देशात भूकंप येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, आता पाच...
ऑगस्ट 16, 2018
पुणे : राजकिय विरोध कितीही असला तरी राजकारणातील सभ्यता आणि सुसंस्कृतपणा कसा जपावा, हे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. अखंड राजकीय जीवनात त्यांनी संसदेची प्रतिष्ठा कायम जपली या शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वाजपेयी यांना...
एप्रिल 25, 2017
सोलापूर - 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्‍मीरमध्ये दोन वर्षांपूर्वी दिवाळी साजरी केली, त्यातून काश्‍मीरच्या जनतेला विश्‍वास मिळाला; परंतु त्यांचा प्रश्‍न सुटला नाही. त्यातून तेथील जनतेला नैराश्‍य आले. आज काश्‍मीरच्या तरुणांनी हातात दगड घेतला, भारतातून हा भाग फुटून निघणार असल्याचे चित्र जागतिक...
मार्च 19, 2017
वैद्यकीय व्यवसायात काही अपप्रवृत्ती शिरल्या आहेत, हे एक कटू सत्य आहे; पण या अपप्रवृत्तींविरुद्ध आवाज उठवण्याचं नैतिक धैर्यही याच व्यवसायात आहे. वैद्यकीय व्यवसायातल्या गैरव्यवहारांविरुद्ध पुस्तकं लिहिणारे, व्याख्यानं देणारे, जनजागृती करणारेही स्वतः डॉक्‍टरच असतात, असं दिसतं! स्वतःच्या व्यवसायातल्या...
जानेवारी 26, 2017
पुणे - ‘‘मला पन्नास वर्षे निवडून देत महाराष्ट्राच्या जनतेने साथ दिली. त्यात माझ्या पक्षाचेही सहकारी आहेत. हा सन्मान त्या सर्वांच्या सामुदायिक कष्टाचा आहे,’’ अशी कृतज्ञतेची भावना माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली. पवार यांना ‘पद्मविभूषण’ जाहीर...
जानेवारी 16, 2017
कॉंग्रेसच्या नवी दिल्लीत झालेल्या "जनवेदना संमेलना'त पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आपला पक्षच देशात 2019 मध्ये "अच्छे दिन' आणेल असा दावा केला. पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर व विविध नेत्यांसमोर भाषण करताना राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयावर जोरदार टीका केली....
जानेवारी 14, 2017
सत्ताकारणातील विरोधी पक्षाचे महत्त्व जगभरातील संसदीय लोकशाही प्रणालींनी कधीचेच मान्य केले आहे. लोककल्याणासाठी राबणाऱ्या संसदीय लोकशाहीची एक मूलभूत गरज असते...ती म्हणजे- विरोधी पक्ष दमदार हवा आणि सत्ताधीशांच्या मनात व वर्तनात विरोधकांप्रती आदर हवा. या दोन्ही गोष्टी आपल्याकडे २०१४ मधील सत्तांतरानंतर...
जानेवारी 13, 2017
"जनवेदना संमेलना'तून कॉंग्रेसने नोटाबंदीच्या मुद्द्यावर रणशिंग फुंकले आहे. कधीतरी कॉंग्रेसने खऱ्या अर्थाने विरोधी पक्षाची भूमिका जबाबदारपणे बजावणे अपेक्षित आहे. कारण देशाला बहुमतधारी सत्ताधीशांएवढीच तगड्या विरोधकांचीही गरज आहे.  सत्ताकारणातील विरोधी पक्षाचे महत्त्व जगभरातील संसदीय लोकशाही...
डिसेंबर 29, 2016
8 नोव्हेंबर केंद्र सरकारच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. 'सीबीडीटी'च्या समितीसमोर गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव प्रलंबित होता. अखेर या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याचे राजकीय धाडस केंद्र सरकारने दाखविले, याचा आनंद आहे. दहशतवादाचा वित्त पुरवठा रोखण्यासाठी उच्च मूल्य असणारे चलन बाद करण्याची योजना...
डिसेंबर 23, 2016
राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या आरोपात कितपत तथ्य आहे, हे यथावकाश बाहेर येईलच; पण हे आरोप सिद्ध करता आले नाहीत, तर राहुल यांचीच विश्‍वासार्हता धोक्‍यात येऊ शकते.    'मी बोललो, तर भूकंप होईल,' असे सांगत असलेल्या राहुल गांधी यांना नेमके काय बोलायचे आहे आणि असा...
डिसेंबर 22, 2016
मेहसाणा, (गुजरात) : कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज गुजरातमधील जाहीर सभेत राजकीय भूकंप घडवून आणत थेट पंतप्रधान मोदींवर सहारा कंपनीकडून पैसे स्वीकारल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली. नोटाबंदीच्या माध्यमातून गरिबांना लक्ष्य केले जात असून, हा निर्णय भ्रष्टाचार आणि काळ्या...
डिसेंबर 21, 2016
मेहसाणा- पंतप्रधान होण्याआधी गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी सहारा समूहाकडून 40 कोटी रुपये घेतले, असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. आज (बुधवार) गुजरातच्या मेहसाणा येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर घणाघाती टीका केली. सहाराकडून...
डिसेंबर 17, 2016
मुंबई - देशातला काळा पैसा बाहेर काढण्याच्या सरकारच्या निर्णयाला आपले समर्थन आहे. मात्र, नोटाबंदीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीत चूक झाली  डाॅक्टरने आॅपरेशन केलं, मात्र नंतर लक्ष न दिल्यानं पेशंट दगावला अशी स्थिती झाली आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नोटाबंदीच्या...
डिसेंबर 13, 2016
नोटाबंदीच्या मुद्द्यावरून आपणच निर्माण केलेल्या गुंत्यात एकीकडे पंतप्रधान, तर दुसरीकडे विरोधी पक्ष अडकून पडले आहेत. नोटाबंदीमुळे जनता कमालीची त्रासलेली असताना, पंतप्रधान व प्रमुख विरोधी नेते हे ही शाब्दिक ‘नुरा’ कुस्ती का खेळत आहेत? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजार-पाचशेच्या नोटा चलनातून रद्द...
डिसेंबर 10, 2016
नवी दिल्ली : नोटाबंदीच्या विषयावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज वेळोवेळी तहकूब होत आहे. शुक्रवारी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष यांनीही आपण या विषयावर बोललो, तर भूकंप होईल, असे प्रतिपादन केले होते. या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी आज (शनिवार) नोटाबंदीच्या निर्णयावर...