एकूण 19 परिणाम
जून 02, 2019
भूशास्त्रीय कालगणनेच्या आधुनिक कालखंडाचं नामकरण "मनुष्ययुग' असं करण्याच्या निर्णयाला नुकतीच (ता. 24) संमती देण्यात आली. असं नामकरण करण्याचं कोणत्या निकषांवर ठरवण्यात आलं, त्याविषयी... अँथ्रोपोसिन वर्किंग ग्रुप (एडब्ल्यूजी) या अभ्यासगटानं भूशास्त्रीय कालगणनेच्या आधुनिक कालखंडाचं "अँथ्रोपोसिन' म्हणजे...
मे 19, 2019
रिमोट सेन्सिंग हे तंत्रज्ञान आपण उपग्रहांवरून (सॅटेलाईट्‌सवरून) पृथ्वीविषयी, त्यातल्या पृष्ठभागाविषयी, जमिनीविषयी, समुद्र किंवा नद्यांविषयी, जंगलांविषयी, डोंगरांविषयी, त्यावरच्या साठलेल्या किंवा वितळत चालेल्या बर्फाविषयी किंवा अगदी माणसांविषयी आणि इतर वस्तूंविषयी माहिती मिळवण्यासाठी वापरतो. यासाठी...
मे 17, 2019
ओडिशामध्ये १३ दिवस आधी ‘फणी’ वादळाची पूर्वसूचना मिळाल्यामुळे लाखो लोकांना सुरक्षित ठिकाणी वेळेवर हलवता आले. ‘इस्रो’च्या विविध उपग्रह मोहिमा इतरही अनेक जीवनावश्‍यक गोष्टींसाठी उपयुक्‍त ठरत आहेत. गे ल्या चाळीस वर्षांत ‘इस्रो’ने अवकाश विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली. अनेक लक्षवेधी...
फेब्रुवारी 03, 2019
भारताच्या एकूण जलनीतीमध्ये पाणथळ प्रदेशांच्या व्यवस्थापनाला अगदीच दुय्यम स्थान असल्याचं दिसून येतं. देशातल्या सर्वच पाणथळींना त्यांचं पूर्ववैभव मिळवून द्यायला हवं. त्यांच्या पुनर्निर्मितीसाठी या पाणथळी आरक्षित करणं हाच एकमेव सकारात्मक पर्याय आहे. मात्र, त्यादृष्टीनं अजिबात प्रयत्न होत नसल्याचं आजचं...
डिसेंबर 23, 2018
जकार्ता : इंडोनेशियातील सुमात्रा आणि जावा बेटांच्यामध्ये असणाऱ्या सुंदा स्ट्रीटला शनिवारी रात्री बसलेल्या त्सुनामीच्या तडाख्यात 43 जणांचा मृत्यू झाला असून, 500 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.  त्सुनामीमुळे येथील सर्व यंत्रणा विस्कळीत झाल्याने वित्तहानी आणि जीवितहानीचा नेमका अंदाज येण्यासाठी आणखी...
ऑक्टोबर 02, 2018
पालू (इंडोनेशिया) (पीटीआय) : भूकंप आणि सुनामीमुळे इंडोनेशियामध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून, त्या देशाने आता आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मदत मागितली आहे. सुनामीच्या तडाख्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या सुमारे एक हजारहून अधिक नागरिकांच्या दफनविधीचे आव्हान स्वयंसेवकांसमोर आहे. सुनामीमुळे...
सप्टेंबर 29, 2018
इंडोनेशिया- इंडोनेशियातील सुलावेसी बेटावर काल (ता. 28) भूकंपाचा तडाखा बसला. समुद्रात झालेल्या शक्तिशाली भुकंपानंतर इंडोनेशियाच्या पालू शहराला भयानक अशा सुनामी लाटांचा तडाखा बसला. या नैसर्गिक आपत्तीत अनेकांना जखमी अवस्थेत विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, येथील एका रुग्णालयात आज (ता....
ऑगस्ट 06, 2018
जकार्ता : इंडोनेशियाच्या लॉमबॉक बेटांना रविवारी रात्री बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यात 82 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 100 हून अधिक जखमी आहेत.  अमेरिकी भूगर्भीय सर्वेक्षणानुसार भूकंपाची तीव्रता 7 रिश्‍टर स्केल अशी नोंदली गेली असून, याचे केंद्र जमिनीच्या दहा किलोमीटर आत आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये...
जुलै 31, 2018
आंतरराष्ट्रीय अनुक्रमीय स्तररचनेचा नवीन तक्ता नव्या माहितीसह, डरहॅम विद्यापीठाच्या प्रा. डेव्हिड हार्पर यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच जाहीर करण्यात आला.  त्यात ‘मेघालय पर्व’ अशा नवीन भूशास्त्रीय कालखंडाचा समावेश करण्यात आला आहे. भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे. पृथ्वीच्या जन्मापासून...
जून 21, 2018
कऱ्हाड - शासकीय दिरंगाई, मदत मिळण्यास होणार विलंब व नुकसानग्रस्तांची होणारी ओढाताण टाळण्यासाठी शासनाने नैसर्गिक आपत्तीतील आपद्‌स्तांसाठी थेट मदत मिळावी, यासाठी मंत्री उपसमितीची स्थापना केली आहे. या समितीकडे थेट मदतीचे निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. नैसर्गिक आपत्ती, स्थानिक हवामानानुसारची...
एप्रिल 23, 2018
दादू : (मखलाशीने फोन फिरवत) म्यांव म्यांव!  सदू : (गंभीरपणे खर्जात) किती वर्ष असे मांजराचे आवाज काढणारेस, दादूराया? शोभतं का तुला?  दादू : (खजील होत) तू दरवेळी माझा आवाज ओळखतोस कसा?  सदू : (शांतपणे) उभ्या महाराष्ट्रात तुझ्याशिवाय कोणीही मांजराचे आवाज काढत नाही म्हणून!  दादू : (चिडून) उभ्या...
एप्रिल 01, 2018
आपल्याला माहीत असलेल्या पृथ्वीवरच्या सात खंडांमध्ये गेल्या वर्षी, म्हणजे फेब्रुवारी 2017 नंतर आणखी एका खंडाची (Continent ) भर पडली! या खंडाचं नाव आहे झीलॅंडिया (स्थान : 20.6 ते 55.6 अंश दक्षिण अक्षवृत्त आणि 157 ते 168 अंश पूर्व रेखावृत्त). न्यूझीलंडच्या आसपास असा एखादा खंड असावा, असा...
जानेवारी 22, 2018
मालवण पर्यटन विकासाच्या पातळीवर पोचले आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नवनव्या संकल्पना प्रत्यक्षात साकारल्या जात आहेत. सुरुवातीला पर्यटन वाढीसाठी प्रशासनाकडूनच प्रयत्न असायचे; मात्र आता स्थानिकांनी पुढाकार घेतला आहे. बऱ्याच पर्यटन व्यावसायिकांनी वेगवेगळे प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे...
जानेवारी 10, 2018
तेगुसिगल्पा (होंडुरास) - कॅरेबियन समुद्रात आज (मंगळवार) 7.6 रिश्‍टर स्केल क्षमतेचा भूकंपाचा धक्का बसला. याचे हादरे होंडुरास, मेक्‍सिको आणि बेलिझ या देशांत बसले. मात्र यामुळे त्सुनामीचा धोका नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. होंडुरासच्या ताब्यातील एका दुर्गम बेटावर बसलेला भूकंपच्या धक्का उत्तर मध्य...
डिसेंबर 08, 2017
तीव्रता 5.2 रिश्‍टर स्केल; काठमांडू खोऱ्यालाही हादरे   काठमांडू: नेपाळमधील दोलखा जिल्ह्याला आज मध्यम तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसल्याची माहिती नेपाळच्या भूगर्भशास्त्र विभागाने दिली. या भूकंपाची तीव्रता 5.2 नोंदविण्यात आली. नेपाळला 2015मध्ये बसलेल्या विनाशकारी भूकंपाच्या धक्‍क्‍यानंतर अनेक कमी...
ऑक्टोबर 09, 2017
रत्नागिरी -  वातावरणातील बदलांसह डिसेंबर महिन्यात घातलेल्या पर्ससीननेटवरील बंदीचा फायदा मच्छीमारांना वारेमाप मिळत आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांत बंपर मासळीने मच्छीमारांना सुगीचे दिवस आले आहेत. परदेशात निर्यातीला आवश्‍यक अशी दर्जेदार मासळी मिळू लागल्याने मिरकरवाडा बंदरात करोडोंची उलाढाल झाल्याची...
ऑगस्ट 05, 2017
पुणे - सिंहगडावर जाणाऱ्या रस्त्यावर पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडतात. यातून मार्ग काढण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना होणे गरजेचे आहे. या घाटरस्त्याचे रुंदीकरण करावे, दरड कोसळण्याची शक्‍यता असणाऱ्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधावी, धोकादायक भागात पाण्याचा निचरा त्वरेने होण्यासाठी पावले...
जून 17, 2017
शिर्डी - अन्नधान्याच्या आयात-निर्यातीचे धोरण व शेतीसाठी हवामानाचा अचूक अंदाज, ही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (इस्रो) मोठी कामगिरी आहे. "इस्रो'च्या माध्यमातून येत्या तीन ते चार वर्षांत मोबाईलवर थेट उपग्रहांद्वारे जलद इंटरनेट सेवा मिळेल, अशी माहिती "इस्रो'चे सहायक शास्त्रज्ञ डॉ. सतीश राव यांनी...
एप्रिल 23, 2017
आइसलॅंड या देशाची ओळख ‘लॅंड ऑफ फायर अँड आइस’ अशी करून दिली जाते. अग्नी आणि बर्फ हे दोन्ही विरोधाभास एकत्र नांदत असल्याचं आगळंवेगळं दृश्‍य तिथं पाहायला मिळतं. उत्तर अटलांटिक आणि आर्क्‍टिक ओशन यांच्यामध्ये वसलेलं आइसलॅंड प्रजासत्ताक हे अशा परस्परविरोधी नैसर्गिक चमत्कारांनी व्यापलं आहे. इथं बर्फाच्या...