एकूण 26 परिणाम
मे 17, 2019
ओडिशामध्ये १३ दिवस आधी ‘फणी’ वादळाची पूर्वसूचना मिळाल्यामुळे लाखो लोकांना सुरक्षित ठिकाणी वेळेवर हलवता आले. ‘इस्रो’च्या विविध उपग्रह मोहिमा इतरही अनेक जीवनावश्‍यक गोष्टींसाठी उपयुक्‍त ठरत आहेत. गे ल्या चाळीस वर्षांत ‘इस्रो’ने अवकाश विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली. अनेक लक्षवेधी...
एप्रिल 26, 2019
नागपूर - काही वर्षांमध्ये ‘एनडीआरएफ’ने (राष्ट्रीय आपत्ती कृती बल) भूकंप, त्सुनामी, वादळातून नागरिकांना वाचवले. अजूनही ‘एनडीआरएफ’मध्ये सुधारणेला वाव आहे. भविष्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान, आयटीचा वापर, स्वतःची संवाद प्रणाली निर्माण करण्यात येणार आहे. त्यामुळे देशातीलच नव्हे तर जगभरातून...
फेब्रुवारी 27, 2019
मुंबई -  पालघरमधील भूकंपाचे धक्के हे नैसर्गिक असून या आपत्तीला तोंड देण्यासाठी राज्य सरकार सर्व त्या उपाययोजना  करत आहे. मात्र, या नैसर्गिक आपत्तीत मालमत्तेचे नुकसान होऊ नये, यासाठी भूकंपाच्या धक्‍क्‍यामध्येही टिकू शकतील अशी सर्व बांधकामांची रचना करणे आवश्‍यक असून त्यासाठी जिल्ह्यामध्ये भूकंपरोधक...
नोव्हेंबर 25, 2018
तलासरी : डहाणू आणि तलासरीमध्ये शनिवारी पुन्हा भूकंपाचे लागोपाठ तीन धक्के बसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा भूकंप 3.3 रिस्टर स्केल इतक्‍या क्षमतेचा असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. या भूकंपाने परिसरातील अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले...
जुलै 31, 2018
आंतरराष्ट्रीय अनुक्रमीय स्तररचनेचा नवीन तक्ता नव्या माहितीसह, डरहॅम विद्यापीठाच्या प्रा. डेव्हिड हार्पर यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच जाहीर करण्यात आला.  त्यात ‘मेघालय पर्व’ अशा नवीन भूशास्त्रीय कालखंडाचा समावेश करण्यात आला आहे. भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे. पृथ्वीच्या जन्मापासून...
जुलै 04, 2018
नवी दिल्ली : अंदमान-निकोबार बेट भूकंपाच्या धक्क्याने हादरले. या भूकंपाची तीव्रता 4.5 रिश्टर स्केल इतकी नोंदविली गेली आहे. आज (बुधवार) पहाटे साडेपाचच्या सुमारास हा भूकंपाचा धक्का जाणवल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. आतापर्यंत कोणतीही हानी झाली नसल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
जून 21, 2018
कऱ्हाड - शासकीय दिरंगाई, मदत मिळण्यास होणार विलंब व नुकसानग्रस्तांची होणारी ओढाताण टाळण्यासाठी शासनाने नैसर्गिक आपत्तीतील आपद्‌स्तांसाठी थेट मदत मिळावी, यासाठी मंत्री उपसमितीची स्थापना केली आहे. या समितीकडे थेट मदतीचे निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. नैसर्गिक आपत्ती, स्थानिक हवामानानुसारची...
जून 17, 2018
भारताच्या ईशान्येला जी सात राज्यं आहेत त्यातलं एक राज्य मेघालय. मेघालयाचं सौंदर्य काय वर्णावं! मेघालयातल्या हिरव्यागार टेकड्यांना सदैव ढगांनी आच्छादलेलं असतं, जणू टेकड्यांनी ढगांची ओढणीच पांघरली आहे, असं भासतं. खोलखोल हिरव्यागार दऱ्या, भरपूर पावसामुळं कोसळणारे धबधबे, खळाळत्या नद्या आणि आकाशात...
एप्रिल 01, 2018
आपल्याला माहीत असलेल्या पृथ्वीवरच्या सात खंडांमध्ये गेल्या वर्षी, म्हणजे फेब्रुवारी 2017 नंतर आणखी एका खंडाची (Continent ) भर पडली! या खंडाचं नाव आहे झीलॅंडिया (स्थान : 20.6 ते 55.6 अंश दक्षिण अक्षवृत्त आणि 157 ते 168 अंश पूर्व रेखावृत्त). न्यूझीलंडच्या आसपास असा एखादा खंड असावा, असा...
जानेवारी 07, 2018
मोखाडा - गेली दोन महिण्यांपासून भूकंपाच्या दहशतीने हैराण झालेल्या जव्हार तालुक्यातील वाळवंडा येथील आदिवासींना दिल्लीहुन आलेल्या तज्ञांनी भूकंप मापक यंत्रणा बसवून दिलासा दिला आहे. दिल्लीच्या सिस्मोनोजी विभागाचे मनजित सिंग व कुलाबा येथील भारतीय हवामान खात्याचे किरण तरखेडे यांनी येथील...
जानेवारी 02, 2018
एखाद्या खासगी कंपनीप्रमाणे वेळेचा काटेकोर वापर, शेतीच्या नोंदी, आर्थिक ताळेबंद या साऱ्या बाबी कटाक्षाने पाळत आपली शेती म्हणजे एक उद्योग आहे, अशा भावनेने काम करणारे लातूर जिल्ह्यातील कर्नाटक हद्दीवरच्या औराद शहाजानी (ता. निलंगा) येथील प्रगतिशील शेतकरी सुभाषराव आनंदराव मुळे यांचे अर्थ नियोजन....
डिसेंबर 06, 2017
राजापूर - भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गंगामाईचे आज येथे सकाळी सातच्या सुमारास शहरानजीकच्या उन्हाळे तीर्थक्षेत्री आगमन झाले. येथील चौदा कुंडांसह काशीकुंड आणि मूळ गंगास्थान या ठिकाणी जोरदारपणे गंगा प्रवाहित झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ओखी वादळामुळे हवामानामध्ये बदल झालेले असून सोसाट्याचा...
नोव्हेंबर 15, 2017
सोल : दक्षिण कोरियाला आज भूकंपाचा धक्का बसला. रिश्‍टर स्केलवर त्याची तीव्रता 5.4 इतकी नोंदली गेली. देशातील हा दुसरा मोठा भूकंप असल्याची नोंद करण्यात आली असून अशा प्रकारचा धक्का हा कधीतरीच या दक्षिण कोरियाला बसला आहे. राजधानी सोलसह संपूर्ण देशाला हा भूकंपाचा धक्का जाणवला. औद्योगिक शहर...
सप्टेंबर 29, 2017
न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाबरोबरच इराणवरही ताशेरे ओढले आणि त्या देशाला 'दहशतवादी समर्थक' म्हणून घोषित केले. इराणच्या अणू कार्यक्रमासंदर्भातील आंतरराष्ट्रीय करार एकतर्फी आणि इतिहासातील सर्वांत वाईट असल्याची संभावना ट्रम्प यांनी...
सप्टेंबर 03, 2017
सोल - अमेरिका आणि उर्वरित जागतिक शक्तींच्या धमक्‍यांना भीक न घालणाऱ्या उत्तर कोरियाने आज सहावी अणु चाचणी घेत हायड्रोजन बॉंबचा स्फोट घडवून आणला. या स्फोटानंतर जमिनीमध्ये निर्माण झालेली कंपने पाहता हा आतापर्यंतचा सर्वांत शक्तीशाली स्फोट असल्याचे मानले जात आहे. या चाचणीनंतर चीनसह जगभरातील देशांनी...
ऑगस्ट 20, 2017
राजकीय अस्थैर्य आणि युद्धांसाठी कुप्रसिद्ध असलेला निकाराग्वा हा देश निसर्गसौंदर्यानं श्रीमंत आहे. जुन्या वास्तू, ज्वालामुखी, समुद्रकिनारे, घनदाट जंगलं अशा गोष्टी इथं बघायला मिळतात. या देशातले काही नियम, वातावरण या गोष्टी इतर देशांपेक्षा वेगळ्या असल्यामुळं थोडी काळजीही घ्यायला लागते. ‘हटके’ भटकंतीची...
ऑगस्ट 20, 2017
कऱ्हाड : कोयना धरण परिसराला शनिवारी रात्री 10.25 मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. भूकंपाची तीव्रता 4.5 रिश्‍टर स्केल आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात त्याची तीव्रता अधिक जाणवली. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयनानगर होता. त्याची खोली सत्तर किलोमीटर होती. भूकंपामुळे जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे रात्री उशिरापर्यंत...
जून 17, 2017
शिर्डी - अन्नधान्याच्या आयात-निर्यातीचे धोरण व शेतीसाठी हवामानाचा अचूक अंदाज, ही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (इस्रो) मोठी कामगिरी आहे. "इस्रो'च्या माध्यमातून येत्या तीन ते चार वर्षांत मोबाईलवर थेट उपग्रहांद्वारे जलद इंटरनेट सेवा मिळेल, अशी माहिती "इस्रो'चे सहायक शास्त्रज्ञ डॉ. सतीश राव यांनी...
जून 10, 2017
यंदाचा एव्हरेस्ट मोसम नुकताच संपला. सतत बदलणारे खराब हवामान, चढाईसाठी आलेल्या गिर्यारोहकांच्या गर्दीचा उच्चांक, अंतिम चढाईसाठी अनुकूल हवामानाची अनिश्‍चितता, एव्हरेस्ट सर केल्यानंतर परतीच्या मार्गावर मृत्युमुखी पडलेले गिर्यारोहक, शेरपांच्या नव्या पिढीत कष्ट उपसण्याचे अन्‌ गिर्यारोहकासाठी जिवाची बाजी...
मे 13, 2017
एव्हरेस्ट समीटच्या वेदर विंडो बद्दल अजून स्पष्टता नसली तरी बाल्कनी पर्यंतचा रूट मात्र ओपन आहे. मुख्य म्हणजे शनिवारी हवामानात स्वागतार्ह अशी सुधारणा झाला. बर्फवृष्टी अगदी कमी झाली. 14 तारखेच्या पूर्वसंध्येला हवामानाच्या आघाडीवरील हा बदल नक्कीच सुखद आहे. त्यामुळे "वेदर विंडो'चे चित्र स्पष्ट होऊ शकेल...