एकूण 14 परिणाम
मे 31, 2019
लातूर - किल्लारी (ता. औसा) परिसरात १९९३ मध्ये झालेल्या भूकंपानंतर राज्य सरकारने १९९४ पासून पुनर्वसनाचे काम हाती घेतले. पुनर्वसनाचे ९० टक्के काम पाच वर्षांत म्हणजे १९९९ पर्यंत तडीस नेले. त्यानंतर पुनर्वसनाच्या कामासाठी सुरू केलेली तेरापैकी बारा कार्यालये बंद केली. शेवटचे मध्यवर्ती प्रशासकीय...
मार्च 18, 2019
लातूर - "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत खास काही केले नाही. भांडवलशाहीच्या हातात गेलेले जगभरातील हुकुमशहा जे करतात तेच मोदींनी केले. भारत खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम ठेवायचा असेल तर अशा हुकूमशहांना सत्तेपासून दूर ठेवा. मतदार या नात्याने सजग रहा", असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत,...
फेब्रुवारी 11, 2019
लातूर : लातूरकरांच्या सदृढ आरोग्यासाठी जे नगरसेवक आपापल्या प्रभागात कचरा संकलन केंद्र सुरु करणार नाहीत, त्या प्रभागात आयुक्तांनी विकास निधी वितरीत करु नये, अशा सूचना देत पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी नगरसेवकांच्या कामकाजावर अप्रत्यक्षपणे बोट ठेवले. कचऱ्यातून सोने निर्माण करणाऱ्या महिला...
जानेवारी 07, 2019
लातूर- जिल्ह्यातील भूकंपग्रस्त भागामध्ये सोमवारी दुपारी भूगर्भातून आवाज आल्याची घटना घडली. मात्र नागरिकांमध्ये भूकंप झाल्याची अफवा पसरली आहे. लातूर येथील भूकंप वेधशाळेत मात्र भूकंपाची कोणत्या प्रकारची नोंद झालेली नसल्याची माहिती सांगण्यात आली. औसा तालुक्यातील नांदुर्गा,...
नोव्हेंबर 29, 2018
लातूर : लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात भूकंप होवून २५ वर्ष झाले तरी येथील घरे, जमिनीचे प्रश्न काही सुटत नाहीत. आता या भागातील भूकंपग्रस्तांना घराचे मालकी हक्क देणे, हस्तांतरणास परवानगी देणे, मोकळ्या भूखंडाच्या विषय़ावर निर्णय घेण्यासाठी शासनाने एक समिती नियुक्त केली आहे. या समितीचे...
ऑक्टोबर 12, 2018
लातूर : लातूर जिल्ह्यासह मराठवाड्याच्या विकासासाठी महत्वाचा ठरणाऱ्या लातूर येथील रेल्वेबोगी कारखान्याचा प्रत्यक्ष कामाचा प्रारंभ राज्याचे कामगार कल्याण, कौशल्य विकास, भूकंप पुनर्वसन व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. 12) करण्यात...
ऑक्टोबर 01, 2018
किल्लारी - किल्लारीतील आपत्तीला आपण धैर्याने तोंड दिले. आता दुष्काळाची आपत्ती आहे. यावर मात करण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार योजना सुरू केली. भारतीय जैन संघटनेच्या सहकार्याने लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांत जलयुक्तचे काम करून जूनपर्यंत हे दोन्ही जिल्हे दुष्काळमुक्त करण्यात येतील, असा विश्‍वास...
सप्टेंबर 30, 2018
किल्लारी : किल्लारीच्या भूकंपानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे काम संकटमोचकाचेच राहिले आहे. ते आपत्ती व्यवस्थापनात 'एक्स्पर्ट' आहेत. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनावर त्यांच्याकडे एखादे पुस्तक असेल तर त्यांनी मला द्यावे. त्याचा निश्चित उपयोग केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...
सप्टेंबर 30, 2018
लातूर : किल्लारीतील महाप्रलयकारी भूकंपानंतर या परिसरासह लातूर जिल्ह्यात सौम्य स्वरूपाचे भूकंपाचे तब्बल 87 धक्के बसल्याची नोंद लातूरमधील भूकंप वेधशाळेत झाली आहे. महाराष्ट्राच्या कुठल्याही भागात भूकंपाचे इतके धक्के बसले नसतील, इतके धक्के लातूर जिल्ह्यात गेल्या 19 वर्षात बसले आहेत, असे या...
सप्टेंबर 14, 2018
हिंगोली - पांगरा शिंदे (ता. वसमत) या गावाला गुरुवारी (ता. १३) सकाळी नऊ वाजून एकोणीस मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. लातूरच्या भूकंप मापक केंद्रात त्याची २.५ रिश्‍टर स्केल नोंद झाली. सुदैवाने या भूकंपात कोणतेही नुकसान झालेले नाही. पांगरा शिंदे येथे गेल्या पंधरवड्यात तीन ते चारवेळा...
ऑगस्ट 23, 2018
लातूर - लातूर जिल्ह्याची दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून ओळख आहे. रेल्वेने पाणी येणे ही बाब भूषणावह नव्हती. त्यामुळे गेल्या दोन तीन वर्षापासून जिल्ह्यात जलयुक्त शिवाराची मोठी कामे झाली. यातून जिल्हा दुष्काळमुक्त झाला आहे. पण लातूरचा दुष्काळी चेहरा कायमस्वरुपी पुसण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यात भारतीय...
ऑगस्ट 15, 2018
पुण्यातील निरीक्षक ढोमे, आवाड, दौंडचे पाठकही पदकाचे मानकरी पुणे - स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला घोषणा करण्यात आलेल्या राष्ट्रपती पोलिस पदकांमध्ये पुणे शहरातील सहपोलिस आयुक्त शिवाजी बोडखे व चतुःशृंगी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. तर, "...
जुलै 11, 2018
नाशिक - जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती, क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष निवृत्ती महादेव तथा एन. एम. आव्हाड (वय 79) यांचे मंगळवारी सकाळी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. "एन...
जुलै 02, 2018
लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथील चेळकर कुटुंबीयांची वीस वर्षांपूर्वी अजिबात पत नव्हती. मात्र, शेती व्यवसायात दाखवलेली जिद्द, चिकाटी, एकी, निर्व्यसनीपणा, वेळेचे व पैशांचे काटेकोर नियोजन यांतून चेळकर कुटुंबीयांनी दुष्काळ आणि आपत्तीवर मात केली आहे. त्यांचे यश उल्लेखनीय आहे.  लातूर जिल्ह्यातील किल्लारी...