एकूण 40 परिणाम
March 04, 2021
विलक्षण, नैसर्गिक सौंदर्याने भरलेल्या विहंगम दृश्ये आपल्या सभोवताल वास्तव्यास असतात. परंतु दूरवरच्या ठिकाणी असलेल्या विचित्र स्थळांचे स्वप्न पाहत असतो. पण गुजरात राज्‍यातील कच्छ आश्चर्यकारक दृश्यांनी परिपूर्ण आहे. रुंद, दुधाळ वाळवंटातील एका बाजूला आपल्याला मांसाहारी असलेल्‍या गिधाडाला गुळ व तांदूळ...
February 19, 2021
ओरोस (सिंधुदुर्ग) : राज्य शासनाने ‘सर्वांसाठी घरे २०२०’ या उद्देशाने सुरू केलेल्या महा आवास योजनेअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यात ‘घर कसे असावे’ याचे उदाहरण देणारे डेमो हाऊस उभारण्यात येणार आहेत. यासाठी शासनाने दीड लाख रुपये अनुदान मंजूर केले आहे. कणकवली, वैभववाडी, देवगड, कुडाळ, सावंतवाडी व...
February 16, 2021
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील विकासासाठी जिल्हा वार्षिक योजना २०२१- २२ या आर्थिक वर्षाकरीता सर्वसाधारण वार्षिक योजनेतंर्गत प्रत्यक्ष १०१ कोटी  ६८ लाख रुपयांचा प्रारुप आराखडा तयार करण्यात आला होता. या आराखड्यास जिल्हा नियोजन समितीने मंजूरी दिली आहे. औरंगाबाद येथे सोमवारी ( ता. १५ ) आयोजित...
February 11, 2021
शेतकरी आंदोलनाला मिळाणार पुढची दिशा. दक्षिण प्रशांत महासागरात (South Pacific Ocean) आलेल्या 7.7 तीव्रतेच्या भूकंपामुळे (Earthquake) सुनामी (Tsunami)  आल्याची माहिती आहे. विश्वविजेती धावपटू  हिमा दास (Hima Das) हिला राज्यातील पोलिस उपअधीक्षक म्हणून नियुक्त.पेट्रोल आणि डिझेल दरात रोज ३०-३५ पैशांनी...
February 11, 2021
नवी दिल्ली- दक्षिण प्रशांत महासागरात (South Pacific Ocean) आलेल्या 7.7 तीव्रतेच्या भूकंपामुळे (Earthquake) सुनामी (Tsunami)  आल्याची माहिती आहे. ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभाग ब्यूरोने ट्विट करत याची पुष्टी केली आहे. या सुनामीमुळे लॉर्ड होवे द्वीपवर धोका निर्माण झाला आहे, हा भाग ऑस्ट्रेलियाच्या मुख्य...
January 27, 2021
उदगीर (जि.लातूर) : केंद्र व राज्य शासनाच्या समान भागीदारीतून राज्यात जलजीवन मिशन राबविले जात आहे. या मिशन अंतर्गत राज्याच्या ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला वर्ष २०२४ पर्यंत नळजोडणी दिली जाणार आहे. यातून प्रत्येक व्यक्तीला प्रतिदिन ५५ लिटर पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे राज्याचे पाणीपुरवठा व...
January 25, 2021
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सर्व काही आलबेल आहे का? असा प्रश्न सर्वच उपस्थित करतायत. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तब्बल 320 पदाधिकाऱ्यांनी एकाच वेळी राजीनामे दिल्याने कल्याण डोंबिवलीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला चांगलाच हादरा बसलाय. महाराष्ट्र...
January 18, 2021
मुंबई: मुंबईत रविवारी 530 नवे रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या 3 लाख 2 हजार 753 झाली आहे. रविवारी 715 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 2 लाख 83 हजार 850 रूग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 94 टक्के इतका झाला आहे. काल दिवसभरात 7 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून एकूण मृतांचा आकडा 11...
January 15, 2021
मुंबईः शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवार यांच्या निवासस्थान सिल्व्हर ओकवर संजय राऊत गेले होते. संजय राऊत सहकुटुंब राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला  पोहोचले होते. ही भेट कौटुंबिक की राजकीय, हे मात्र अजून स्पष्ट झालेलं...
January 02, 2021
जळगाव ः इन्कम टॅक्स भरणारे असतानाही पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या जिल्ह्यातील सहा हजार ६४७ शेतकऱ्यांकडून तहसीलदारांनी पाच कोटी ९३ लाख २१ हजार ४०० रुपयांची रक्कम वसूल केली आहे. त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. वसूल रक्कम केंद्र शासनाला परत पाठवण्यात येत...
January 02, 2021
गणपूर (ता. चोपडा)  : राज्यभरात साखर हंगाम मध्यावर येत असून, २९ डिसेंबरअखेर ४०५ लाख टन उसाचे गाळप झाले असून, त्यातून ३८३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. डिसेंबरअखेरचा हंगाम पाहता राज्याचा सरासरी साखर उतारा ९.४५ इतका राहिला आहे.  आवश्य वाचा-  भूकंपाचा झटका आणि ग्रामस्थांची एकच धावपळ; किल्लारी...
December 29, 2020
सांगली ः जिल्हा परिषद बरखास्त करण्याच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांच्या प्रस्तावाला पूर्ण विराम मिळाल्याची खात्रीशीर माहिती आहे. सदस्यांनी बेकायदेशीर कामे रेटू नयेत, चुकीच्या गोष्टींसाठी अनाठायी आग्रह करू नये आणि कायद्याशी खेळण्याचा प्रयत्न करू नये, याबात जिल्हा परिषद...
December 22, 2020
मुंबई, ता. 22 : फडणवीस सरकारने कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडकरिता निर्धारीत असलेल्या जमिनीवर 11 जून 2019 रोजी मोदी सरकारच्या हाऊसिंग फॉर ऑल  2022या उद्दिष्टांकरिता एक लाख परवडणाऱ्या घरांचा शापूरजी पालनजी या बांधकाम व्यावसायिकाने शासनाला दिलेला प्रस्ताव स्विकारून त्यावर अप्पर मुख्य सचिव (वित्त)...
December 19, 2020
नवी दिल्ली - सध्या गुजरातमध्ये कस्टम विभागाच्या ऑफिसमधून 2 किलो सोनं गायब झाल्यानं सध्या चर्चा सुरू आहे. जामनगर कस्टम विभागाच्या कार्यालयातून 1 कोटी 10 लाख रुपयांचं सोनं गहाळ झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी कस्टम विभागातील अज्ञात कर्मचऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच...
December 12, 2020
नाशिक : शरद पवारसाहेब यांनी जसे गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकारण केले तसेच अगदी समुद्रातील पाणबुडीपासून ते हवेतील मिग- २१ विमानापर्यंतचा गाढा अभ्यास त्यांना आहे. क्रिकेटचे मैदान, सीमेवरील जवान, शेतातील मजूर असो वा शेतकरी, समुद्रात मासे धरणारा असो वा कोळसा खाणीत काम करणारा कामगार कुणाचाही प्रश्न शरद...
December 11, 2020
मल्हारपेठ (जि. सातारा) : कोरोना काळात केंद्र सरकारकडून मोफत दिल्या जाणाऱ्या गहू आणि तांदळाची काहींच्याकडून बाजारात विक्री होत आहे. 20 रुपये किलोने तांदूळ आणि 15 रुपये किलोने गहू घातला जात आहे. मोफत धान्याचा काळाबाजार लाभार्थ्यांकडूनही सुरू असून, यातील धान्य जनावरांच्या भरड्यात, कोंबड्यांना वापरले...
December 11, 2020
दहिवडी (जि. सातारा) : जलजीवन मिशन अंतर्गत माण तालुक्‍यातील सर्व ग्रामपंचायतीअंतर्गत सर्व कुटुंबांना, तसेच शासकीय कार्यालयांना नळजोडणी उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण करावे. तसेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत नवीन वाढीव शौचालयांचे बांधकाम पूर्ण करावे, असे प्रतिपादन सातारा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य...
December 11, 2020
कोयनानगर (जि. सातारा) : काेयना  खोऱ्यात ११ डिसेंबर १९६७ ला झालेला विनाशकारी भूकंपाचा ५३ वा स्मृतीदिन कोयनावासीयांनी भूकंपात मृत झालेल्यांना श्रध्दांजली वाहत काळा दिवस म्हणून आज (शुक्रवार) पाळला. कोयना परिसरातील असंख्य नागरिक या उपक्रमात सहभागी झाले होते. ११ डिसेंबर १९६७ ला पहाटे चार वाजून २३...
December 11, 2020
कऱ्हाड (जि. सातारा) : येथील प्रीतिसंगम घाटावरून अवैध वाळू उत्खननप्रकरणी तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या पथकाने थेट कारवाई केली. त्याप्रकरणी मयूर लोंढे (रा. कऱ्हाड) याच्याकडून 1 लाख 21 हजारांवर दंड वसूल करण्यात आला असून, आणखी 1 लाख 21 हजारांच्या दंडाची नोटीस दिल्याची माहिती तहसीलदार वाकडे यांनी दिली...
December 08, 2020
जेवळी (उस्मानाबाद) :  शासनाने लाखो रुपये खर्च करून लोहारा तालुक्यातील भूकंपापूर्वीच्या जुन्या सोळा गावांतील गावठाणात स्मृती वन योजना राबविली. पण, वन विभागाच्या दुर्लक्षामुळे योजनेचा बट्ट्याबोळ झाला आला आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे एखाद्या शासकीय योजनेची वाट कशी लागते याचे उत्तम...