एकूण 5 परिणाम
नोव्हेंबर 21, 2018
पुराचा तडाखा बसलेल्या केरळच्या मदतीसाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’च्या वतीने निधी संकलन करण्यात आल्यानंतर पूरग्रस्तांना नेमक्‍या कोणत्या मदतीची गरज आहे, याची पाहणी फंडाच्या सदस्यांनी नुकतीच केली. या पाहणी दौऱ्याविषयी... सकाळ रिलीफ फंडाच्या वतीने वालचंद संचेती यांच्यासह केरळला पाहणी करण्यासाठी मी गेलो होतो....
ऑक्टोबर 06, 2018
जागतिक बाजारात अस्थिरतेचे वातावरण, डॉलरच्या तुलनेत रुपयाची होत असलेली घसरण, इंधनाचे वाढते दर, अमेरिका आणि चीन दरम्यान टोकाला पोहचलेले व्यापार युद्ध, छोट्या देशांतील चलनांचे झालेले प्रचंड अवमूल्यन इतके सारे नकारात्मक वातावरण असताना भारतीय शेअर बाजाराचा वारू मात्र ऑगस्ट महिन्यामध्ये चौफेर उधळला होता...
सप्टेंबर 16, 2018
बरोबर दहा वर्षांपूर्वी अमेरिकेतील ‘सब-प्राइम’च्या संकटाने शेअर बाजारात भूकंप घडविला होता. त्यातून सावरत सावरत बाजार आज नव्या उच्चांकावर पोचला आहे. यानिमित्ताने २००८ ते २०१८ या दशकातील शेअर बाजाराच्या चढ-उतारांपासून गुंतवणूकदारांनी काय धडा घेतला पाहिजे, यावर टाकलेला एक दृष्टिक्षेप. सन...
ऑगस्ट 17, 2018
पुणे : शालीन, सभ्य राजकारणाने विरोधकांना जिंकणारे आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे पाहिले गेले. देशाचे परराष्ट्र धोरण, संरक्षणापासून ते ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांपर्यंत प्रत्येक बाबतीत रुची असणारे वाजपेयी यांनी बिगरकाँग्रेसी पंतप्रधान या नात्याने आपल्या कार्यकर्तृत्वाची...
डिसेंबर 29, 2016
सरते वर्ष उद्योग आणि अर्थव्यवस्थेसाठी आशादायी ठरले. विकासाला चालना देण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या केंद्र सरकारने वर्षभर सुधारणांचा धडाका कायम ठेवला. गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी मेक इन इंडियासारख्या उपक्रमांना परदेशी गुंतवणूकदारांनी भरघोस प्रतिसाद दिला. बँकांना बुडीत कर्जांनी सतावले असले, तरी...