एकूण 2 परिणाम
ऑगस्ट 03, 2017
मुंबई : ‘अग्निपंख’ या सिनेमाचा टीजर पोस्टर नुकतेच फेसबुकवर लाॅंच करण्यात आले आहे. हॉलीवूडपट वाटावे असे हे पोस्टर मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. फायर ब्रिगेडवर आधारीत बीग बजेट सिनेमावर काम सुरू असल्याची चर्चा गेल्या वर्षभरापासून होती. आता हा पोस्टर पाहून या सिनेमाबद्दलची उत्सुकता...
नोव्हेंबर 11, 2016
यंदा अतिवृष्टी, महापूर, बंधारे, पूल कोसळणे अशा बातम्या देशाच्या विविध भागांतून येताहेत. अशी नैसर्गिक संकटे हा चित्रपटांचाही एक विषय आहे. भूकंप, धरणफुटी, महाप्रलय, आगीचे तांडव अशा विविध नैसर्गिक आपत्तींना कथेचा मध्यवर्ती विषय मानून अशा डिझॅस्टर चित्रपटांची मांडणी केलेली असते. चित्रपट...