एकूण 30 परिणाम
जून 23, 2019
हिंगोली : जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील हट्टा येथे कोरड्या पडिक विहिरीतून अचानक पांढऱ्या रंगाचा धूर निघत असल्याने खळबळ उडाली. कुरेशी गल्लीमध्ये हा सर्व प्रकार घडला असून, विहिरीजवळ खेळण्यासाठी गेलेल्या काही बालकांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यानंतर या मुलांनी याबाबतची माहिती...
जून 21, 2019
महागाव (जि. यवतमाळ) : यवतमाळ व नांदेड जिल्ह्याला आज (शुक्रवार) रात्री 9 वाजून 10 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के बसले. या धक्‍क्‍यांमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले व घराबाहेर पडले. जीवितहानीची कोणतीही माहिती नसली तरी काही ठिकाणी घरांचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव,...
जून 20, 2019
कोयनानगर : साताऱ्यातील कोयनेसह कोकण भागाला भूंकपाचा सौम्य धक्का जाणवला. त्याचा रिश्टर स्केल 3.7 इतका होता. त्याचा केंद्र बिंदू कोयनेपासून 32 किलोमीटरवर देवरूखकडे होता. सकाळी आठच्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला. देवरूखपासून सात किलोमीटरवर पूर्वेस त्याच केंद्र बिंदू आहे. भूकंपामुळे कोणतीही जिवीत आणि...
जून 17, 2019
मुंबई : विधानसभेच्या आगामी निवडणुकीवर लक्ष ठेवून आज झालेल्या "टीम देवेंद्र'च्या विस्तारामध्ये आयारामांना मंत्रिपदाचे नजराणे मिळाले. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना गृहनिर्माण, जयदत्त क्षीरसागर यांना रोजगार हमी व फलोत्पादन खाते, तर आशीष शेलार यांना शालेय शिक्षण खाते देण्यात आले आहे....
जून 07, 2019
गडचिरोली : निसर्गाशी एकरूप झालेल्या पशुपक्ष्यांना निसर्गातील, रानातील सूक्ष्म बदलही सहजपणे टिपता येतात. भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीची चाहूलही काही प्राणी-पक्ष्यांना लागते. मागील काही दिवसांपासून रानातील पाखरांच्या हालचालीत बदल दिसून येत आहेत. त्यावरून पशुपक्ष्यांना पावसाचे संकेत मिळत असल्याचा...
मे 09, 2019
नगर - राधाकृष्ण विखे पाटील हे आचारसंहिता संपताच आमदारकीचा राजीनामा देतील. लगेचच मंत्रिपदाची शपथ घेतील. तोच त्यांचा भाजप प्रवेश असेल. महसूल आणि सार्वजनिक बांधकाम यातील एका खात्याचा भार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विखे यांच्या खांद्यावर देतील, असा जाणकारांचा अंदाज आहे. विखे यांच्याकडून मात्र ‘...
मार्च 12, 2019
काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी आज दुपारी अधिकृत भाजप प्रवेश केला आहे. नगरच्या विखेंची नवी पिढी भाजपमध्ये आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा रंगला. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र...
फेब्रुवारी 27, 2019
मुंबई -  पालघरमधील भूकंपाचे धक्के हे नैसर्गिक असून या आपत्तीला तोंड देण्यासाठी राज्य सरकार सर्व त्या उपाययोजना  करत आहे. मात्र, या नैसर्गिक आपत्तीत मालमत्तेचे नुकसान होऊ नये, यासाठी भूकंपाच्या धक्‍क्‍यामध्येही टिकू शकतील अशी सर्व बांधकामांची रचना करणे आवश्‍यक असून त्यासाठी जिल्ह्यामध्ये भूकंपरोधक...
ऑक्टोबर 01, 2018
किल्लारी - किल्लारीतील आपत्तीला आपण धैर्याने तोंड दिले. आता दुष्काळाची आपत्ती आहे. यावर मात करण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार योजना सुरू केली. भारतीय जैन संघटनेच्या सहकार्याने लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांत जलयुक्तचे काम करून जूनपर्यंत हे दोन्ही जिल्हे दुष्काळमुक्त करण्यात येतील, असा विश्‍वास...
सप्टेंबर 30, 2018
किल्लारी : किल्लारीच्या भूकंपानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे काम संकटमोचकाचेच राहिले आहे. ते आपत्ती व्यवस्थापनात 'एक्स्पर्ट' आहेत. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनावर त्यांच्याकडे एखादे पुस्तक असेल तर त्यांनी मला द्यावे. त्याचा निश्चित उपयोग केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...
सप्टेंबर 30, 2018
लातूर : त्या दिवशी भूकंप झाला नसता, माझ्या शरीरावर मातीचा ढिगारा पडला नसता, मी कायमची अपंग झाली नसते तर... असे अनेक प्रश्न आजही मनात तयार होतात आणि ती काळरात्र आठवत राहते. अंगावर शहारे उमटवत राहते. माझ्या बरोबरीच्या मुली डॉक्टर, शिक्षिका झाल्याचे पाहून माझे आयुष्य इथेच या दोन चाकांच्या...
सप्टेंबर 30, 2018
लातूर : किल्लारीतील महाप्रलयकारी भूकंपानंतर या परिसरासह लातूर जिल्ह्यात सौम्य स्वरूपाचे भूकंपाचे तब्बल 87 धक्के बसल्याची नोंद लातूरमधील भूकंप वेधशाळेत झाली आहे. महाराष्ट्राच्या कुठल्याही भागात भूकंपाचे इतके धक्के बसले नसतील, इतके धक्के लातूर जिल्ह्यात गेल्या 19 वर्षात बसले आहेत, असे या...
मार्च 09, 2018
मुंबई -  कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम (वय 72) यांचे शुक्रवारी मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. पोटविकाराने ते आजारी होते. अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांचे पार्थिव उद्या (ता. 10) पुण्यातील भारती विद्यापीठात सकाळी 10.30 वाजता आणण्यात येणार आहे....
मार्च 09, 2018
पालघर : तारापूर औद्योगिक वसाहतीमधील इ- झोन मध्ये एका कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला असून त्याचे हादरे तब्बल 30-35 किलोमीटर पर्यंत जाणवले. रात्री 1130 च्या सुमारास पहिला स्फोट झाला तेव्हा संपूर्ण पट्ट्यातील घरांच्या भिंती, दरवाजे, पत्रे हादरले. प्रथम नागरिकांना भूकंप झाल्याचा भास झाला आणि...
ऑक्टोबर 28, 2017
मुंबई - 'बंदिनी', "परमवीर', "हॅलो इन्स्पेक्‍टर' यांसारख्या लोकप्रिय मालिकांचे दिग्दर्शक गौतम अधिकारी (वय 67) यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्‍चात पत्नी, मुलगा आणि मुलगी, जावई, सून...
जुलै 16, 2017
मुंबई : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी भाजपला तब्बल 10 वर्षांनी शिवसेनेने पाठिंबा दिलेला असतानाच आणखी 25 मते या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीच्या गळाला लागण्याची शक्‍यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीनिमित्त शक्तिप्रदर्शनाची संधी मिळाली आहे. सर्व पक्षांच्या आमदारांवर...
जून 16, 2017
फडणवीस यांच्या आव्हानानंतर चर्चेला जोर मुंबई - मुदतपूर्व निवडणुकीच्या फुक्‍या जोर-बैठकांना चेव आला आहे. "राजकीय भूकंपा'च्या शिवसेनेच्या धमकीला उत्तर देताना, "राजकीय भूकंपाची भाषा वापरली जाणार असेल तर आम्ही मुदतपूर्व निवडणुकीत बहुमताने विजयी होऊ,' असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
जून 16, 2017
मुंबई - मुदतपूर्व निवडणुकीच्या फुक्‍या जोर-बैठकांना चेव आला आहे. 'राजकीय भूकंपा'च्या शिवसेनेच्या धमकीला उत्तर देताना, 'राजकीय भूकंपाची भाषा वापरली जाणार असेल तर आम्ही मुदतपूर्व निवडणुकीत बहुमताने विजयी होऊ,' असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. या तोंडपाटीलकीत विरोधी पक्षनेते...
जून 15, 2017
मुंबई - राज्यात मध्यावधी निवडणुकीचे संकेत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दिले असून, महाराष्ट्रातील भाजप मध्यावधी निवडणुकीसाठी तयार असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी पीटीआयशी बोलताना मध्यावधी निवडणुकीबाबत प्रथमच वक्तव्य केले आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मध्यावधी...
जून 14, 2017
मुंबई : शेतकऱ्यांची मुले कोणत्याही क्षेत्रात सक्रिय झाली, नावारूपाला आली तरी ग्रामीण भागात शेती दिसल्यावर शेतीचे आकर्षण शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये हमखास उफाळून येतेच. त्याला मृद व जलसंधारण तसेच राजशिष्टाचार मंत्री तसेच नगरचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे तरी अपवाद कसे राहणार. बुधवारी सकाळी...