एकूण 35 परिणाम
जून 02, 2019
भूशास्त्रीय कालगणनेच्या आधुनिक कालखंडाचं नामकरण "मनुष्ययुग' असं करण्याच्या निर्णयाला नुकतीच (ता. 24) संमती देण्यात आली. असं नामकरण करण्याचं कोणत्या निकषांवर ठरवण्यात आलं, त्याविषयी... अँथ्रोपोसिन वर्किंग ग्रुप (एडब्ल्यूजी) या अभ्यासगटानं भूशास्त्रीय कालगणनेच्या आधुनिक कालखंडाचं "अँथ्रोपोसिन' म्हणजे...
मे 26, 2019
"जीआयएस म्हणजे मुख्यत्वेकरून नकाशे' असंच आपल्याला वाटत असलं तरी जीआयएसचा उपयोग तेवढाच सीमित नाही. अनेक गोष्टींची माहिती गोळा करून वेगवेगळ्या स्तरांवर (लेअर्स) ती पाहिजे तशी एकमेकांवर सुपरइम्पोज करता येणं आणि त्यांच्यावर प्रश्‍न (क्वेरीज्‌) विचारता येणं हा जीआयएसचा आत्मा आहे. "जीआयएस' म्हणजे...
मे 19, 2019
रिमोट सेन्सिंग हे तंत्रज्ञान आपण उपग्रहांवरून (सॅटेलाईट्‌सवरून) पृथ्वीविषयी, त्यातल्या पृष्ठभागाविषयी, जमिनीविषयी, समुद्र किंवा नद्यांविषयी, जंगलांविषयी, डोंगरांविषयी, त्यावरच्या साठलेल्या किंवा वितळत चालेल्या बर्फाविषयी किंवा अगदी माणसांविषयी आणि इतर वस्तूंविषयी माहिती मिळवण्यासाठी वापरतो. यासाठी...
फेब्रुवारी 03, 2019
भारताच्या एकूण जलनीतीमध्ये पाणथळ प्रदेशांच्या व्यवस्थापनाला अगदीच दुय्यम स्थान असल्याचं दिसून येतं. देशातल्या सर्वच पाणथळींना त्यांचं पूर्ववैभव मिळवून द्यायला हवं. त्यांच्या पुनर्निर्मितीसाठी या पाणथळी आरक्षित करणं हाच एकमेव सकारात्मक पर्याय आहे. मात्र, त्यादृष्टीनं अजिबात प्रयत्न होत नसल्याचं आजचं...
डिसेंबर 31, 2018
माणूस हा मूळात संवेदशनील असतो. परिस्थीतीनुरूप त्याच्यातील बदल होत असतात. आजचा काळ हा धकाधकीचा असला तरी समाजात संवेदनशीलता जिवंत आहे. तिची रूपं वेगळी आहेत. रातभोर, बाईशे-श्रावण, आमार भुवन शोम अशा चित्रपटातून त्यांनी वास्तववाद मांडला. सहसा चित्रपट माध्यमाकडे करमणूकीचे साधन म्हणून बघणाऱ्यांना...
डिसेंबर 26, 2018
आजचे दिनमान  मेष : मानसिक प्रसन्नता लाभेल. गुंतवणुकीच्या कामासाठी दिवस चांगला आहे. दुपारनंतर मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल. प्रियजनांचा सहवास लाभेल. संततिसौख्य लाभेल.  वृषभ : आनंदी व आशावादी रहाल. प्रवास सुखकर होतील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. मनोबल उत्तम राहील. दैनंदिन कामात सुयश लाभेल....
सप्टेंबर 30, 2018
इयत्ता तिसरीतल्या मुलांना सलग गोष्ट वाचता येत नाही, असं बिल अँड मेलिंदा गेट्‌स फाउंडेशननं केलेल्या एका सर्वेक्षणातून स्पष्ट झालं आहे. मात्र, फक्त हीच इयत्ता नव्हे, तर एकूणच मुलांचं लहानपण समृद्ध करणारी आणि त्यांच्या सर्व प्रकारच्या विकासाला पोषक अशी "गोष्ट' हरवत चाललीय असं दिसतं. नेमकी का हरवत...
जुलै 01, 2018
मानव ज्या निरनिराळ्या धर्मसंस्थापकांचे, ईश्‍वराच्या प्रेतिषांचे वा पुत्रांचे अनुयायी, भक्त, उपासक आहेत ते संस्थापक, प्रेषित, पुत्र हे स्वतःच ज्या ईश्‍वराची प्रार्थना करत होते, ती एक शक्ती आहे. विज्ञानानं आज सिद्ध केलं आहे, की ती शक्ती प्रत्यक्षात सर्व विश्‍वाला व्यापणारी आदिशक्ती आहे. ही आदिशक्ती...
जून 17, 2018
भारताच्या ईशान्येला जी सात राज्यं आहेत त्यातलं एक राज्य मेघालय. मेघालयाचं सौंदर्य काय वर्णावं! मेघालयातल्या हिरव्यागार टेकड्यांना सदैव ढगांनी आच्छादलेलं असतं, जणू टेकड्यांनी ढगांची ओढणीच पांघरली आहे, असं भासतं. खोलखोल हिरव्यागार दऱ्या, भरपूर पावसामुळं कोसळणारे धबधबे, खळाळत्या नद्या आणि आकाशात...
एप्रिल 01, 2018
आपल्याला माहीत असलेल्या पृथ्वीवरच्या सात खंडांमध्ये गेल्या वर्षी, म्हणजे फेब्रुवारी 2017 नंतर आणखी एका खंडाची (Continent ) भर पडली! या खंडाचं नाव आहे झीलॅंडिया (स्थान : 20.6 ते 55.6 अंश दक्षिण अक्षवृत्त आणि 157 ते 168 अंश पूर्व रेखावृत्त). न्यूझीलंडच्या आसपास असा एखादा खंड असावा, असा...
मार्च 29, 2018
‘ईएसडीएस’ या नाशिकमध्ये मुख्यालय असलेल्या आयटी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी राजीव पापनेजा काही महिन्यांपूर्वी एका महाविद्यालयात विद्यार्थ्यांना सांगत होते, ‘‘डेटा इज मोअर इम्पॉर्टन्ट दॅन बेटा.’’ बाहेर जाताना तुम्ही एकवेळ तुमच्या मुलाला काही वेळेसाठी इतरांकडे सोपवाल; परंतु तुमचा स्मार्टफोन किंवा लॅपटॉप,...
फेब्रुवारी 04, 2018
सन २०१८ हे वर्ष तीव्र स्वरूपाच्या भूकंपांचं असेल, असं भाकीत रॉजर बिलहॅम आणि रिबेका बेंडिक या अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केलं आहे. भूकंप आणि भूकंपप्रवणता हे भूशास्त्रीय वास्तव आहे. ते बदलणं कुणाच्याही हाती नाही. हे वास्तव समजून घेत दिसणाऱ्या सर्व कारणांची मीमांसा करणं आणि...
जानेवारी 21, 2018
खरंच, किती विचित्र झालंय आयुष्य! कुणाचाच कुणाशी संबंध नाही. सगळ्यांनी एकमेकांना फक्त पैसा पुरवायचा...टीव्ही, मोबाईल अशी साधनं पुरवायची आणि त्यांच्या आधारावरच जगत रहायचं...कोरडं, वखवखलेलं जिणं...मेसेजेस आणि लाइक्‍सवर आधारलेलं... आज सकाळपासूनच मैथिली खूप अस्वस्थ होती. दर दहा-पंधरा मिनिटांनी...
ऑगस्ट 28, 2017
नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा (नेपाळी कॉंग्रेस) यांनी मंगळवारी दिल्लीला भेट देऊन "भारतविरोधी कारवायांसाठी नेपाळची भूमी कदापिही वापरू दिली जाणार नाही," असे आश्‍वासन देऊन भारताला दिलासा दिला. पाकिस्तान व चीन भारतविरोधी वातावरण नेपाळमध्ये निर्माण करण्याचे प्रयत्न सातत्याने करीत आहे....
ऑगस्ट 25, 2017
  राम रहीम यांच्याविरोधात असलेल्या केसेस - तीन त्यांचे स्वरूप - बलात्कार, खून आणि बेकायदा शस्त्र बाळगणे  1990 च्या दरम्यान पंजाबातील दहशतवादी कारवायांना पुरता अटकाव झाल्याने त्यांचा उपद्रव कमी झाला होता त्या काळात गंगानगर (राजस्थान) जिल्ह्यातील तेवीस वर्षीय गुरमीत राम रहीम जाट शिख मुलगा पंजाबातील...
ऑगस्ट 20, 2017
राजकीय अस्थैर्य आणि युद्धांसाठी कुप्रसिद्ध असलेला निकाराग्वा हा देश निसर्गसौंदर्यानं श्रीमंत आहे. जुन्या वास्तू, ज्वालामुखी, समुद्रकिनारे, घनदाट जंगलं अशा गोष्टी इथं बघायला मिळतात. या देशातले काही नियम, वातावरण या गोष्टी इतर देशांपेक्षा वेगळ्या असल्यामुळं थोडी काळजीही घ्यायला लागते. ‘हटके’ भटकंतीची...
ऑगस्ट 06, 2017
इतिहास हासुद्धा एका प्रकारे भूतकाळाचा; पण आत्ता घेतलेला शोधच असतो. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काळाच्या पडद्याआड अनेक गोष्टी विस्मृतीत गेलेल्या असतात. अनेक नैसर्गिक बदलांमुळं, मग ते ऊन, पाऊस, बर्फवृष्टी, त्यातून विविध प्रकारे होणारी धूप अशा नियमित गोष्टी असोत, की चक्रीवादळं, पूर, भूकंप...
जुलै 30, 2017
महाविद्यालयीन आयुष्यातले नव्या नव्हाळीचे पहिले काही महिने स्वच्छंदी फुलपाखरी जगण्याचे असतात, असा माझा समज कोणी करून दिला होता; की शाळेतल्या तुलनेनं शिस्तबद्ध वातावरणातून महाविद्यालयाच्या तुलनेनं मोकळ्या वातावरणात पाऊल ठेवल्यानंतर माझा तसा समज आपोआपच झाला होता, कोण जाणे; पण सुरवातीचे काही महिने...
जुलै 28, 2017
नितीशकुमार यांनी धक्कातंत्राचा अवलंब करत बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन राजकीय भूकंप घडवला. आणि अवघ्या १५ तासांत भाजपच्या पाठिंब्याने सरकार बनवत सहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. वास्तविक १९९६ ते २०१३ अशी १७ वर्षे भाजपबरोबर संसार केल्यानंतर नरेंद्र मोदी यांना...
जुलै 09, 2017
जगात देव नाही. असलाच तर तो आपल्यासाठी उभा नाही. देव असं का वागतो? कुणाचंही कधीही काहीही वाकडं न करणाऱ्यालाही देव शिक्षा का देतो? दु:खाचे डोंगर का रचतो? देव असता तर इतकी निरपराध माणसं हकनाक का मेली असती? युद्धबिद्ध माणसं करतात, कबूल. अतिरेकी हल्ले हेसुद्धा आमचंच कर्तृत्व, कबूल. पण मग भूकंप...