एकूण 7 परिणाम
मार्च 04, 2019
कऱ्हाड - विधासभेचे घोडा मैदान अजून लांब असतानाच कऱ्हाड दक्षिणमध्ये आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. विधानसभा मतदारसंघात शासनाकडून मंजूर झालेल्या विकासकामांचे श्रेय घेतल्यावरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांच्या गटात आरोप-...
डिसेंबर 20, 2018
कऱ्हाड - जातीयवादी पक्षाचा बिमोड करून कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेस बचावचा नारा देणाऱ्या माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या गटाचे कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते भाजपकडे झुकले आहेत. दक्षिणेत स्थिर होण्यासाठी माजी आमदार उंडाळकर गटाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत....
जून 05, 2018
कऱ्हाड : शहरात वेगवगेळ्या माध्यामातून होणाऱ्या राजकीय कुरघोड्यांमागे विधानसभेसाठीची व्यूव्हरचना असल्याचे वांरवार समोर येत आहे. भाजपचे नेते अतुल भोसले यांच्या पंढरपूर येथील विठ्ठल रूक्मीणी मंदीर ट्रस्टला मिळालेला राज्यमंत्रीपदाचा दर्जानंतर त्यांच्या स्वागतावेळी झालेल्या खेळीमागे भाजपकडून आखलेल्या...
मे 23, 2018
कऱ्हाड - माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पालिकांच्या निवडणुकीत लक्ष घालू नये, त्यांनी दिल्लीला जावे. ते जाणार नसतील तर आम्ही त्यांना पाठवू असा इशारा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मलकापूरात झालेल्या सभेत दिला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात राजकीय खल सुरू झाला आहे. त्यांच्या सभेला...
मे 06, 2018
मलकापूर (ता. कऱ्हाड) : येथील नगराध्यक्षपदाचे ओबीसी आरक्षण कायम ठेवून क वर्ग नगरपरिषदेचा दर्जा मिळावा, असा ठराव उपाध्यक्ष मनोहर शिंदे यांनी मांडला.  नगरपरिषदोचा दर्जा देण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत एकमताने झाला होता. मात्र जो ओबीसी उमेदवार नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत खुल्या...
जानेवारी 23, 2018
मलकापूर(बुलढाणा): प्रसिद्धी करता राजकीय नेते कधी काय करतील याचा नेम नसतो. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चैनसुख संचेती यांनी आणून दिला. गावात बसफेरी सुरू झाल्यावर आमदार महोदयांनी चक्क 'स्टेअरिंग' चा ताबा घेत बस चालविली. त्यांच्या, या धोकादायक...
सप्टेंबर 26, 2017
कऱ्हाड - कऱ्हाडच्या विकासाला अधोरेखित करत कऱ्हाड पालिकेत मिळालेल्या यशामुळे मलकापूर नगरपंचायतीतही नगराध्यक्ष करण्यासाठी भाजपकडून व्यूहरचना आखली जात आहे. भाजपचे नेते अतुल भोसले यांचा गट त्यासाठी पुढे सरसावला आहे. मलकापुरात जोरदार गटबांधणी सुरू आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण...