एकूण 1 परिणाम
जानेवारी 23, 2018
मलकापूर(बुलढाणा): प्रसिद्धी करता राजकीय नेते कधी काय करतील याचा नेम नसतो. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चैनसुख संचेती यांनी आणून दिला. गावात बसफेरी सुरू झाल्यावर आमदार महोदयांनी चक्क 'स्टेअरिंग' चा ताबा घेत बस चालविली. त्यांच्या, या धोकादायक...