एकूण 19 परिणाम
मे 21, 2019
अकोला : आज घडीला संपूर्ण जगाला भेडसावणारा ज्वलंत प्रश्न कोणता असे जगातल्या कुठल्याही व्यक्तीला विचारला तर ती व्यक्ती त्याचे उत्तर ‘दहशतवाद’ असेच देईल. गेल्या काही दशकांत ह्या प्रश्नाने संपूर्ण जगात लहानमोठ्या देशांतील भल्याभल्यांची झोप उडवून टाकली आहे, इतके ह्या दहशतवादाने गंभीर स्वरूप धारण केले...
मे 20, 2019
मलकापूर : अवैध रेती वाहतूकीच्या टिप्परने शनिवारी एक बळी घेतला. मलकापूर धुपेश्वर रस्त्यावर धुपेश्वरजवळ भरधाव टिप्परने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू तर पती गंभीर जखमी झाला आहे. जखमींना अकोल्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  जळगांव जामोद तालुक्यातील...
मार्च 14, 2019
अमरावती : अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमधील मतदारांची संख्या 90 लाख 38 हजार 747 असून यात 46 लाख 94 हजार 980 पुरुष तर 43 लाख 40 हजार 468 महिला मतदारांचा समावेश आहे. विभागात अमरावती, अकोला, बुलडाणा आणि यवतमाळ-वाशीम असे चार लोकसभा मतदारसंघ आहेत. विभागातील 90 लाख 38 हजार 747 मतदारांमध्ये सर्वाधिक...
सप्टेंबर 18, 2018
नांदुरा (बुलडाणा) : नांदुरा ते मलकापूर राष्ट्रीय महामार्गावरील कोलासर नजीक असलेल्या जीर्ण पुलाला कठडे नसल्याने बोलेरो गाडी खाली कोसळल्याने एक ठार तर एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे. आज सकाळी ही घटना घडली.  याबाबत सविस्तर असे की सध्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 चे महामार्ग...
ऑगस्ट 23, 2018
अकोला: बाळापूर तालुक्यात मागील आठ दिवसांपासून डेंग्यूची साथ सुरू असून, अंत्री मलकापूर येथील नववीच्या विद्यार्थ्याचा डेंगीच्या आजाराने उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे. उरळ येथील शिवशंकर विद्यालयाचा हा इयत्ता नववीचा विद्यार्थी होता. तर आणखी गावातील इतरांना तापाची लागण झाली असल्याने...
ऑगस्ट 17, 2018
अकोला : वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशीम या तीन जिल्ह्यांना गुरुवारी अतिवृष्टीचा फटका बसला. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला. नदी काठावरील हजारो हेक्टरवरील शेती पाण्याखाली गेली आहे. या पावसाने वऱ्हाडातील तिन्हा तालुक्यातील जलसाठ्यात वाढ झाली. तब्बल 20 दिवस विश्रांती घेतल्यानंतर गुरुवारी पहाटेपासून...
जुलै 11, 2018
अकोला : तीन दिवसांपासून वऱ्हाडात पावसाने ठाण मांडलेले असून, अकोला, वाशीम जिल्ह्यात मागील 24 तासात पावसाचा जोर कायम आहे. अकोला जिल्ह्यात सरासरी 31.2 मिलीमीटर तर वाशीममध्ये सरासरी 35.37 मिलीमीटर पाऊस झाला. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, येथे सर्वाधिक 70 मि.मी.पावसाची...
जुलै 09, 2018
अकोला - दोन दिवसांपासून वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशीम जिल्ह्यात झालेल्या रिमझिम पावसाने शेतकऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले असले, तरी हा पाऊस शेतीकामासाठी संजीवनी ठरला आहे. रखडलेल्या पेण्यांनी वेग धरला असला तरी काही तालुके अद्यापही कोरडेच आहे.  दोन दिवसांपासून वऱ्हाडातील तिन्ही जिल्ह्यात...
जून 13, 2018
अकोला - अध्यात्माला समाजसेवेची जोड देत भय्यूजी महाराजांनी सूर्योदय आश्रम आणि सूर्योदय ग्रामच्या माध्यमातून वऱ्हाडात अनाथांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरले होते. महाराजांच्या जाण्याने त्यांच्या आयुष्यात "सूर्यास्त' झाला आहे. अकोला जिल्ह्यातील कपिलेश्‍वर आणि बुलडाणा जिल्ह्यात चिखली तालुक्‍यातील...
एप्रिल 29, 2018
नांदूरा : राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील मलकापूर ते नांदुरा दरम्यानची अखंडित अपघाताची मालिका 11 व्या दिवशी सुरूच असून आज एप्रिल सकाळी साडेदहा वाजता ट्रक व स्विफ्ट डिजायर कार समोरासमोर धडकल्याने स्विफ्टमधील दोन जण जागीच ठार झाले असून, त्यातील ७ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी तिघांची...
जानेवारी 22, 2018
अकोल्यातील राधास्वामी सत्संगासाठी जात होता तुलसानी परिवार मलकापुर (जि. बुलडाणा) : धुळे येथून अकोला येथे आयोजित एका राधास्वामी सत्संग कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात असलेल्या तुलसाणी परिवारावर काळाने घाला घातला. मालकापुर शहराजवळील तळसवाडा गावाजवळील हायवे क्रमणक ६ वर मारोती व्हॅगन आर आणि ट्रक मध्ये...
जानेवारी 19, 2018
"वऱ्हाड अन जशी सोन्याची कुऱ्हाड," अशी एक म्हण प्रचलीत आहे. ‘सोन्याची कऱ्हाड’ हा शब्दप्रयोग कापसाबाबत केला जातो. कापूस उत्पादनात हा भाग सुरवातीपासूनच अग्रेसर आहे. यामुळेच वऱ्हाडात अकोला, मलकापूर, अकोट, खामगाव, देऊळगावराजा आदी भाग कापसाच्या खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध झाले. मागील काही...
जानेवारी 02, 2018
अकोला - वऱ्हाडातील तिन्ही जिल्ह्यात भिमा कोरेगाव घटनेचे पडसाद उमटले. अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात एसटी बसवर दगडफेक करण्यात आली. तिन्ही जिल्ह्यात रास्ता रोको करण्यात आला. बुलडाणा जिल्ह्यात पोलिसांना जमावावर साैम्य लाठीमार करावा लागला.   बुलडाणा जिल्ह्यात आज सकाळपासून भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद...
नोव्हेंबर 05, 2017
नागपूर - गेल्या नऊ महिन्यात नागपूर महामार्ग पोलिस प्रादेशिक विभागाअंतर्गत येणाऱ्या रस्त्यांवरील अपघातात ८३२ जणांचा बळी गेला. महामार्गावर दररोज सरासरी तिघांचा बळी जात आहे. महामार्गावरील दारू दुकाने, बार बंद केल्याने अपघातांच्या संख्येत घट होण्याचा राज्य शासनाचा दावाही फोल ठरला असून, दररोज सहा अपघात...
ऑगस्ट 17, 2017
अकोला - पावसामुळे मारलेल्या दडीमुळे दर दिवसाला खरीप पिकांची अवस्था बिघडत चालली अाहे. तिनही जिल्ह्यांमध्ये या हंगामातील पिकांच्या उत्पादकतेला अाताच मोठा तडाखा बसला अाहे. अाता पाऊस अाला तरी तितकासा फायदा होणार नाही. अकोला जिल्ह्यातील अकोट, अकोला, बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा, संग्रामपूर, शेगाव, लोणार,...
मार्च 25, 2017
मुंबई - महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेंतर्गत राज्यातील 154 गावे तंटामुक्त गाव म्हणून घोषित करण्यात आली असून, त्यापैकी 11 गावे विशेष शांतता पुरस्कारासाठी पात्र ठरली आहेत. 2015-16 या वर्षासाठी या गावांची घोषणा राज्य सरकारने केली. गावात तंटे होऊ नयेत, तसेच दाखल असलेले तंटे व नव्याने निर्माण होणारे...
फेब्रुवारी 28, 2017
औरंगाबाद - ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत "पतंग' कटला असला तरी दहा महापालिका निवडणुकीत त्यांनी 25 नगरसेवक निवडून आणले आहेत. नांदेड, औरंगाबाद महापालिका निवडणुकीत लक्षणीय यश मिळविल्यानंतर राज्यातील इतर महापालिकांतसुद्धा या पक्षाने दखल घेण्याइतपत...
फेब्रुवारी 21, 2017
अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा तेहतिसावा दीक्षान्त समारंभ गुरुवारी (ता. 23) सकाळी 11 वाजता होत आहे. यंदाच्या या दीक्षान्त समारंभाला दोन कुलपतींची उपस्थिती म्हणजे विद्यापीठाच्या इतिहासात महत्त्वपूर्ण घटना म्हणून नोंद होईल.  समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे राज्यपाल तथा संत...
फेब्रुवारी 01, 2017
बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यांत वाहतूक ठप्प  नागपूर - नागपूरसह बुलडाणा, वाशीम, यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यात सकल मराठा समाजातर्फे विविध मागण्यांसाठी मंगळवारी (ता. ३१) चक्काजाम आंदोलन करण्यात आले.  मराठा समाजाला आरक्षणासह इतर मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सकल मराठा  समाज व अ. भा....