एकूण 17 परिणाम
ऑगस्ट 06, 2019
कोल्हापूर - अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 38 एसटी मार्ग बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती परिवहन विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली.  एसटी हे मार्ग बंद कोल्हापूर - रत्नागिरी, कोल्हापूर - पुणे, कोल्हापूर - गगनबावडा, कोल्हापूर - राधानगरी, कोल्हापूर - सोलापूर, कोल्हापूर - पणजी, संभाजीनगर - बेळगाव,...
ऑगस्ट 05, 2019
कोल्हापूर - अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील 28 एसटी मार्ग बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती परिवहन विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली.  हे एसटी 28 मार्ग बंद कोल्हापूर - गगनबावडा, संभाजीनगर - दोनोडे, इचलकरंजी - खिद्रापूर, गडहिंग्लज - नांगनूर, गडहिंग्लज - एैनापूर, गडहिंग्लज - कोवाड, गडहिंग्लज -...
ऑगस्ट 03, 2019
कोल्हापूर - पंचगंगा नदीने आज धोक्‍याची पातळी ओलांडली असून, शिवाजी पुलावर मच्छिंद्री होण्याची शक्‍यता आहे. रात्री नऊला पंचगंगा नदीची पाणी पातळी ४३ फूट ५ इंच होती. मच्छिंद्री झाल्यानंतर शहरात महापूर आल्याचे मानले जाते. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सात एसटी मार्ग बंद आहेत. पूरस्थितीमुळे शहरात येणारी...
ऑगस्ट 02, 2019
कोल्हापूर - मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या पुरस्थितीमुळे सात मार्गवर एसटीसेवा बंद करण्यात आली आहे. संभाजीनगर - बाचणी, गडहिंग्लज - नांगनुर, गारगोटी - मूरगुड मार्ग, चंदगड - दोडामार्ग तिलारी, कुरूंदवाड- बस्तवाड, गगनबावडा - कोल्हापूर आणि आजरा - चंदगड हे सात मार्ग पूर्णत: बंद करण्यात...
ऑगस्ट 01, 2019
कोल्हापूर - राधानगरी धरण (लक्ष्मी तलाव) संचय क्षमतेने पूर्ण भरले. धरणातील क्षमतेपेक्षा अधिक पाणी विसर्ग करणाऱ्या सात स्वयंचलित दरवाजांपैकी चार दरवाजे बुधवारी खुले झाले. त्यातून प्रतिसेकंद ४२०० क्‍युसेक, तर पायथा वीजगृहातून वीजनिर्मितीसाठी सोडलेले १४०० असा ५६०० क्‍युसेक पाण्याचा धरणातून भोगावती नदीत...
मार्च 09, 2019
कोल्हापूर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत सुमित कल्लाप्पा खोत (रा. देवरुख, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) याने सर्वसाधारण प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. भटक्‍या विमुक्त जमाती ‘क’ प्रवर्गातून कसबा बावडा येथील आरती सुरेश पिंगळे हिने राज्यात...
डिसेंबर 22, 2018
सातारा - सातारा ते कागल महामार्ग क्रमांक ४८ च्या सहापदरीकरणाची कागदोपत्री प्रक्रिया सुरू झाल्याने जिल्ह्यातील ३१ गावांतील रहिवासी, व्यावसायिक, शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने तब्बल ४१ हेक्‍टर क्षेत्राचे भूसंपादन करण्याची नोटीस काढल्याने त्यातून शेकडो घरे...
जून 21, 2018
कोल्हापूर - राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक पद परीक्षेत कंदलगाव (ता. करवीर) येथील उदय विष्णू पाटील यांनी राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला. जयसिंगपूरच्या सोनी सदाशिव शेट्टी या मुलींमध्ये तिसऱ्या, तर कोल्हापूरचे राहुल चंद्रकांत आपटे भटक्‍या जमाती (ब) प्रवर्गात राज्यात प्रथम...
जानेवारी 03, 2018
कोल्हापूर - भीमा कोरेगाव येथील घटनेच्या पार्श्‍वभूमीवर पुकारलेल्या बंदचा सार्वजनिक प्रवासी वाहतुकीला फटका बसला. एसटी महामंडळाची वाहतूक बंद राहिल्याने शेकडो प्रवाशांची कोंडी झाली. यातून दिवसभरात सुमारे 40 लाख रूपयांचा महसुल बुडाला आहे. बहुेतक आंदोलनात होणाऱ्या दगडफेकीत गाड्या लक्ष्य होतात आजच्या...
ऑगस्ट 18, 2017
कऱ्हाड - राष्ट्रीय महार्गावरील देखभाल दुरूस्ती कर्मचारी आजपासून कामबंद अंदोलनावर गेले आहेत. येथील  ढेबेवाडी फाटा येथील उड्डाणपूलाखाली घोषणा देत  ठिय्या मारून विविध मागण्या पूर्ण होईपर्यंत संपावर जाण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला. शेंद्रे ते कागल या अडीशे किलोमीटरच्या महामार्गाची देखभाल दुरूस्ती  ...
मार्च 29, 2017
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सरकारचा संकल्प; आतापर्यंत 127 शहरे निर्मल मुंबई - स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यातील 127 शहरे हागणदारीमुक्त करण्यात आली असून, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर यंदा 250 गावे हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला असल्याची माहिती नगर विकास विभागातून...
मार्च 25, 2017
मुंबई - महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेंतर्गत राज्यातील 154 गावे तंटामुक्त गाव म्हणून घोषित करण्यात आली असून, त्यापैकी 11 गावे विशेष शांतता पुरस्कारासाठी पात्र ठरली आहेत. 2015-16 या वर्षासाठी या गावांची घोषणा राज्य सरकारने केली. गावात तंटे होऊ नयेत, तसेच दाखल असलेले तंटे व नव्याने निर्माण होणारे...
मार्च 08, 2017
मुंबई - स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यातील 127 शहरे हागणदारीमुक्त करण्यात आली असून, आतापर्यंत नागरी भागात तीन लाख 12 हजार 825 शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. ही संख्या अन्य राज्यांचा तुलनेत सर्वाधिक असून, पंतप्रधान कार्यालयाने राज्याचे अभिनंदन केल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली...
फेब्रुवारी 09, 2017
कोल्हापूर - शेती परवडत नाही, एकाच वेळी लाखो-करोडो रुपये मिळतात, पिढीच्या पिढी शेती करण्यात गेली; पण उत्पन्न म्हणावे तसे मिळत नाही म्हणणाऱ्या शेतकऱ्यांनी महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतींच्या हद्दीत व हद्दीशेजारी येणाऱ्या शेतजमिनींचा बाजार केला आहे. जेथे ऊस, भात, भुईमूग, ज्वारी, गहू घेतला जात असे,...
डिसेंबर 16, 2016
उपनगराध्यक्ष, स्वीकृत नगरसेवक - वडगावमध्ये सालपे, कुरुंदवाडमध्ये पाटील निश्‍चित कोल्हापूर - जिल्ह्यातील आठ नगरपालिकांपैकी पाच नगरपालिकांत उपनगराध्यक्षांसह स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी एकतर्फीच होणार आहेत. पन्हाळा नगरपालिकेतील विद्यमान सभागृहाची मुदत ३१ डिसेंबरला संपत आहे. त्यामुळे आठ नगरपालिकांत...
डिसेंबर 07, 2016
सकाळ तनिष्का व्यासपीठ निवडणुकीला जिल्ह्यात महिलांचा प्रतिसाद कोल्हापूर - महाराष्ट्राचे उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी सकाळ तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियानांतर्गत झालेल्या निवडणुकांमध्ये समाजाच्या विविध स्तरातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. महिलांनी भरघोस मतदान करत तनिष्का व्यासपीठाला मोठे...
नोव्हेंबर 29, 2016
कोल्हापूर : जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या व राज्यपातळीवरील नेत्यांच्या सभांतून झालेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी गाजलेल्या नगरपालिका निवडणुकीत मुरगूडसह पन्हाळा, मलकापूर, पेठवडगाव व कुरुंदवाड नगरपालिकेत मतदारांनी सत्तांतर घडवत प्रस्थापितांना घरी बसवले. या...