एकूण 36 परिणाम
जून 11, 2019
मलकापूर (ता. कऱ्हाड) : महामार्गावरून भरधाव पुण्याकडे निघालेल्या बोलेरो जीपचा टायर फुटल्याने जीपने महामार्ग ओलांडणाऱ्या जखिणवाडी येथील मायलेकीस चिरडले. येथील जखिणवाडी फाट्यावर रात्री आठच्या सुमारास भीषण दुर्घटना घडली. त्यात सुमित्रा तुकाराम वाईकर (वय ४५) व त्यांची मुलगी धरती (१४,...
जून 06, 2019
पुणे : "केंद्र सरकारने तमीळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन आज (ता. ६) १५ वर्षे पूर्ण होत आहेत. मराठीला हा दर्जा देण्याचा प्रस्ताव मात्र अजूनही सरकार दरबारी प्रलंबित आहे. संस्कृत, तमीळ, कन्नड, तेलुगू, उडिया, मल्याळम या भाषांना अभिजात दर्जा मिळाला. पण आपली समृद्ध आणि सुंदर अशी 'मराठी' भाषा आज अभिजात...
मे 24, 2019
वीकएंड पर्यटन - अरविंद तेलकर धकाधकीच्या शहरी वातावरणातून काही काळ सुटका व्हावी, म्हणून वीकएंडला शांत, प्रदूषणविरहित आणि कसलाही गडबड-गोंधळ नसलेल्या भागात पडी टाकायला जातात. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अशी अनेक ठिकाणं आहेत. महाराष्ट्राच्या पश्‍चिम भाग आणि कोकणाला सह्याद्रीच्या रांगांनी विभागलंय....
मार्च 09, 2019
कोल्हापूर - जिद्द, चिकाटी आणि अभ्यासातील सातत्याच्या जोरावर काहींनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून, तर काहींनी कुटुंबीयांचे स्वप्न साकारले. सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश येते, हे फौजदार परीक्षेतील यशस्वितांनी दाखवून दिले आहे. कष्टाची तयारी ठेवल्यास आयुष्यात काहीही अशक्‍य नसते, असा संदेशच जणू...
मार्च 09, 2019
कोल्हापूर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत सुमित कल्लाप्पा खोत (रा. देवरुख, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) याने सर्वसाधारण प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. भटक्‍या विमुक्त जमाती ‘क’ प्रवर्गातून कसबा बावडा येथील आरती सुरेश पिंगळे हिने राज्यात...
फेब्रुवारी 26, 2019
गडहिंग्लज - केंद्र शासनातर्फे राबवण्यात आलेल्या स्वच्छ सर्व्हेक्षण 2019 अभियानातील कचरामुक्त शहरामध्ये गडहिंग्लज शहराचा समावेश झाला आहे. राज्यातील 40 शहरांमध्ये गडहिंग्लजने पटकावलेले स्थान गौरवास्पद असल्याचे मत नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी व्यक्त केले. 6 मार्च रोजी दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या...
फेब्रुवारी 12, 2019
कोल्हापूर - मौजे मोसम व घुंगूर (ता. शाहूवाडी) येथे अपहार करणाऱ्या विनायक पाटील याला सात दिवसांची पोलिस कोठडी मिळाली असल्याचा अहवाल जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे पाठविला आहे. वनसंरक्षक अमृता कांबळे हिला ताब्यात घेण्यासाठी कोल्हापूर पुईखडी येथील तिच्या घरी पोलिस चौकशीसाठी गेले होते...
डिसेंबर 31, 2018
कोल्हापूर : मलकापूर ते उदगिरी अंतर 27 किलोमीटरचे. त्यातले नऊ किलोमीटर अंतर घनदाट जंगलाचे. किर्र अशा अर्थाने की, प्रखर उन्हालाही या जंगलात दबकत... दबकत उतरावे लागते. दिवस मावळत आला की, गव्यांचे कळप दिसू लागतात. बिबट्या समोर दिसला तर तो क्षणात वेगळा; पण रस्त्यावरच्या मऊ लालसर मातीत...
ऑक्टोबर 22, 2018
कऱ्हाड - अनधिकृत फ्लेक्‍सबाबत पालिकेच्या लवचिक धोरणामुळे "कुणीही यावे अन्‌ जागा मिळेल तिथ फ्लेक्‍स लावून जावे,'अशी स्थिती सध्या येथे झाली आहे. त्यामुळे लावण्यात येणाऱ्या फलकांवरील मजकूर, त्या फलकांची लांबी-रुंदी, लावण्याची जागा आदींचीही खातरजमा केली जात नसल्याचे यापूर्वीच्या प्रकारांवरून समोर आले...
ऑक्टोबर 09, 2018
शिरोळ तालुक्‍यातील ऊस पट्ट्यात सहा-साडेसहा हजार लोकसंख्या असणाऱ्या उमळवाडने स्वातंत्र्यपूर्व काळापासून पेरूचे गाव म्हणून ओळख निर्माण केली आहे. दीडशे वर्षांपासून गावामध्ये पेरूचे उत्पादन घेतले जात आहे. उमळवाड सोडले तर आसपास एकही बाग नाही; मात्र उमळवाडमध्ये ६० एकरांवर पेरूच्या बागा आहेत. कृष्णा काठी...
जून 17, 2018
नागाव -  शिरोली औद्योगिक वसाहतीमधील के इंडस्ट्रीयल गॅसेस प्रा. लि. या कंपनीत कार्बन डाय ऑक्साईड गॅसचे सिलिंडर फुटून एक जण जागीच ठार झाला. बिपीनकुमार आर्या (वय ३०, सद्या रा. कंपनीत, मुळ रा. अलिबाग, मथूरा, उत्तर प्रदेश) असे मृताचे नाव आहे. अमित वंजारी  (३०, निगवे दुमाला) व वसंत परीट (४५, ...
एप्रिल 04, 2018
कऱ्हाड - मदरशांमध्ये दिल्या जाणाऱ्या धार्मिक शिक्षणासह तेथील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पायाभूतसह ग्रंथालय व अन्य शिक्षणाच्या सुविधा शासन उपलब्ध करून देत आहे. त्यासाठी राज्यातील ११० मदरशांसाठी तीन कोटी ९० लाख ८४ हजार ५३८ रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पश्‍चिम...
मार्च 27, 2018
मलकापूर - योगगुरू रामदेवबाबा यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात प्रथमच कऱ्हाड येथे ता. १४ ते १६ एप्रिल या कालावधीत येथील शिवाजी स्डेडियमवर तीन दिवसीय नि:शुल्क योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे सुमारे २०० देशांमध्ये थेट प्रक्षेपण होणार असल्याची माहिती श्री विठ्ठल-रुक्‍मिणी...
फेब्रुवारी 12, 2018
पिंपरी - महाशिवरात्रीनिमित्त येथील कॅम्पातील भाजी मंडईत सातारा-कोल्हापूर आणि विजापूर भागातील रताळ्यांची रविवारी मोठी आवक झाली, तसेच कवठ फळेही मंडईत दाखल झाली. सातारा-कोल्हापूर जिल्ह्यातील रताळ्याचे भाव काहीसे तेजीत राहिले. येथील मंडईत शनिवारपासूनच रताळी, कवठांची आवक सुरू झाली. सातारा-कोल्हापुरातील...
फेब्रुवारी 08, 2018
कोकण आणि घाटमाथ्यावरील कोल्हापूरला कोकण रेल्वेच्या माध्यमातून जोडणाऱ्या कोल्हापूर-राजापूर हा कोकण रेल्वेचा महत्त्वाकांक्षी प्रस्तावित मार्ग आहे. या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण होऊन आराखडाही तयार झाला आहे. मात्र, निधीअभावी हे काम रखडले आहे. कोल्हापूर बाजारपेठेच्या आणि पर्यटनदृष्ट्या समृद्ध असलेल्या...
जानेवारी 03, 2018
कोल्हापूर - भीमा कोरेगाव येथील घटनेच्या पार्श्‍वभूमीवर पुकारलेल्या बंदचा सार्वजनिक प्रवासी वाहतुकीला फटका बसला. एसटी महामंडळाची वाहतूक बंद राहिल्याने शेकडो प्रवाशांची कोंडी झाली. यातून दिवसभरात सुमारे 40 लाख रूपयांचा महसुल बुडाला आहे. बहुेतक आंदोलनात होणाऱ्या दगडफेकीत गाड्या लक्ष्य होतात आजच्या...
डिसेंबर 28, 2017
मलकापूर - टेकोली (ता. शाहुवाडी) येथील 148 लाईठ एडीचे जवान रमजान महंमद हावलदार (वय 37 ) यांचे आसाम येथील न्यूजल पायघुडी येथे कर्तव्य बजावताना निधन झाले. हवालदार लष्करात 20 वर्षापुर्वी नाशिक येथे शिपाई पदावर भरती झाले होते. वर्ष भरानंतर ते सेवा निवृत्त होणार असल्याची माहिती मिळाली असून,...
ऑक्टोबर 30, 2017
पुणे - कार्तिकी एकादशीच्या उपवासाकरिता मार्केट यार्ड येथील बाजारात रताळ्याची आवक वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट आवक झाल्याने भावात थोडी घट झाली आहे. कर्नाटकातील रताळ्यास प्रतिकिलो १० ते १२ रुपये आणि स्थानिक रताळ्यास प्रतिकिलो १२ ते १५ रुपये इतका भाव मिळत आहे. शिवरात्र, आषाढी एकादशी,...
ऑगस्ट 05, 2017
कऱ्हाड : शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी जटणारे, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे साक्षीदार व माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे ज्येष्ठ चुलत बंधू भाई पंजाबराव चव्हाण (वय ९३) यांचे पुणे येथे शुक्रवारी रात्री निधन झाले. शेती क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती....
मार्च 29, 2017
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सरकारचा संकल्प; आतापर्यंत 127 शहरे निर्मल मुंबई - स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यातील 127 शहरे हागणदारीमुक्त करण्यात आली असून, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर यंदा 250 गावे हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला असल्याची माहिती नगर विकास विभागातून...