एकूण 12 परिणाम
मे 24, 2019
आघाडीच्या जागावाटपातील घोळ, ऐनवेळी कॉंग्रेसला सुटलेली जागा या घोळामुळे रावेर मतदारसंघात भाजपचे मताधिक्‍य वाढण्यास मदत झाली. अर्थात, ही स्थिती उद्‌भवली नसती, तरीही रक्षा खडसेंनी घेतलेले मताधिक्‍य बघता, रावेर मतदारसंघाने पुन्हा एकदा माजी मंत्री एकनाथराव खडसेंचे प्रभुत्व, मोदींचे नेतृत्व आणि भाजपचे...
मे 23, 2019
खामगाव : बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांनी अखेर विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. शेवटच्या फेरीअखेर त्यांनी 1 लाख 37 हजार मतांची आघाडी घेतली असून त्यांच्या विजयाची घोषणा फक्त औपचारिकता बाकी आहे. गेल्या काही वर्षापासून लोकसभा निवडणुकींमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील...
मे 23, 2019
खामगाव- बुलडाणा लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांनी अखेर विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. शेवटच्या फेरी अखेर त्यांनी 1 लाख 37 हजार मतांची आघाडी घेतली असून त्यांच्या विजयाची घोषणा फक्त औपचारिकता बाकी आहे. यामुळे निवडणूकी दरम्यान सकाळ ने प्रकाशित केलेल्या 'लोकसभेत घाटाखालील...
एप्रिल 15, 2019
रक्षा खडसे या सकाळी सहालाच मुक्ताईनगर येथील आपल्या निवासस्थानी तयार होऊन प्रचारासाठी रवाना होतात. त्यांच्यासोबत आठ-दहा महिला कार्यकर्ते असतात. रक्षा खडसे यांना बहुतेक सर्वजण ‘ताई’ नावाने संबोधतात. आम्ही गाडीत बसलो. मुक्ताईचा जयघोष झाला. तोपर्यंत अन्य कार्यकर्ते इतर गाड्या घेऊन मागे तयारच. गुरुवारी...
मार्च 25, 2019
भुसावळ : लोकसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची वेळ तीन दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाही कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील रावेर मतदारसंघाचा तिढा अद्याप कायम आहे. जागा कोणत्या पक्षाला सुटेल, यावरच घोडे अडलेले असताना संभाव्य उमेदवारांचीही मानसिकता आता नकारात्मक होत आहे. त्याचाच भाग म्हणून...
मार्च 23, 2019
कऱ्हाड : खासदार उदयनराजे भोसले यांचा गट सातत्याने काँग्रेसच्या विरोधात काम करत आहे, स्थानिक स्वराज्य संस्थासह डीपीडीला काँग्रेसविरोधी भूमिका घेत आहे. त्याचा विचार करूनच राष्ट्रवादीला साथ देण्याचा निर्णय घ्यावा, असा दबाव गट निर्माण करून काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेत्यांनी आज बंडाचा झेंडा फडकविला....
मार्च 11, 2019
लोकसभा निवडणुकीचा शंखनाद झाला आहे. मतदानाची तारीखही निश्‍चित झाली आहे. मात्र रणांगणात लढणार कोण? याबाबत मात्र कोणत्याच पक्षाकडून घोषणा झालेली नाही. त्यामुळे रावेर लोकसभा मतदार संघाच्या रिंगणात कोण उमेदवार असतील, याचीच आता उत्सुकता आहे.  भाजप नेते एकनाथराव खडसे यांचे वर्चस्व असलेला हा मतदार संघ आहे...
जानेवारी 30, 2019
कऱ्हाड - साताऱ्यातील मनोमिलनाबाबत वृत्तपत्रातून वाचायला मिळाले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दोन्ही राजांना एका गाडीत घातले आहे. त्यांचा पहिला गिअर पडला आहे. लवकरच दुसरा, तिसरा, चौथाही गिअर पडेल, असे सांगून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीची उमेदवारी खासदार...
डिसेंबर 22, 2018
मलकापूर : वन्य प्राण्यांकडुन शेतीच्या होणाऱ्या नुकसान भरपाईमध्ये दुप्पट वाढ केली आहे. ती मदत तातडीने मिळावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र ती वेळेत न मिळाल्यास शेतकऱ्यांना व्याजासह भरपाई देण्याचा कायदा करणार आहे, अशी घोषणा वननंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी केली.  मलकापुर (जि....
सप्टेंबर 11, 2018
जळगाव : रावेर लोकसभा मतदारसंघातील जवळपास प्रत्येक गावात विविध योजनांच्या माध्यमातून तसेच स्थानिक विकास निधीतून कमी- अधिक प्रमाणात विकासाला निधी उपलब्ध करून दिला आहे, असा दावा खासदार रक्षा खडसे यांनी केला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मतदारसंघात गटनिहाय मेळावे सुरू केले असून, त्याअंतर्गत...
नोव्हेंबर 28, 2016
मुंबई- राज्यातील 25 जिल्ह्यांमधील 147 नगरपालिका व 17 नगर पंचायतींसाठी रविवारी (ता. 27) मतदान झाले असून, आज (सोमवार) या निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहे. कोल्हापूरमध्ये आमदार हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांना तर इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांना धक्का बसला आहे. तासगावमध्ये भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार...
नोव्हेंबर 21, 2016
स्थानिक पातळीवर आघाडी : कुरूंदवाडमध्ये सर्व, इचलकरंजी, गडहिंग्लजमध्ये काही जागां चिन्हावर कोल्हापूर :  एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांच्या निवडणुकीत केवळ तीनच नगरपालिकेत कॉंग्रेसचे उमेदवार पक्षाच्या "हात' या चिन्हावर रिंगणात आहेत. उर्वरित सहा नगरपालिकेत...