एकूण 20 परिणाम
जून 11, 2019
मलकापूर (ता. कऱ्हाड) : महामार्गावरून भरधाव पुण्याकडे निघालेल्या बोलेरो जीपचा टायर फुटल्याने जीपने महामार्ग ओलांडणाऱ्या जखिणवाडी येथील मायलेकीस चिरडले. येथील जखिणवाडी फाट्यावर रात्री आठच्या सुमारास भीषण दुर्घटना घडली. त्यात सुमित्रा तुकाराम वाईकर (वय ४५) व त्यांची मुलगी धरती (१४,...
ऑक्टोबर 03, 2018
मलकापूर : बिबट्याच्या हल्यात आज पाळीव कुत्रा गंभीर जखमी झाला आहे. टाकेवस्ती चचेगांव (ता. कराड) येथील दुर्वास भोसले यांच्या घरामागील शेडात आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कुत्र्याच्या आवाजामुळे घरातील सदस्य जागे झाल्याने बिबट्याने धूम ठोकली. दरम्यान पंधरा दिवसात दोन वेळा...
जुलै 11, 2018
अकोला : मलकापूर स्थित अंबिकानगर येथील विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेला बुधवारी (ता.11) दुपारी साडेचारच्या सुमारास भीषण आग लागल्याने तब्बल साडेतीन लाख रूपये जळून खाक झाले आहेत. तर काही महत्त्वाचे दस्ताऐवजही जळाल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी सकाळपासूनच सुरू असलेल्या संततधार पावसात...
जुलै 01, 2018
कऱ्हाड - बांधकाम व्यावसायिकाचे कार्यालय चोरट्यांनी फोडून सुमारे सहा लाखांची रोकड लंपास केली. मलकापूर येथे काल रात्री उशिरा ही घटना घडली. ती आज सकाळी उघडकीस आली. श्वान व ठस  तज्ञांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली आहे. तेथे काही ठसे मिळाले आहेत. मात्र श्वानाचा फारसा उपयोग झाला नाही....
जून 17, 2018
नागाव -  शिरोली औद्योगिक वसाहतीमधील के इंडस्ट्रीयल गॅसेस प्रा. लि. या कंपनीत कार्बन डाय ऑक्साईड गॅसचे सिलिंडर फुटून एक जण जागीच ठार झाला. बिपीनकुमार आर्या (वय ३०, सद्या रा. कंपनीत, मुळ रा. अलिबाग, मथूरा, उत्तर प्रदेश) असे मृताचे नाव आहे. अमित वंजारी  (३०, निगवे दुमाला) व वसंत परीट (४५, ...
फेब्रुवारी 25, 2018
मलकापूर (ता. कऱ्हाड, जि. सातारा) : बिबट्याच्या हल्यात पाच शेळ्या व एक रेडकू ठार झाले. रेडकासह चार शेळ्यांच्या नरड्याचा चावा घेतला तर एक शेळी फस्त केली आहे.  जखिणवाडी (ता. कराड) येथील पळुस दरा परिसरातील पावसे वस्तीवर आज पहाटे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असावी असा अंदाज...
फेब्रुवारी 14, 2018
आंबा -  ट्रॅक्‍टर ट्रॉलीवर मोटरसायकल आदळून झालेल्या भीषण अपघातात मोटारसायकलवरील दोन जण जागीच ठार झाले. निळे (ता. शाहूवाडी) येथील वळणावर सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात घडला. शहाजी बापू गुजर (वय ४०, रा. माजगाव पैकी माळवाडी, ता. पन्हाळा) व सुदाम शंकर गोसाळ (४०, रा. मेढे गोसाळवाडी,  ता. संगमेश्‍वर,...
जानेवारी 30, 2018
कऱ्हाड : पुणे-बेंगळूर महामार्गावर मलकापूर (ता. कऱ्हाड) जवळील डी मार्ट समोरच आराम बसने ऊसाने भरलेल्या ट्रॉलीला पाठीमागून धडक दिली. अपघात भीषण असल्याने ट्रॉलीतील निम्‍मा ऊस बसमध्ये गेला. मात्र त्यामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नाही. अपघातात बस चालक गणपतराव गुरव (रा. पुणे) याच्यासह अन्य...
जानेवारी 16, 2018
मलकापूर (ता. कऱ्हाड, जि. सातारा) - जखिणवाडी येथे नवविवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. वंदना चंद्रकांत पाटील (वय २५) असे आत्महत्या केलेल्या नव विवाहितेचे नाव आहे.  घटनास्थळ व...
डिसेंबर 06, 2017
चिपळूण - कामथे घाटात उलटलेल्या कोळशाच्या ट्रकखाली सापडून दोघेजण ठार झाले. यामध्ये चिपळूणचे आगारप्रमुख रमेश शिलेवंत आणि एका बोअरवेल चालकाचा समावेश आहे. दैव बलवत्तर म्हणून एसटीचे आठजण बचावले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प होती.  मलकापूर (जि. कोल्हापूर) येथून साखरपामार्गे...
डिसेंबर 05, 2017
मलकापूर : एस.टी.चालकाने निष्काळजीपणे एस.टी.बस वळविल्याने ११ वर्षीय विद्यार्थीनी पाठीमागील चाकाखाली चिरडल्या गेल्याची घटना आज सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास नरवेल बस स्थानकावर घडली. संजना गजानन लोणे (वय ११) सकाळी धरणगाव येथील शाळेत जाण्याकरीता नरवेल बस स्थानकावर बसची वाट पाहत उभी होती....
नोव्हेंबर 27, 2017
मलकापूर : जुन्या वादाचे पर्यवसान हाणामारीत होवून एका युवकाने आपल्याच मित्राच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची निंदनीय घटना शनिवारी, २५ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजेदरम्यान घडली़ आज २६ नोव्हेंबरच्या पहाटे मलकापूर बाजार समितीच्या जून्या यार्डात हा प्रकार उघडकीस आल्याने...
ऑगस्ट 30, 2017
कऱ्हाड (सातारा): शहरासह तालुक्यात अवघ्या पंधरा दिवसात दोन दरोडे, महिनाभरात झालेल्या जबरी चोऱ्या, सणासुदीला परगावी गेलेल्या चाकरमन्यांच्या बंद घरे फोडून लंपास झालेला ऐवज, सणाला महिलांच्या गळ्यातील धुम स्टाईलने दागिने लंपास करणाऱ्या टोळ्यांचे वाढलेले प्रताप अशी स्थिती असताना पोलिस मात्र सुस्त आहेत....
ऑगस्ट 03, 2017
कऱ्हाड (सातारा): मलकापूर येथील दिशा फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज (गुरुवार) सकाळी अकाराच्या वाजता हल्ला केला. कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या तोंडाला काळे फासून त्यांची गाढवावरून धिंड काढली. त्या कार्यालयात साहित्याची मोडतोड केली आहे....
जून 06, 2017
मराठवाड्यात "बंद'ला मोठा प्रतिसाद, 18 बसवर दगडफेक औरंगाबाद - शेतकरी संपादरम्यान दिलेल्या "महाराष्ट्र बंद'च्या हाकेला मराठवाड्यात मोठा प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागातील सारे व्यवहार ठप्प झाले, तर शहरांतील बाजारपेठा बंद ठेवून व्यापाऱ्यांसह अन्य घटकांनीही बळीराजाच्या आंदोलनाला साथ दिली....
मे 31, 2017
सातारा - उन्हाळी सुट्यांमुळे रक्तदान शिबिरे झाली नाहीत. परिणामी जिल्ह्यातील रक्तपेढ्यांना सध्या विविध गटांच्या रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. तातडीने रक्ताची गरज असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची चांगलीच धावपळ होऊ लागली आहे. विविध सामाजिक संस्था व व्यक्तींनी रक्तदान शिबिरे घेऊन हा रक्ताचा तुटवडा...
मार्च 29, 2017
कऱ्हाड परिसरात कोंडी, अपघातांत वाढ; देखभाल-दुरुस्ती विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष कऱ्हाड - महामार्गालगतची अतिक्रमणे हटवण्याची मोहीम देखभाल-दुरुस्ती विभाग राबवते. मात्र, ती मोहीम थंडावली की, महामार्गावरील ती अतिक्रमणे पुन्हा डोके वर काढताना दिसतात. मध्यंतरी तासवडे टोल नाका, मलकापूरसह नांदलापूर व पाचवड...
मार्च 08, 2017
भुसावळ - भरधाव स्कॉर्पिओ जीपचे पुढील टायर फुटल्याने ती उलटून भुसावळच्या तिघांचा जागीच मृत्यू झाला; तर पाच जण जखमी झाले. ही घटना आज दुपारी एकच्या सुमारास मलकापूरनजीक (जि. बुलडाणा) महामार्गावर घडली. मृतांमध्ये दोन बालकांचा समावेश आहे. शहरातील खडका रोडवरील मुस्लिम कॉलनीतील खान कुटुंबावर दुःखाचा...
ऑगस्ट 10, 2016
जळगाव - स्वातंत्र्यदिनी जळगाव, भुसावळ, अमरावती आणि मलकापूर येथील रेल्वेस्थानके बॉम्बस्फोटाने उडवून देणाऱ्या धमकीचे पत्र प्राप्त होण्याची घटना ताजी असताना आज शहरात बॉम्बस्फोटाची अफवा पसरविण्यात आली. या पार्श्वभूमीवर सुरक्षेची खबरदारी म्हणून बुधवारी सकाळी पोलिस अधीक्षकांनी विविध...
जुलै 13, 2016
मुंबई, पुणे, नाशिक, धुळे, कोल्हापूरवासीयांचा समावेशनाशिक - संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी  युद्धपातळीवर सरकारी यंत्रणा हलविल्याने सोमवारी काश्‍मीर खोऱ्यात अडकून पडलेल्या ५२ पर्यटकांचा चमू सुखरूप जम्मूकडे रवाना झाला. डॉ. भामरे इंदूरकडे निघालेले असताना पहेलगाममध्ये (काश्‍मीर) अडकलेल्या एका...