एकूण 12 परिणाम
मार्च 05, 2019
कऱ्हाड : माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे काँग्रेस पक्षातील स्थान काय आहे, त्यांना पक्षात किंमत राहिली आहे काय, त्याचा आधी खुलासा करावा आणि मगच त्यांना राज्यात वेगळे स्थान आहे, असा आव आणावा, अशी टिका विठ्ठल रूक्मिणी मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष अतुल भोसले यांच्या गटातील भाजप समर्थक नेत्यांनी...
जानेवारी 29, 2019
कऱ्हाड - स्थानिक मुद्द्यांशिवाय विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून लढलेल्या मलकापूर पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासह बहुमतांवर शिक्कामोर्तब करत काँग्रेस विजयी झाले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना ‘टार्गेट’ करून भाजपने खेळलेल्या विधानसभेच्या रंगीत तालमीत काँग्रेसने बाजी मारली. ...
जानेवारी 26, 2019
कऱ्हाड: ''हसन मुश्रीफ, सतेज उर्फ बंटी यांना झोप लागत नाही. सरकार येणार म्हणतायेत; मात्र बंटी पाटील, हसन मुश्रीफ यांच्यासहीत कोल्हापुरच्या अनेकांना मी स्वप्नात दिसतो, असा टोला मलकापूरात महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज (शनिवार) लगावला. मलकापूर येथील पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत...
ऑक्टोबर 07, 2018
कऱ्हाड : मलकापूरच्या पालिका निवडणुकीत भाजप पूर्ण ताकदीने उतरणार आहे. त्यामुळे पालिकेत भाजपचीच सत्ता व भाजपचाच नगराध्यक्ष असणार आहे, असा विश्वास विठ्ठल रूक्मीणी मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी व्यक्त केला.  श्री. भासले यांच्या कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी...
जुलै 02, 2018
मलकापूर : येथील नगरपंचायतीने दुर्लक्षीत केलेल्या रस्त्याचे काम मळाईदेवी शिक्षण संस्थेने हाती घेतले आहे. संस्था, पालक व स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल यानी गोळा केलेल्या 4 लाख लोकवर्गणीतून हे काम करण्यात येणार आहे. स्टार इंग्लिश मिडीयम समोरील रस्त्याच्या मुरमीकरण व खडीकरण कामाचा आज उपस्थित...
मे 23, 2018
कऱ्हाड - माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पालिकांच्या निवडणुकीत लक्ष घालू नये, त्यांनी दिल्लीला जावे. ते जाणार नसतील तर आम्ही त्यांना पाठवू असा इशारा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मलकापूरात झालेल्या सभेत दिला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात राजकीय खल सुरू झाला आहे. त्यांच्या सभेला...
मे 31, 2017
आठवडाभर चर्चेत असलेल्या दिग्गजांनी प्रवेश न केल्याने चर्चेला उधाण कऱ्हाड - भाजपमध्ये कऱ्हाड शहरामधीलच नव्हे तर जिल्ह्यातील काही दिग्गजांचा प्रवेश होणार, या इराद्याने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मलकापूर येथे झालेल्या मेळाव्यात महाबळेश्‍वरच्या नगराध्यक्षांसह काहींचा अपवाद वगळता अन्य...
मे 30, 2017
मलकापूर - नरेंद्र मोदी सरकारने कृषी सिंचाई योजनेंतर्गत 26 हजार कोटी रुपये राज्याला दिले. त्यातून सिंचनाचे रखडलेले प्रकल्प मार्गी लावले जातील. गुंतवणुकीचे क्षेत्र म्हणून विकास करण्यासाठी आगामी काळात शेतीत 25 हजार कोटींची गुंतवणूक केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
मार्च 28, 2017
राष्ट्रीय पेयजल योजना कार्यान्वित; सातही दिवस २४ तास पाणी, ग्रामपंचायतीचे यश सातारा - कृष्णाकाठच्या क्षेत्र माहुलीकरांना आता आठवड्याचे सातही दिवस, तेही दिवसातील २४ तास शुद्ध व स्वच्छ पाणी मिळत आहे. राज्यातील तिसरी, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पहिली, तर सातारा तालुक्‍यातील ही पहिलीच राष्ट्रीय पेयजल...
फेब्रुवारी 13, 2017
मलकापूर - कंत्राटदारीतून कार्यकर्ते तयार करण्याची विरोधकांची संस्कृती मोडीत काढा आणि भागाच्या विकासासाठी स्थानिक प्रश्‍नांची जाण असणाऱ्या हक्काच्या उमेदवाराला निवडून द्या, असे आवाहन माजी मंत्री विनय कोरे यांनी केले. जनसुराज्य-भाजप, कर्णसिंह गायकवाड व दलित महासंघ आघाडीच्या करंजफेण...
नोव्हेंबर 29, 2016
मलकापूर : येथील नगरपालिका निवडणुकीचा निकाल शिवसेनेला जोरदार धक्का देणारा ठरला आहे. आमदारकीला मोठी साथ देणाऱ्या मलकापुरात आमदार सत्यजित पाटील यांचा करिश्‍मा अधिक चालला नसल्याचे स्पष्ट झाले. भारतीय जनता पार्टीने मात्र या वेळी जनसुराज्यच्या साथीने पालिकेत चांगलीच मुसंडी मारली आहे. आमदार...
नोव्हेंबर 29, 2016
कोल्हापूर : जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या व राज्यपातळीवरील नेत्यांच्या सभांतून झालेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी गाजलेल्या नगरपालिका निवडणुकीत मुरगूडसह पन्हाळा, मलकापूर, पेठवडगाव व कुरुंदवाड नगरपालिकेत मतदारांनी सत्तांतर घडवत प्रस्थापितांना घरी बसवले. या...