एकूण 23 परिणाम
मार्च 09, 2019
खामगाव : बुलडाणा जिल्ह्यात मुख्याधिकारींची वाणवा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील 13 पालिकांचा कारभार केवळ चार मुख्याधिकारी व एका तहसीलदाराकडे असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे नागरिकांची कामे खोळंबली असून पालीकांचे कामकाज मोठ्या प्रमाणावर प्रभावीत होत आहे. ज्या ठिकाणी कायमस्वरुपी...
मार्च 03, 2019
बुलडाणा : राज्यात सध्या दुष्काळी सावट असताना मोठ्या प्रमाणावर उद्घाटनाचा सपाटा लावण्यात आला असून, या उद्घाटनात चक्क नाकापेक्षा मोती जड अशी परिस्थिती दिसून येत आहे! पंढरपूर येथे राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने उभारण्यात येणार्‍या 33 कोटी रुपयांच्या यात्री निवास आणि कर्मचार्‍यांच्या सोईसाठी...
फेब्रुवारी 26, 2019
गडहिंग्लज - केंद्र शासनातर्फे राबवण्यात आलेल्या स्वच्छ सर्व्हेक्षण 2019 अभियानातील कचरामुक्त शहरामध्ये गडहिंग्लज शहराचा समावेश झाला आहे. राज्यातील 40 शहरांमध्ये गडहिंग्लजने पटकावलेले स्थान गौरवास्पद असल्याचे मत नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी व्यक्त केले. 6 मार्च रोजी दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या...
फेब्रुवारी 13, 2019
पुणे - शिवशाही बसच्या कमी झालेल्या दरांची अंमलबजावणी बुधवारपासून  (ता. १३) राज्यभरात सुरू होणार आहे. एसी स्लीपरच्या राज्यातील ४२ मार्गांचा त्यात समावेश आहे. सुमारे २० टक्‍क्‍यांहून अधिक दर कमी झाले आहेत. खासगी बसच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी एसटी महामंडळाने पहिल्यांदाच प्रवासाचे दर कमी करून...
जानेवारी 29, 2019
मुंबई -  राज्यातील पाच नगर परिषदांचा निकाल लागला असून, यामध्ये विदर्भात दोन नगर परिषदेवर भाजपने, पश्‍चिम महाराष्ट्रात दोन ठिकाणी काँग्रेसने, तर कोकणात शिवसेनेने एका ठिकाणी आपला नगराध्यक्ष निवडून आणला आहे. पाच नगर परिषदांच्या निवडणुकीत सर्वाधिक भाजपचे ३९ सदस्य, त्यानंतर काँग्रेसचे ३०, राष्ट्रवादी...
जानेवारी 16, 2019
कऱ्हाड - कऱ्हाड पालिका मोकळी केली, आता मलकापूर मोकळी करणार आहे, असे श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी मलकापूरच्या जाहीर सभेत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना थेट आव्हान दिले आहे. या आव्हानातून कऱ्हाडच्या राजकारणातील ‘ओपन सिक्रेट’ बाहेर पडले आहे...
डिसेंबर 28, 2018
मुंबई - कर्जत (जि. रायगड), मलकापूर (जि. सातारा), श्रीगोंदा (जि. अहमदनगर), आरमोरी (जि. गडचिरोली) या नगर परिषदा व महादुला (जि. नागपूर) नगरपंचायतीच्या सार्वत्रिक; तसेच विविध नगर परिषदा व नगरपंचायतींमधील 11 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 27 जानेवारी 2019 रोजी मतदान होणार असल्याची माहिती...
डिसेंबर 07, 2018
उल्हासनगर : शाळेत जात असतानाच भटक्या कुत्रीने हल्ला करत सात लहान मुलांचे लचके तोडल्याची घटना उल्हासनगरातील सम्राट अशोक नगरात घडली. विदर्भ मलकापूर येथील लहान मुलगीही कुत्रीच्या लचक्याची शिकार झाली. पालिकेच्या श्वान पथकाने कुत्रीला पकडून नेले आहे. मानसी दोडे (वय.14), दक्ष रोकडे (वय.5) ...
डिसेंबर 05, 2018
मलकापूर (कऱ्हाड) : जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या येथील पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठीचे आरक्षण नागरीकांचा मागास प्रवर्गातील (ओबीसी) महिलांसाठी राखीव झाले आहे. मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्या दालनात चिठ्ठ्या टाकून आरक्षण जाहीर झाले. आरक्षण काय पडणार याकडे लक्ष लागून...
नोव्हेंबर 16, 2018
जळगाव - तत्कालीन राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या प्रोत्साहनाने खानदेश, विदर्भ व मध्य महाराष्ट्रात जिनिंगची संख्या वाढली, परंतु जिनिंगकडे हवा तेवढा कापूस प्रक्रियेसाठी येत नाही. जिनिंग व्यावसायिकांना दरवर्षी कापूसटंचाईचा सामना करावा लागतो. कारण रोज १९ हजार क्विंटल कापूस गुजरातमधील जिनर्स, मोठे...
नोव्हेंबर 12, 2018
कऱ्हाड- स्वतःचा पेट्रोलपंप चालवण्यासाठी कऱ्हाड व मलकापूरचा बैलबझार मार्गे जाणारा रस्ता शंभर फूटी करण्याचा घाट घातल्याचा आरोप मलकापूरचे माजी उपाध्यक्ष व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे यांच्यावर थेट व जाहीरपणे होत आहे. येथील पालिकेतूनही त्याच आशयाचे आरोप 2014 पासून आज अखेर होत आहेत. त्यावर...
नोव्हेंबर 01, 2018
मलकापूर (कऱ्हाड) - येथील पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बुधवारी प्रभाग रचनेसह आरक्षण आज जाहिर झाले. आरक्षणात महिलांसाठी दहा जागा आरक्षित झाल्या आहेत. नऊ जागांवर पुरूषांना संधी खुली झाली आहे. त्यामुळे पालिकेत महिलाराज असणार आहे. आरक्षणाने राजकीय गोटात कही खुशी कही गम असे वातावरण...
ऑक्टोबर 22, 2018
कऱ्हाड - अनधिकृत फ्लेक्‍सबाबत पालिकेच्या लवचिक धोरणामुळे "कुणीही यावे अन्‌ जागा मिळेल तिथ फ्लेक्‍स लावून जावे,'अशी स्थिती सध्या येथे झाली आहे. त्यामुळे लावण्यात येणाऱ्या फलकांवरील मजकूर, त्या फलकांची लांबी-रुंदी, लावण्याची जागा आदींचीही खातरजमा केली जात नसल्याचे यापूर्वीच्या प्रकारांवरून समोर आले...
ऑक्टोबर 01, 2018
कोल्हापूर - रोजगार हमी योजनेतील रोपे संयुक्त वन व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत (जेएफएम) तयार केल्याचे दाखवून  २ लाख २१ हजार ४०० रुपयांचा अपहारप्रकरणी वनपाल विनायक नाना पाटील (राशिवडे खु, ता. राधानगरी. सध्या शाहूवाडी शासकीय निवास्थान) याच्यावर काल रात्री शाहूवाडी पोलिसांत गुन्हा नोंद झाला. जिल्हा...
सप्टेंबर 13, 2018
संग्रामपूर (बुलडाणा) : सातपुड्याच्या कुशीतील महिला बचतगटांना पर्यावरण पूरक राखी, पर्यावरण पूरक रंग, पर्यावरण पूरक गणेशमूर्ती बनविण्यचे प्रशिक्षण दिले जाते. यामधे प्रत्येक तालुक्यतील 10 बचतगटाप्रमाणे 13 तालुक्यतील एकुण 1300 महिलांना वरिल प्रशिक्षण देण्यात आले आहे. संग्रामपूर तालुक्यतील 30 शाळांमधे...
जुलै 12, 2018
मलकापूर : प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने येथील नगर पालिकेच्या समोर आज (ता.12) विविध मागण्यांसाठी झोपा काढा आंदोलन करण्यात आले. प्रहार जनशक्ती पक्षाने आरोप केला आहे की, मलकापूर शहरात नियम धाब्यावर बसवून शॉपिंग काॅम्प्लेक्सचे बांधकाम करण्यात आले. या शाॅपिंग काॅम्प्लेक्स समोर...
जुलै 11, 2018
अकोला : मलकापूर स्थित अंबिकानगर येथील विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेला बुधवारी (ता.11) दुपारी साडेचारच्या सुमारास भीषण आग लागल्याने तब्बल साडेतीन लाख रूपये जळून खाक झाले आहेत. तर काही महत्त्वाचे दस्ताऐवजही जळाल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी सकाळपासूनच सुरू असलेल्या संततधार पावसात...
जून 21, 2018
कोल्हापूर - राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक पद परीक्षेत कंदलगाव (ता. करवीर) येथील उदय विष्णू पाटील यांनी राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला. जयसिंगपूरच्या सोनी सदाशिव शेट्टी या मुलींमध्ये तिसऱ्या, तर कोल्हापूरचे राहुल चंद्रकांत आपटे भटक्‍या जमाती (ब) प्रवर्गात राज्यात प्रथम...
जून 04, 2018
माढा (सोलापूर ) -  पंढरपूरच्या आषाढी वारीत मानाचे स्थान असणाऱ्या श्री. क्षेत्र मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाईंचा आषाढी वारीसाठीचा पालखी सोहळा सोमवारी (18 जून ) मुक्ताईनगर येथील समाधीस्थळारून प्रस्थान करणार असून, यंदा हरित वारीचा उपक्रम पालखी सोहळयाच्या आयोजकांनी हाती घेतला आहे. प्लास्टिकचा वापर...
एप्रिल 29, 2018
नांदूरा : राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील मलकापूर ते नांदुरा दरम्यानची अखंडित अपघाताची मालिका 11 व्या दिवशी सुरूच असून आज एप्रिल सकाळी साडेदहा वाजता ट्रक व स्विफ्ट डिजायर कार समोरासमोर धडकल्याने स्विफ्टमधील दोन जण जागीच ठार झाले असून, त्यातील ७ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी तिघांची...