एकूण 14 परिणाम
एप्रिल 13, 2019
जळगाव ः भारताला आतील शत्रूंसह बाहेरचे पाकिस्तान व दहशतवाद्यांसारखे शत्रू आहेत. त्यामुळे भारताची सुरक्षा धोक्‍यात येऊन मोठी समस्या निर्माण झाली आहे. किंबहुना अशीच स्थिती राहिल्यास भारताचे तुकडे होऊ शकतात. याला कारण दिल्लीत बसलेले पांढरे कबूतर आहेत. खरा भारत दिल्लीत नव्हे, तर गावांमध्येच आहे, असे...
एप्रिल 08, 2019
जळगाव ः पुलवामा (जम्मू-काश्‍मीर) येथे झालेल्या हल्ल्यात 43 भारतीय जवान शहीद झाले. त्यात महाराष्ट्रातील दोन जवानांचा समावेश होता. राज्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळातर्फे सहवेदना निधी संकलित करण्यात आला. यात जळगावातून 22 लाख रुपये निधी संकलित...
मार्च 15, 2019
कऱ्हाड - कऱ्हाड दक्षिणसह जिल्ह्याच्या राजकारणावर परिणाम करणाऱ्या काँग्रेस पक्षांतर्गत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण व माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या गटाचे मनोमिलन झाले. मलकापूरसह ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालांवर त्याचा प्रभाव दिसलाही; पण सध्या बाबा आणि काका गटाची निघालेली ‘...
मार्च 09, 2019
खामगाव : बुलडाणा जिल्ह्यात मुख्याधिकारींची वाणवा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील 13 पालिकांचा कारभार केवळ चार मुख्याधिकारी व एका तहसीलदाराकडे असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे नागरिकांची कामे खोळंबली असून पालीकांचे कामकाज मोठ्या प्रमाणावर प्रभावीत होत आहे. ज्या ठिकाणी कायमस्वरुपी...
जानेवारी 29, 2019
कऱ्हाड - स्थानिक मुद्द्यांशिवाय विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून लढलेल्या मलकापूर पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासह बहुमतांवर शिक्कामोर्तब करत काँग्रेस विजयी झाले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना ‘टार्गेट’ करून भाजपने खेळलेल्या विधानसभेच्या रंगीत तालमीत काँग्रेसने बाजी मारली. ...
डिसेंबर 05, 2018
मलकापूर (कऱ्हाड) : जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या येथील पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठीचे आरक्षण नागरीकांचा मागास प्रवर्गातील (ओबीसी) महिलांसाठी राखीव झाले आहे. मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्या दालनात चिठ्ठ्या टाकून आरक्षण जाहीर झाले. आरक्षण काय पडणार याकडे लक्ष लागून...
ऑक्टोबर 07, 2018
कऱ्हाड : मलकापूरच्या पालिका निवडणुकीत भाजप पूर्ण ताकदीने उतरणार आहे. त्यामुळे पालिकेत भाजपचीच सत्ता व भाजपचाच नगराध्यक्ष असणार आहे, असा विश्वास विठ्ठल रूक्मीणी मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी व्यक्त केला.  श्री. भासले यांच्या कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी...
जून 07, 2018
उल्हासनगर - महाराष्ट्रासह देशात सिंधी समाजाची शहरानुसार किती लोकसंख्या आहे, नगरसेवक, मोठे व्यापारी, बडे नामचीन असामी, प्रख्यात राजकीय मंडळी यांची माहिती ठेवताना त्यांचे मोबाईल नंबर तोंडपाठ असणारे आणि त्यामुळे सिंधी समाजातील "गुगल" म्हणून ओळखले जाणारे दीपक चांदवानी यांनी काल उल्हासनगरला भेट दिली....
सप्टेंबर 26, 2017
कऱ्हाड - कऱ्हाडच्या विकासाला अधोरेखित करत कऱ्हाड पालिकेत मिळालेल्या यशामुळे मलकापूर नगरपंचायतीतही नगराध्यक्ष करण्यासाठी भाजपकडून व्यूहरचना आखली जात आहे. भाजपचे नेते अतुल भोसले यांचा गट त्यासाठी पुढे सरसावला आहे. मलकापुरात जोरदार गटबांधणी सुरू आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण...
जुलै 05, 2017
पाटण - सत्ताधारी नगरसेवकांच्यात काही दिवसांत निर्माण झालेली दुफळी, दीर्घ मुदतीच्या रजेवर गेलेले मुख्याध्यिकारी, वाहतूक व्यवस्थेचा खेळखंडोबा, थकबाकी वसुलीचे अग्निदिव्य, अतिक्रमणांच्या विळख्यातील शहर व नवीन योजनांच्या अंमलबजावणीतील दिरंगाई अशा अनेक प्रश्नांचे आव्हान स्वीकारून विकासाच्या वाटेवर...
मार्च 08, 2017
भुसावळ - भरधाव स्कॉर्पिओ जीपचे पुढील टायर फुटल्याने ती उलटून भुसावळच्या तिघांचा जागीच मृत्यू झाला; तर पाच जण जखमी झाले. ही घटना आज दुपारी एकच्या सुमारास मलकापूरनजीक (जि. बुलडाणा) महामार्गावर घडली. मृतांमध्ये दोन बालकांचा समावेश आहे. शहरातील खडका रोडवरील मुस्लिम कॉलनीतील खान कुटुंबावर दुःखाचा...
फेब्रुवारी 28, 2017
औरंगाबाद - ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत "पतंग' कटला असला तरी दहा महापालिका निवडणुकीत त्यांनी 25 नगरसेवक निवडून आणले आहेत. नांदेड, औरंगाबाद महापालिका निवडणुकीत लक्षणीय यश मिळविल्यानंतर राज्यातील इतर महापालिकांतसुद्धा या पक्षाने दखल घेण्याइतपत...
डिसेंबर 16, 2016
उपनगराध्यक्ष, स्वीकृत नगरसेवक - वडगावमध्ये सालपे, कुरुंदवाडमध्ये पाटील निश्‍चित कोल्हापूर - जिल्ह्यातील आठ नगरपालिकांपैकी पाच नगरपालिकांत उपनगराध्यक्षांसह स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी एकतर्फीच होणार आहेत. पन्हाळा नगरपालिकेतील विद्यमान सभागृहाची मुदत ३१ डिसेंबरला संपत आहे. त्यामुळे आठ नगरपालिकांत...
ऑक्टोबर 31, 2016
मलकापूर - मलकापूर पालिकेची सत्ता मिळवण्यासाठी शिवसेनेचे आमदार सत्यजित पाटील व राष्ट्रवादीचे मानसिंग गायकवाड यांनी ताकद एकवटली आहे. त्यांच्या विरोधात माजी मंत्री विनय कोरे, आमदार अमल महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बॅंकेचे संचालक सर्जेराव पाटील-पेरीडकर व प्रवीण...