एकूण 19 परिणाम
ऑक्टोबर 12, 2019
अमरावती : दीपावलीनिमित्त प्रवाशांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता मध्यरेल्वेने खास प्रवाशांच्या सुविधेसाठी मुंबई-नागपूर वन वे सुपरफास्ट विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ही गाडी प्रस्थान करून नागपूरला पोहोचेल. 13 ऑक्‍टोबरला ही विशेष गाडी मुंबईहून...
ऑक्टोबर 11, 2019
अमरावती :  दीपावलीनिमित्त प्रवाशांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता मध्यरेल्वेने संतरागाची- हापा या मार्गावर स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. 11 आणि 18 ऑक्‍टोबरला ही विशेष गाडी धावणार आहे. गाडी क्रमांक (82034) अप संतरागाची- हापा ही गाडी शुक्रवारी रात्री 9.15 मिनिटाला प्रस्थान करून...
ऑक्टोबर 09, 2019
नाशिक : दिवाळीला गावाकडे जाण्यासाठी प्रवाशांची होणारी गर्दी विचारात घेत मध्य रेल्वेने अतिरिक्त जादा फेऱ्या सुरू केल्या आहेत. लांब पल्ल्याच्या दिवाळी विशेष रेल्वेगाड्यांमुळे रेल्वेवरील प्रवासी वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.  ंमुंबई-लखनऊ एक्‍स्प्रेस  (02107) डाउन मुंबई- लखनऊदरम्यान दर...
ऑक्टोबर 01, 2019
नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-सेना महायुतीचे जागावाटप अखेर झाले असून विदर्भातल्या 62 पैकी फक्त 12 जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्या आहेत. भाजपने आज घोषित केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत विदर्भातील 38 उमेदवारांचा समावेश आहे. या यादीत सुधाकर कोहळे (दक्षिण नागपूर) व राजू तोडसाम (आर्णी) या दोन...
सप्टेंबर 30, 2019
नागपूर : वंचित बहुजन आघाडीने आज सोमवारी आपली 120 उमेदवारांची यादी घोषित केली. त्यात 44 उमेदवार विदर्भातील आहेत. मात्र, या यादीनुसार वणीतून वंचितची तिकीट मिळालेले डॉ. महेंद्र अमरचंद लोढा यांनी आपण वंचितकडे तिकीट मागितले नसताना त्यांनी दिलेच कसे, अशी विचारणा केल्याने या यादीबाबतच संशय निर्माण झाला...
सप्टेंबर 21, 2019
अमरावती : दीपावलीनिमित्त प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता मध्यरेल्वेच्या भुसावळ विभागाने खास प्रवाशांसाठी विशेष फेरीचे नियोजन केले आहे. मध्यरेल्वेद्वारा सोडण्यात येणाऱ्या प्रत्येक गाडीचा थांबा बडनेरा स्टेशनवर देण्यात आला आहे. प्रवाशांची गैरसोय थांबविण्यासाठी या विशेष फेऱ्यांचे नियोजन...
जून 28, 2019
नागपूर  : विठ्ठलभक्तांसाठी खुशखबर आहे. आषाढी एकादशी पर्वावर पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या फार मोठी आहे. भाविकांच्या सुविधेसाठी यंदासुद्धा पंढरपूरसाठी नागपूर-पंढरपूर आणि नागपूर-मिरज अशा दोन विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत. याच गाड्या परतीच्या प्रवासाठीसुद्धा उपलब्ध असतील. 01206 नागपूर-...
मे 22, 2019
नागपूर - उकाड्यापासून दिलासा देण्यासाठी लावलेले कूलर यमदूत ठरले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये कुलरचा शॉक लागून अनेक निष्पापांचे बळी गेले आहेत. फाजील आत्मविश्वास आणि अगदीच किरकोळ चुकांमुळे हे अपघात घडत आहेत. कूलर हाताळताना सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. सूर्य कोपल्याने...
फेब्रुवारी 16, 2019
नागपूर : "सीआरपीएफ'मध्ये तेवीस वर्षे देशाची सेवा केल्यानंतर श्रीनगरचे पोस्टिंग मिळाले तेव्हा संजय राजपूत (45) आनंदित होते. पण काश्‍मीर सीमेवरील सततच्या तणावपूर्व वातावरणामुळे पत्नी आणि आईला चिंता होती. मात्र सर्वांना धीर देत संजय 12 फेब्रुवारीला पहाटे जम्मूच्या दिशेने रवाना झाले. दोनच दिवसांत...
फेब्रुवारी 15, 2019
नांदुरा/मलकापूर : जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने काल (ता. 14) केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे 42 जवान शहीद झाले आहेत. त्यात मलकापूर येथील संजय राजपूत या जवानाचा समावेश असल्याने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली...
जानेवारी 29, 2019
मुंबई -  राज्यातील पाच नगर परिषदांचा निकाल लागला असून, यामध्ये विदर्भात दोन नगर परिषदेवर भाजपने, पश्‍चिम महाराष्ट्रात दोन ठिकाणी काँग्रेसने, तर कोकणात शिवसेनेने एका ठिकाणी आपला नगराध्यक्ष निवडून आणला आहे. पाच नगर परिषदांच्या निवडणुकीत सर्वाधिक भाजपचे ३९ सदस्य, त्यानंतर काँग्रेसचे ३०, राष्ट्रवादी...
सप्टेंबर 04, 2018
आता जेथे कापूस तेथेच सूतगिरणी नागपूर : आग रामेश्‍वरी, बंब सोमेश्‍वरी असे आजवरचे सरकारी धोरण बदलवण्यात आले असून राज्य सरकारने आता ज्या भागात कापूस पिकतो त्याच भागात सूतगिरणी सुरू करण्याचे ठरविले आहे. मात्र, यापूर्वीच्या घोषणांप्रमाणे ही घोषणा विरली नाही तरच कापूस उत्पादक विदर्भाला फायदा होण्याची शक्...
जून 19, 2018
खामगाव (बुलडाणा) : विदर्भ राज्य आंदोलन समितीने वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी  नागपूर येथे 4 जुलैला होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाचा निषेध करण्याचे आवाहन केले असून त्या दिवशी नागपूर बंद ठेवून सरकारचा निषेध केला जाणार असल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली आहे. यासंदर्भात विदर्भ राज्य आंदोलन समितीचे...
डिसेंबर 21, 2017
मलकापूर - विनापरवाना बियाण्यांची साठवणूक केल्याने महिको कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांसह अधिकाऱ्यांवर बुधवारी (ता. 20) पहाटे गुन्हे नोंदविण्यात आले. मलकापूर- नांदुरा महामार्गावर धानोरा गावानजीक महिको कंपनीचे गोदाम व प्रक्रिया केंद्र आहे. या गोदामात बीटी कपाशीसह विविध...
नोव्हेंबर 05, 2017
नागपूर - गेल्या नऊ महिन्यात नागपूर महामार्ग पोलिस प्रादेशिक विभागाअंतर्गत येणाऱ्या रस्त्यांवरील अपघातात ८३२ जणांचा बळी गेला. महामार्गावर दररोज सरासरी तिघांचा बळी जात आहे. महामार्गावरील दारू दुकाने, बार बंद केल्याने अपघातांच्या संख्येत घट होण्याचा राज्य शासनाचा दावाही फोल ठरला असून, दररोज सहा अपघात...
मार्च 29, 2017
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सरकारचा संकल्प; आतापर्यंत 127 शहरे निर्मल मुंबई - स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यातील 127 शहरे हागणदारीमुक्त करण्यात आली असून, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर यंदा 250 गावे हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला असल्याची माहिती नगर विकास विभागातून...
मार्च 25, 2017
मुंबई - महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेंतर्गत राज्यातील 154 गावे तंटामुक्त गाव म्हणून घोषित करण्यात आली असून, त्यापैकी 11 गावे विशेष शांतता पुरस्कारासाठी पात्र ठरली आहेत. 2015-16 या वर्षासाठी या गावांची घोषणा राज्य सरकारने केली. गावात तंटे होऊ नयेत, तसेच दाखल असलेले तंटे व नव्याने निर्माण होणारे...
मार्च 08, 2017
मुंबई - स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यातील 127 शहरे हागणदारीमुक्त करण्यात आली असून, आतापर्यंत नागरी भागात तीन लाख 12 हजार 825 शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. ही संख्या अन्य राज्यांचा तुलनेत सर्वाधिक असून, पंतप्रधान कार्यालयाने राज्याचे अभिनंदन केल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली...
फेब्रुवारी 01, 2017
बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यांत वाहतूक ठप्प  नागपूर - नागपूरसह बुलडाणा, वाशीम, यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यात सकल मराठा समाजातर्फे विविध मागण्यांसाठी मंगळवारी (ता. ३१) चक्काजाम आंदोलन करण्यात आले.  मराठा समाजाला आरक्षणासह इतर मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सकल मराठा  समाज व अ. भा....