एकूण 32 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
नांदुरा (बुलडाणा ) : मलकापूर विधानसभा मतदारसंघात खरी लढत ही कॉंग्रेस व भाजपमध्येच होणार असल्याचे सध्या चित्र स्पष्ट झाले आहे. यामध्ये वंचित बहुजन आघाडी व अपक्ष असलेले विजय गव्हाड हे नेमकी युतीची बिघाडी करणार की आघाडीची, हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे. गेल्या काही निवडणुकांचे चित्र बघता...
ऑक्टोबर 02, 2019
सकल लेवा समाज खडसेंच्या पाठीशी  भुसावळ : सकल लेवा समाज ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसेंच्या पाठीशी आहे. ज्या नेत्याने खानदेशातच नव्हे तर महाराष्ट्रात प्रतिकूल स्थिती पक्षाचा विस्तार केला, त्या भाजपने पहिल्या यादीत खडसेंना डावलल्याने लेवा समाज व्यथित असून खडसेंना सन्मानाने उमेदवारी द्यावी, अन्यथा...
ऑक्टोबर 01, 2019
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीला सत्तेपासून ‘वंचित’ ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वंचित बहुजन आघाडीतून ‘एमआयएम’ने ‘एक्झिट’ घेतली. तिसऱ्या क्रमांकाची मते खेचून ‘वंचित’ने राज्यातील जातीचे राजकीय समीकरणच बदलले आहे. मात्र मुस्लिम मते मिळविण्यास ‘वंचित’ला अपयश आल्याचे...
जुलै 31, 2019
मलकापूर  ः भाजप सरकार कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना वेगवेगळी आमिषे दाखवून, तर काहींवर दबाव आणून पक्षांतर करण्यास भाग पाडत आहेत. सत्तेचा इतका गैरवापर यापूर्वी कधीच झालेला नव्हता. तो सध्या भाजपकडून होत आहे. विरोधी पक्ष संपवणे व हुकूमशाही अंमलात आणण्याचे कारस्थान सत्ताधारी...
मे 23, 2019
खामगाव : बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांनी अखेर विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. शेवटच्या फेरीअखेर त्यांनी 1 लाख 37 हजार मतांची आघाडी घेतली असून त्यांच्या विजयाची घोषणा फक्त औपचारिकता बाकी आहे. गेल्या काही वर्षापासून लोकसभा निवडणुकींमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील...
मे 23, 2019
खामगाव- बुलडाणा लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांनी अखेर विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. शेवटच्या फेरी अखेर त्यांनी 1 लाख 37 हजार मतांची आघाडी घेतली असून त्यांच्या विजयाची घोषणा फक्त औपचारिकता बाकी आहे. यामुळे निवडणूकी दरम्यान सकाळ ने प्रकाशित केलेल्या 'लोकसभेत घाटाखालील...
मे 06, 2019
विलासरावांचा विधानसभा लढण्याचा निर्धार, तर उदयसिंहांनी धनुष्य उचलल्याचे निमित्त! कऱ्हाड - मलकापूर पालिकेच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या गटात तब्बल ३५ वर्षांनंतर मनोमिलन झालेले असतानाही ‘रयत संघटने’च्या माध्यमातून कऱ्हाड...
मार्च 15, 2019
कऱ्हाड - कऱ्हाड दक्षिणसह जिल्ह्याच्या राजकारणावर परिणाम करणाऱ्या काँग्रेस पक्षांतर्गत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण व माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या गटाचे मनोमिलन झाले. मलकापूरसह ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालांवर त्याचा प्रभाव दिसलाही; पण सध्या बाबा आणि काका गटाची निघालेली ‘...
मार्च 04, 2019
कऱ्हाड - विधासभेचे घोडा मैदान अजून लांब असतानाच कऱ्हाड दक्षिणमध्ये आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. विधानसभा मतदारसंघात शासनाकडून मंजूर झालेल्या विकासकामांचे श्रेय घेतल्यावरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांच्या गटात आरोप-...
फेब्रुवारी 19, 2019
सातारा - मलकापूर नगरपंचायत निवडणुकीतील मतदार याद्यांचा तथाकथित घोळ सर्वत्र गाजला. मात्र, त्यातूनही राजकीय पक्षांनी धडा घेतलेला नाही. लोकसभा निवडणुका तोंडावर असताना निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाबरोबर काम करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अभिकर्ता (बीएलए) नोंदणीकडे राजकीय पक्षांनी दुर्लक्ष...
जानेवारी 29, 2019
कऱ्हाड - स्थानिक मुद्द्यांशिवाय विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून लढलेल्या मलकापूर पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासह बहुमतांवर शिक्कामोर्तब करत काँग्रेस विजयी झाले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना ‘टार्गेट’ करून भाजपने खेळलेल्या विधानसभेच्या रंगीत तालमीत काँग्रेसने बाजी मारली. ...
जानेवारी 28, 2019
कऱ्हाड : अटीतटीच्या झालेल्या तालुक्यातील मलकापूर पालिकेच्या निवडणुकीत भाजपवर मात करत काँग्रेसच्या पॅनेलने विजय खेचून आणला. दोन्ही पक्षांसाठी ही निवडणुक प्रतिष्ठेची बनवली होती. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना आगामी विधानसभेपूर्वी धक्का देण्याच्या दृष्टीने भाजपतर्फे विठ्ठल...
जानेवारी 22, 2019
सातारा - भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या तोंडावरच स्थानिक पातळीवर पक्षाच्या चिन्हाचे ब्रॅंडिंग सुरू केले आहे. त्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या परिसरात पाच ठिकाणी लोकांचे लक्ष जाईल, अशा ठिकाणी कमळाचे चिन्ह लावायचे आहे. याबाबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना...
जानेवारी 16, 2019
कऱ्हाड - कऱ्हाड पालिका मोकळी केली, आता मलकापूर मोकळी करणार आहे, असे श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी मलकापूरच्या जाहीर सभेत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना थेट आव्हान दिले आहे. या आव्हानातून कऱ्हाडच्या राजकारणातील ‘ओपन सिक्रेट’ बाहेर पडले आहे...
डिसेंबर 28, 2018
मुंबई - कर्जत (जि. रायगड), मलकापूर (जि. सातारा), श्रीगोंदा (जि. अहमदनगर), आरमोरी (जि. गडचिरोली) या नगर परिषदा व महादुला (जि. नागपूर) नगरपंचायतीच्या सार्वत्रिक; तसेच विविध नगर परिषदा व नगरपंचायतींमधील 11 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 27 जानेवारी 2019 रोजी मतदान होणार असल्याची माहिती...
डिसेंबर 22, 2018
कऱ्हाड - कऱ्हाड दक्षिणच्या राजकारणात प्रभावी ठरणाऱ्या माजी आमदार विलासराव पाटील- उंडाळकर यांच्या गटाला सोबत घेऊन मलकापूर पालिकेच्या निवडणुकीमध्ये माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा गट सक्रिय होतो आहे. नुकत्याच झालेल्या मुलाखतींमध्येही काका गटाच्या समर्थकांना स्थान देण्यात...
डिसेंबर 05, 2018
मलकापूर (कऱ्हाड) : जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या येथील पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठीचे आरक्षण नागरीकांचा मागास प्रवर्गातील (ओबीसी) महिलांसाठी राखीव झाले आहे. मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्या दालनात चिठ्ठ्या टाकून आरक्षण जाहीर झाले. आरक्षण काय पडणार याकडे लक्ष लागून...
डिसेंबर 01, 2018
कऱ्हाड- कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदार संघतील एक हजारापेक्षा जास्त मतदारांची नावे मतदार यादीतून वगळावीत यासाठी निवडणूक आयोगाच्या पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज करणाऱ्या राजकीय टोळीवर कारवाई करावी. त्या टोळीच्या खोलात जावून तपास करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी...
नोव्हेंबर 04, 2018
मलकापूर : पालिकेच्या निवडणुकीसाठी पार पडलेल्या प्रभाग आरक्षण व रचनेच्या पहिल्या टप्प्यात काही राजकीय मातब्बरांवर प्रभाग शोधण्याची वेळ आली आहे. काही राजकीय नेते सेफ झाले असले तरी आघाडी काय व सोबतचा उमदेवार कोण येणार यावर त्यांचे भवितव्य अवलंबून राहिले आहे. ज्यांना अन्य प्रभाग शोधावा...
नोव्हेंबर 01, 2018
मलकापूर (कऱ्हाड) - येथील पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बुधवारी प्रभाग रचनेसह आरक्षण आज जाहिर झाले. आरक्षणात महिलांसाठी दहा जागा आरक्षित झाल्या आहेत. नऊ जागांवर पुरूषांना संधी खुली झाली आहे. त्यामुळे पालिकेत महिलाराज असणार आहे. आरक्षणाने राजकीय गोटात कही खुशी कही गम असे वातावरण...