एकूण 14 परिणाम
मे 11, 2019
नांदुरा : संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात दिवसागणिक पाणी समस्या गंभीर होत असल्याने जिल्हा प्रशासन पुरते हादरले आहे.सद्यस्थितीत जिल्ह्यातील २०० गावात भीषण पाणीटंचाईने उग्र रूप धारण केल्याने या दोनशे गावासाठी २०७ टँकरची व्यवस्था प्रशासनाला करावी लागल्याचे चित्र असून १७४ विहीर अधिग्रहणासोबतच नविन २८३ विंधन...
जुलै 09, 2018
अकोला - दोन दिवसांपासून वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशीम जिल्ह्यात झालेल्या रिमझिम पावसाने शेतकऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले असले, तरी हा पाऊस शेतीकामासाठी संजीवनी ठरला आहे. रखडलेल्या पेण्यांनी वेग धरला असला तरी काही तालुके अद्यापही कोरडेच आहे.  दोन दिवसांपासून वऱ्हाडातील तिन्ही जिल्ह्यात...
एप्रिल 02, 2018
रावेर : कमी झालेला पावसाळा आणि सप्टेंबरनंतर तापी आणि पूर्णा नदीच्या प्रवाह बंद पडल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत हतनूर मध्यम प्रकल्पातील जलसाठा तब्बल अकरा टक्‍क्‍यांनी कमी झाला आहे. सध्या प्रकल्पात फक्त 34 टक्केच जलसाठा आहे. पावसाळा सुरू होण्यासाठी अडीच महिने बाकी असल्याने यंदा निम्म्या जिल्ह्याला...
ऑक्टोबर 29, 2017
बुलडाणा - राज्य शासनाने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानामुळे बुलडाणा जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात पाणी जिरवण्यात यश अाले अाहे. यामुळे शिवारे पाणीदार झाली अाहेत.   जलयुक्त शिवार अभियानाने बुलडाणा जिल्ह्यात अभियानाने चांगले बाळसे धरले आहे. २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील ३३० गावे पहिल्या...
सप्टेंबर 30, 2017
मलकापूर - नगरपंचायत कार्यक्षेत्रातील पात्र अपंग व्यक्तींसाठी नगरपंचायतीने महात्मा गांधी आहार पेन्शन योजना जाहीर केली आहे. एक ऑक्‍टोबरला ज्येष्ठ नागरिकदिनी या योजनेचा प्रारंभ होणार आहे. येथील पात्र लाभार्थींना दरमहा एक हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. तो ठराव आज येथे झालेल्या...
सप्टेंबर 16, 2017
मलकापूर - परदेशी भांडवलदारांना देशात बोलावून शेतकऱ्याला उद्‌ध्वस्त करणाऱ्या हुकूमशाही प्रवृत्तीने ‘चले जाव’ करावे, असा इशारा सरकारला देत नोटाबंदीतून काहीही सापडले नाही, विकास दर कमी झाला, मग कसले ‘अच्छे दिन,’ असा सवाल श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी केला. श्रमिक मुक्ती...
जुलै 04, 2017
मलकापूर - येथील नगरपंचायतीची निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपली आहे. सत्ताधारी गट उर्वरित विकासकामे मार्गी लावण्यात व्यस्त, तर विरोधी गट विकासकामांत झालेल्या चुकांची माहिती गोळा करण्यात व छोटे -मोठे कार्यक्रमांची आखणी करत चर्चेत राहण्याची तयारी करताना दिसत आहेत. एकीकडे विकासकामांची रेलचेल,...
जून 30, 2017
तीन एकर क्षेत्र. त्यात मेमध्ये काशीफळ, आॅक्टोबरमध्ये मका व मार्चमध्ये कलिंगड अशी वर्षात तीन पिके घेण्याचा प्रयोग धानोरा विटाळी येथील संदीप पाटील यांनी केला. अभ्यासपूर्वक केलेली पीकपद्धतीची रचना यशस्वी ठरली. दहा एकर कपाशीतून मिळणारे उत्पन्न या तिहेरी पीकपद्धतीतून केवळ तीन एकरांतून पाटील यांनी मिळवले...
जून 12, 2017
उदगीर - शहर व परिसरात पावसाला सुरवात झाल्याने शेतकरीवर्ग आनंदीत झाला आहे. देवर्जन व हेर मंडळ विभागांत अधिक पाऊस झाल्याने पेरण्यांना सुरवात झाली आहे. तालुक्‍यात गेल्या चार दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे सध्या जमिनीत पेरणीयोग्य ओलावा निर्माण झाला आहे. उदगीर तालुक्‍यात आत्तापर्यंत मंडळनिहाय झालेला...
मे 30, 2017
मलकापूर - नरेंद्र मोदी सरकारने कृषी सिंचाई योजनेंतर्गत 26 हजार कोटी रुपये राज्याला दिले. त्यातून सिंचनाचे रखडलेले प्रकल्प मार्गी लावले जातील. गुंतवणुकीचे क्षेत्र म्हणून विकास करण्यासाठी आगामी काळात शेतीत 25 हजार कोटींची गुंतवणूक केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
मार्च 28, 2017
राष्ट्रीय पेयजल योजना कार्यान्वित; सातही दिवस २४ तास पाणी, ग्रामपंचायतीचे यश सातारा - कृष्णाकाठच्या क्षेत्र माहुलीकरांना आता आठवड्याचे सातही दिवस, तेही दिवसातील २४ तास शुद्ध व स्वच्छ पाणी मिळत आहे. राज्यातील तिसरी, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पहिली, तर सातारा तालुक्‍यातील ही पहिलीच राष्ट्रीय पेयजल...
मार्च 25, 2017
मुंबई - महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेंतर्गत राज्यातील 154 गावे तंटामुक्त गाव म्हणून घोषित करण्यात आली असून, त्यापैकी 11 गावे विशेष शांतता पुरस्कारासाठी पात्र ठरली आहेत. 2015-16 या वर्षासाठी या गावांची घोषणा राज्य सरकारने केली. गावात तंटे होऊ नयेत, तसेच दाखल असलेले तंटे व नव्याने निर्माण होणारे...
मार्च 19, 2017
‘स्मार्ट सिटी’... जागतिक पटलावर गेल्या काही दशकांपासून चर्चिला जाणारा परवलीचा शब्द. भारतात गेल्या दोन-अडीच वर्षांपासून त्याचा घोष सुरू झाला; पण अनेकांगांनी चर्चा-वादविवाद होऊनही ती संकल्पना सामान्य नागरिकांना खऱ्या अर्थानं समजण्याबाबतचं प्रश्‍नचिन्ह कायमच राहिलं. तसंच नागरीकरणाच्या बहुपेडी-जटील...
फेब्रुवारी 16, 2017
कोल्हापूर - एक दिवस पाणी आलं नाही तर आपण रास्ता रोको करतो... रस्त्यावर खड्डे पडले तर निदर्शने करून लक्ष वेधून घेतो... स्वच्छता वेळेत झाली नाही तर प्रशासनाला धारेवर धरतो; पण इथं या क्षणी लोक डबक्‍यातले पाणी पितात. रस्ता नाहीच त्यामुळे स्वतःची पायवाट स्वतः निर्माण करतात. सार्वजनिक स्वच्छतेचे नावच...