एकूण 13 परिणाम
जून 11, 2019
मलकापूर (कऱ्हाड) : टेम्पो, कार व बुलेटच्या तिहेरी अपघातात बुलेटवरील दोन युवक ठार झाले. महामार्गावर मालखेड येथे सायंकाळी आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास अपघात झाला. इर्शाद इस्माईल शिकलगार (वय 21, रा. वडगाव हवेली) आणि सुरज भोला पासवान (24, सध्या रा. गोटे, मूळचा बिहार) अशी अपघातात ठार...
मे 24, 2019
वीकएंड पर्यटन - अरविंद तेलकर धकाधकीच्या शहरी वातावरणातून काही काळ सुटका व्हावी, म्हणून वीकएंडला शांत, प्रदूषणविरहित आणि कसलाही गडबड-गोंधळ नसलेल्या भागात पडी टाकायला जातात. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अशी अनेक ठिकाणं आहेत. महाराष्ट्राच्या पश्‍चिम भाग आणि कोकणाला सह्याद्रीच्या रांगांनी विभागलंय....
फेब्रुवारी 13, 2019
पुणे - शिवशाही बसच्या कमी झालेल्या दरांची अंमलबजावणी बुधवारपासून  (ता. १३) राज्यभरात सुरू होणार आहे. एसी स्लीपरच्या राज्यातील ४२ मार्गांचा त्यात समावेश आहे. सुमारे २० टक्‍क्‍यांहून अधिक दर कमी झाले आहेत. खासगी बसच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी एसटी महामंडळाने पहिल्यांदाच प्रवासाचे दर कमी करून...
डिसेंबर 22, 2018
सातारा - सातारा ते कागल महामार्ग क्रमांक ४८ च्या सहापदरीकरणाची कागदोपत्री प्रक्रिया सुरू झाल्याने जिल्ह्यातील ३१ गावांतील रहिवासी, व्यावसायिक, शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने तब्बल ४१ हेक्‍टर क्षेत्राचे भूसंपादन करण्याची नोटीस काढल्याने त्यातून शेकडो घरे...
ऑक्टोबर 10, 2018
कऱ्हाड- दसरा, दिवाळी सणाच्या पार्श्वभुमीवर शहरातील पाच खाद्यतेल व रिपॅकींग करणाऱ्या दुकानांवर छापा टाकून अन्न व औषध प्रशासन विभागाने सुमारे 83 लाख 63 हजार किमतीचा एक लाख 655 किलो तेलाचा साठा जप्त केला आहे. पाच दुकानात झालेल्या तपासाणीत रिफाईन्ड सोयाबिन तेल, रिफाईन्ड सनफ्लॉवर तेल, रिफाईन्ड पामोलिन...
सप्टेंबर 11, 2018
पुणे - इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेससह विरोधी पक्षांनी सोमवारी (ता.१०) पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदचे पडसाद काही प्रमाणात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजातही उमटले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बाजार समितीतील फळ मार्केट आणि कांदा-बटाटा मार्केट बंद...
डिसेंबर 28, 2017
मलकापूर - टेकोली (ता. शाहुवाडी) येथील 148 लाईठ एडीचे जवान रमजान महंमद हावलदार (वय 37 ) यांचे आसाम येथील न्यूजल पायघुडी येथे कर्तव्य बजावताना निधन झाले. हवालदार लष्करात 20 वर्षापुर्वी नाशिक येथे शिपाई पदावर भरती झाले होते. वर्ष भरानंतर ते सेवा निवृत्त होणार असल्याची माहिती मिळाली असून,...
ऑगस्ट 05, 2017
कऱ्हाड : शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी जटणारे, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे साक्षीदार व माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे ज्येष्ठ चुलत बंधू भाई पंजाबराव चव्हाण (वय ९३) यांचे पुणे येथे शुक्रवारी रात्री निधन झाले. शेती क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती....
मे 06, 2017
पुणे - मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील चोवीस तासांमध्ये तुरळक ठिकाणी सुसाट वारा वाहण्याची शक्‍यता आहे. त्याचवेळी दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने शुक्रवारी वर्तविला. राज्यात चंद्रपूर येथे सर्वाधिक म्हणजे 45.8 अंश...
मार्च 29, 2017
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सरकारचा संकल्प; आतापर्यंत 127 शहरे निर्मल मुंबई - स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यातील 127 शहरे हागणदारीमुक्त करण्यात आली असून, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर यंदा 250 गावे हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला असल्याची माहिती नगर विकास विभागातून...
मार्च 28, 2017
राष्ट्रीय पेयजल योजना कार्यान्वित; सातही दिवस २४ तास पाणी, ग्रामपंचायतीचे यश सातारा - कृष्णाकाठच्या क्षेत्र माहुलीकरांना आता आठवड्याचे सातही दिवस, तेही दिवसातील २४ तास शुद्ध व स्वच्छ पाणी मिळत आहे. राज्यातील तिसरी, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पहिली, तर सातारा तालुक्‍यातील ही पहिलीच राष्ट्रीय पेयजल...
मार्च 25, 2017
मुंबई - महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेंतर्गत राज्यातील 154 गावे तंटामुक्त गाव म्हणून घोषित करण्यात आली असून, त्यापैकी 11 गावे विशेष शांतता पुरस्कारासाठी पात्र ठरली आहेत. 2015-16 या वर्षासाठी या गावांची घोषणा राज्य सरकारने केली. गावात तंटे होऊ नयेत, तसेच दाखल असलेले तंटे व नव्याने निर्माण होणारे...
मार्च 19, 2017
‘स्मार्ट सिटी’... जागतिक पटलावर गेल्या काही दशकांपासून चर्चिला जाणारा परवलीचा शब्द. भारतात गेल्या दोन-अडीच वर्षांपासून त्याचा घोष सुरू झाला; पण अनेकांगांनी चर्चा-वादविवाद होऊनही ती संकल्पना सामान्य नागरिकांना खऱ्या अर्थानं समजण्याबाबतचं प्रश्‍नचिन्ह कायमच राहिलं. तसंच नागरीकरणाच्या बहुपेडी-जटील...