एकूण 279 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
नांदुरा (बुलडाणा ) : मलकापूर विधानसभा मतदारसंघात खरी लढत ही कॉंग्रेस व भाजपमध्येच होणार असल्याचे सध्या चित्र स्पष्ट झाले आहे. यामध्ये वंचित बहुजन आघाडी व अपक्ष असलेले विजय गव्हाड हे नेमकी युतीची बिघाडी करणार की आघाडीची, हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे. गेल्या काही निवडणुकांचे चित्र बघता...
ऑक्टोबर 11, 2019
अमरावती :  दीपावलीनिमित्त प्रवाशांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता मध्यरेल्वेने संतरागाची- हापा या मार्गावर स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. 11 आणि 18 ऑक्‍टोबरला ही विशेष गाडी धावणार आहे. गाडी क्रमांक (82034) अप संतरागाची- हापा ही गाडी शुक्रवारी रात्री 9.15 मिनिटाला प्रस्थान करून...
ऑक्टोबर 09, 2019
नाशिक : दिवाळीला गावाकडे जाण्यासाठी प्रवाशांची होणारी गर्दी विचारात घेत मध्य रेल्वेने अतिरिक्त जादा फेऱ्या सुरू केल्या आहेत. लांब पल्ल्याच्या दिवाळी विशेष रेल्वेगाड्यांमुळे रेल्वेवरील प्रवासी वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.  ंमुंबई-लखनऊ एक्‍स्प्रेस  (02107) डाउन मुंबई- लखनऊदरम्यान दर...
ऑक्टोबर 02, 2019
सकल लेवा समाज खडसेंच्या पाठीशी  भुसावळ : सकल लेवा समाज ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसेंच्या पाठीशी आहे. ज्या नेत्याने खानदेशातच नव्हे तर महाराष्ट्रात प्रतिकूल स्थिती पक्षाचा विस्तार केला, त्या भाजपने पहिल्या यादीत खडसेंना डावलल्याने लेवा समाज व्यथित असून खडसेंना सन्मानाने उमेदवारी द्यावी, अन्यथा...
ऑक्टोबर 01, 2019
नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-सेना महायुतीचे जागावाटप अखेर झाले असून विदर्भातल्या 62 पैकी फक्त 12 जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्या आहेत. भाजपने आज घोषित केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत विदर्भातील 38 उमेदवारांचा समावेश आहे. या यादीत सुधाकर कोहळे (दक्षिण नागपूर) व राजू तोडसाम (आर्णी) या दोन...
ऑक्टोबर 01, 2019
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीला सत्तेपासून ‘वंचित’ ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वंचित बहुजन आघाडीतून ‘एमआयएम’ने ‘एक्झिट’ घेतली. तिसऱ्या क्रमांकाची मते खेचून ‘वंचित’ने राज्यातील जातीचे राजकीय समीकरणच बदलले आहे. मात्र मुस्लिम मते मिळविण्यास ‘वंचित’ला अपयश आल्याचे...
सप्टेंबर 30, 2019
नागपूर : वंचित बहुजन आघाडीने आज सोमवारी आपली 120 उमेदवारांची यादी घोषित केली. त्यात 44 उमेदवार विदर्भातील आहेत. मात्र, या यादीनुसार वणीतून वंचितची तिकीट मिळालेले डॉ. महेंद्र अमरचंद लोढा यांनी आपण वंचितकडे तिकीट मागितले नसताना त्यांनी दिलेच कसे, अशी विचारणा केल्याने या यादीबाबतच संशय निर्माण झाला...
सप्टेंबर 30, 2019
खामगाव : काँग्रेसकडून खामगावातुन राजकुमारी चौहान यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती आहे. खामगाव मतदार संघातील उमेदवारी बाबत कमालीची उत्सुकता आहे. माजी आमदार दिलीपकुमार सानंदा आणि तेजेंद्रसिंह चौहान, राजकुमारी चौहान यांची नावे चर्चेत आहेत.   घटस्‍थापनेच्‍या मुहूर्तावर काल काँग्रेस वतीने सायंकाळी राज्...
सप्टेंबर 21, 2019
अमरावती : दीपावलीनिमित्त प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता मध्यरेल्वेच्या भुसावळ विभागाने खास प्रवाशांसाठी विशेष फेरीचे नियोजन केले आहे. मध्यरेल्वेद्वारा सोडण्यात येणाऱ्या प्रत्येक गाडीचा थांबा बडनेरा स्टेशनवर देण्यात आला आहे. प्रवाशांची गैरसोय थांबविण्यासाठी या विशेष फेऱ्यांचे नियोजन...
सप्टेंबर 19, 2019
अमरावती : विभागात खरिपातील पिकांची स्थिती गत दहा वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वांत चांगली आहे. यवतमाळ व वाशीम जिल्ह्यांचा अपवादवगळता इतर जिल्ह्यांमध्ये जर आता सतत पाऊस पडला, तर तो पिकांसाठी धोकादायक ठरू शकतो. पावसाच्या पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीतील पिकांची पाने पिवळी पडण्याची शक्‍यता आहे. या खरीप...
सप्टेंबर 12, 2019
सातारा : भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेली विविध विकासकामे जनतेपर्यंत पोचविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाजनादेश यात्रा सुरू केली आहे. येत्या रविवारी (ता. 15) सातारा जिल्ह्यात वाई येथे यात्रेचे स्वागत आणि सातारा आणि कऱ्हाड येथे जाहीर सभा होणार आहेत...
ऑगस्ट 31, 2019
मलकापूर ः शेतमजुरांची मक्‍तेदारी मोडीत काढण्यासाठी चचेगाव (ता. कऱ्हाड) येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतमजुरीचा "एकपारकी' मजुरीचा प्रकार बंद करण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या बैठकीत शेतीतील वेगवेगळ्या कामाच्या मजुरीची वेळ व दर निश्‍चित करण्यात आले.  सध्या शेतमजूर व त्यांच्या...
ऑगस्ट 29, 2019
मुंबई - मुंबईतून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांनी मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलीसांनी केले आहे.  रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या गणेशभक्तांनी पनवेल शहरातील वाहतूक कोंडी टाळण्याकरिता तसेच सुखकर प्रवासाकरिता पुढील मार्गानी प्रवास करावा  मुंबई...
ऑगस्ट 29, 2019
बुलडाणा : देश डिजिटल जगाकडे निघाला असताना राज्यातील काही गावे अशी आहेत, जिथे साधा रस्ता तर नाहीच पण, मरणानंतरही मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी साधी स्मशानभूमीही नाही. अशी स्थिती मलकापूर तालुक्यातील उमाळी गावाची आहे. विशेष म्हणजे हे गाव आमदारांनी दत्तक घेतलेले आहे. गावातील उमाळी...
ऑगस्ट 27, 2019
कऱ्हाड ः शहर व परिसरात गेल्या काही वर्षांत गाजलेली खून प्रकरणे, गुन्हेगारीत मलकापूरच "हायलाइट' होत आहे. वरेचवर पिस्तूल, रिव्हॉल्व्हर नाचवत मध्यरात्री धिंगाणा, वाढदिवसाच्या पार्टीत नशेत होणारे फायरिंग, बडेभाईच्या नावाखाली गुंडगिरीचे वाढते प्रस्थ समाजस्वास्थ्याला धोकादायक ठरत आहे. मलकापूरच्या...
ऑगस्ट 12, 2019
मलकापूर - येथील आगाशिवनगर झोपडपट्टीमध्ये सासूवरील रागातून जावयाने सात वर्षांच्या मेव्हण्याचा खून केला. शनिवारी (ता. 10) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी सागर शंकर जाधव (जावई) (वय 32, रा. दांगटवस्ती, आगाशिवनगर, मलकापूर) याच्यावर खून प्रकरणी गुन्हा नोंद...
ऑगस्ट 12, 2019
खामगाव : गेल्या कित्येक वर्षांपासून खामगाव जिल्हानिर्मितीचा प्रश्‍न हा रखडलेलाच आहे. पाच वर्षांआधी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खामगाव येथे आले असता त्यांनी खामगाव संबंधित असलेल्या दोन-तीन प्रश्‍नांना हात घातला होता. त्यामध्ये कॉंग्रेसच्या कार्यकाळात खामगाव जिल्हा झाला...
ऑगस्ट 10, 2019
मलकापूर : कोणतेही राज्य, जिल्हा किंवा शहराच्या आर्थिक भरभराटीसाठी उद्योग फार महत्त्वाचे आहे. उद्योगवाढीसाठी औद्योगिक वसाहतीकरिता आवश्‍यक मूलभूत सोई-सुविधा असणेदेखील तितकेच गरजेचे आहे. उद्योगास आवश्‍यक कच्च्या मालाचा पुरवठा शेतीमधून होतो, त्या शेतीच्या उत्पन्नवाढीसाठी सिंचन लागते. परंतु...
ऑगस्ट 08, 2019
शाहूवाडी - मलकापूर ते कोकरूड दरम्यानच्या घाटात पेरीड गावाजवळ अमेणी घाटात ट्रक व दुचाकीचा अपघात झाला. सायंकाळी चारच्या सुमारास झालेल्या या अपघातामध्ये तीन महाविद्यालयीन युवक ठार झाले. अजय कृष्णात बिळासकर (18), दिपक मारूती कदम(17) व अमर वसंत कदम (17) (सर्वजण रा. अमेणी, ता.शाहूवाडी) अशी...
ऑगस्ट 06, 2019
कोल्हापूर - अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 38 एसटी मार्ग बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती परिवहन विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली.  एसटी हे मार्ग बंद कोल्हापूर - रत्नागिरी, कोल्हापूर - पुणे, कोल्हापूर - गगनबावडा, कोल्हापूर - राधानगरी, कोल्हापूर - सोलापूर, कोल्हापूर - पणजी, संभाजीनगर - बेळगाव,...