एकूण 30 परिणाम
जून 14, 2019
वीकएंड पर्यटन  पावसाळा सुरू झालाय. मुलांच्या शाळा सुरू होण्यापूर्वीचा शेवटचा विकएंड आहे. तर तरूणाईसाठी तर फिरण्याची सुरवात आता झालीय. अशा वेळी प्रश्न पडतो, तो कुठे जायचं? काहींचे ठिकाण आधीच ठरलेलं असतं, काही जण नवीन स्थळाच्या शोधात असतात... त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी अशाच काही खास पर्यटन स्थळांची...
जून 11, 2019
मलकापूर (कऱ्हाड) : टेम्पो, कार व बुलेटच्या तिहेरी अपघातात बुलेटवरील दोन युवक ठार झाले. महामार्गावर मालखेड येथे सायंकाळी आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास अपघात झाला. इर्शाद इस्माईल शिकलगार (वय 21, रा. वडगाव हवेली) आणि सुरज भोला पासवान (24, सध्या रा. गोटे, मूळचा बिहार) अशी अपघातात ठार...
जून 11, 2019
मलकापूर (ता. कऱ्हाड) : महामार्गावरून भरधाव पुण्याकडे निघालेल्या बोलेरो जीपचा टायर फुटल्याने जीपने महामार्ग ओलांडणाऱ्या जखिणवाडी येथील मायलेकीस चिरडले. येथील जखिणवाडी फाट्यावर रात्री आठच्या सुमारास भीषण दुर्घटना घडली. त्यात सुमित्रा तुकाराम वाईकर (वय ४५) व त्यांची मुलगी धरती (१४,...
मे 24, 2019
वीकएंड पर्यटन - अरविंद तेलकर धकाधकीच्या शहरी वातावरणातून काही काळ सुटका व्हावी, म्हणून वीकएंडला शांत, प्रदूषणविरहित आणि कसलाही गडबड-गोंधळ नसलेल्या भागात पडी टाकायला जातात. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अशी अनेक ठिकाणं आहेत. महाराष्ट्राच्या पश्‍चिम भाग आणि कोकणाला सह्याद्रीच्या रांगांनी विभागलंय....
मे 20, 2019
मलकापूर (बुलडाणा) : भरधाव कंटेनर व प्रवासी वाहनाची धडक दिल्याने 13 जण ठार झाल्याची झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर मलकापूर नजीक घडली. आज दुपारी तीन सुमारास हा अपघात झाला असून या अपघातामध्ये टाटा मजिक वाहनातील 13 जण जागीच ठार झाले असल्याची माहिती आहे.   ...
मार्च 11, 2019
लोकसभा निवडणुकीचा शंखनाद झाला आहे. मतदानाची तारीखही निश्‍चित झाली आहे. मात्र रणांगणात लढणार कोण? याबाबत मात्र कोणत्याच पक्षाकडून घोषणा झालेली नाही. त्यामुळे रावेर लोकसभा मतदार संघाच्या रिंगणात कोण उमेदवार असतील, याचीच आता उत्सुकता आहे.  भाजप नेते एकनाथराव खडसे यांचे वर्चस्व असलेला हा मतदार संघ आहे...
जानेवारी 14, 2019
नांदुरा (बुलडाणा) : अल्पवयीन मुलीस पळवून आणणाऱ्या आरोपीस व त्यांच्यासह त्यांच्या 4 नातेवाईकांना घेऊन जाणाऱ्या सिंगरोल (म.प्र.) च्या पोलिस वाहनाला समोरून येणाऱ्या ट्रकने जबरदस्त धडक दिल्याने पोलिसांच्या झायलो कारमधील चार जण जागीच ठार झाले, तर 3 गंभीर जखमी झाल्याची घटना आज (ता. 14) सकाळी 5 ...
डिसेंबर 22, 2018
सातारा - सातारा ते कागल महामार्ग क्रमांक ४८ च्या सहापदरीकरणाची कागदोपत्री प्रक्रिया सुरू झाल्याने जिल्ह्यातील ३१ गावांतील रहिवासी, व्यावसायिक, शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने तब्बल ४१ हेक्‍टर क्षेत्राचे भूसंपादन करण्याची नोटीस काढल्याने त्यातून शेकडो घरे...
सप्टेंबर 18, 2018
नांदुरा (बुलडाणा) : नांदुरा ते मलकापूर राष्ट्रीय महामार्गावरील कोलासर नजीक असलेल्या जीर्ण पुलाला कठडे नसल्याने बोलेरो गाडी खाली कोसळल्याने एक ठार तर एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे. आज सकाळी ही घटना घडली.  याबाबत सविस्तर असे की सध्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 चे महामार्ग...
सप्टेंबर 11, 2018
जळगाव : रावेर लोकसभा मतदारसंघातील जवळपास प्रत्येक गावात विविध योजनांच्या माध्यमातून तसेच स्थानिक विकास निधीतून कमी- अधिक प्रमाणात विकासाला निधी उपलब्ध करून दिला आहे, असा दावा खासदार रक्षा खडसे यांनी केला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मतदारसंघात गटनिहाय मेळावे सुरू केले असून, त्याअंतर्गत...
जुलै 11, 2018
मलकापूर : दसरखेड एमआयडीसी पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वरील मौजे रणथम परिसरातुन 34 लाख रुपयांचा गुटखा हस्तगत करीत एकूण 40 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कार्यवाही आज दुपारी साडेचारच्या सुमारास केली. प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वर...
जुलै 02, 2018
मलकापूर - पुणे-बंगळूर महामार्गालगतच्या कोल्हापूर नाका येथील पंजाब हॉटेलनजीक असलेल्या बांधकाम व्यावसायिकाचे कार्यालय फोडून अज्ञात चोरट्यांनी पाच लाख 90 हजार रुपयांची रोकड लंपास केली. नजीकच असलेल्या बॅंकेतही चोरीचा प्रयत्न करण्यात आला. काल (ता. 30) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. ...
जून 20, 2018
संगमेश्‍वर - साखर कारखान्याची साडेचार कोटींची रोकड एका माजी पोलिस अधिकाऱ्याचा वापर करत एका टोळीने लांबविण्याचा प्रकार पुढे आला आहे. ही रक्कम आणि माजी अधिकाऱ्याचे अपहरण करून पळून जाणाऱ्या टोळीला देवरूख व संगमेश्‍वर पोलिसांनी थरारक पाठलाग करून पकडले. तीन संशयितांसह साडेचार कोटींची रक्कम आणि गाडी जप्त...
एप्रिल 29, 2018
नांदूरा : राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील मलकापूर ते नांदुरा दरम्यानची अखंडित अपघाताची मालिका 11 व्या दिवशी सुरूच असून आज एप्रिल सकाळी साडेदहा वाजता ट्रक व स्विफ्ट डिजायर कार समोरासमोर धडकल्याने स्विफ्टमधील दोन जण जागीच ठार झाले असून, त्यातील ७ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी तिघांची...
जानेवारी 30, 2018
कऱ्हाड : पुणे-बेंगळूर महामार्गावर मलकापूर (ता. कऱ्हाड) जवळील डी मार्ट समोरच आराम बसने ऊसाने भरलेल्या ट्रॉलीला पाठीमागून धडक दिली. अपघात भीषण असल्याने ट्रॉलीतील निम्‍मा ऊस बसमध्ये गेला. मात्र त्यामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नाही. अपघातात बस चालक गणपतराव गुरव (रा. पुणे) याच्यासह अन्य...
जानेवारी 28, 2018
आंबा : येथून अर्ध्या किलोमीटर अंतरावर असलेल्या तळवडे गावाजवळील वळणावर मोटार झाडावर आदळून झालेल्या अपघातात सहा जण ठार; तर दोघे गंभीर जखमी झाले. शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला. मृतांत दोन बालकांचा समावेश आहे. मोटारचालक प्रशांत सदाशिव पाटणकर (वय 40, रा. भगिरथी हाऊस पिंपळे गुरव, पुणे...
जानेवारी 12, 2018
जळगाव - शहरात राष्ट्रीय महामार्गावर दादावाडी जैन मंदिराजवळील आयडीबीआय बॅंकेच्या ‘एटीएम’वर मंगळवारी (९ जानेवारी) पहाटे चार ते साडेचारच्या दरम्यान दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता. सुरक्षारक्षकाला शस्त्र लावून दरोडेखोरांनी चक्क एटीएम मशिन लांबविण्याचा प्रयत्न केला. दरोडेखोरांच्या हालचाली ‘सीसीटीव्ही’त...
जानेवारी 02, 2018
अकोला - वऱ्हाडातील तिन्ही जिल्ह्यात भिमा कोरेगाव घटनेचे पडसाद उमटले. अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात एसटी बसवर दगडफेक करण्यात आली. तिन्ही जिल्ह्यात रास्ता रोको करण्यात आला. बुलडाणा जिल्ह्यात पोलिसांना जमावावर साैम्य लाठीमार करावा लागला.   बुलडाणा जिल्ह्यात आज सकाळपासून भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद...
डिसेंबर 21, 2017
मलकापूर - विनापरवाना बियाण्यांची साठवणूक केल्याने महिको कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांसह अधिकाऱ्यांवर बुधवारी (ता. 20) पहाटे गुन्हे नोंदविण्यात आले. मलकापूर- नांदुरा महामार्गावर धानोरा गावानजीक महिको कंपनीचे गोदाम व प्रक्रिया केंद्र आहे. या गोदामात बीटी कपाशीसह विविध...
डिसेंबर 06, 2017
चिपळूण - कामथे घाटात उलटलेल्या कोळशाच्या ट्रकखाली सापडून दोघेजण ठार झाले. यामध्ये चिपळूणचे आगारप्रमुख रमेश शिलेवंत आणि एका बोअरवेल चालकाचा समावेश आहे. दैव बलवत्तर म्हणून एसटीचे आठजण बचावले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प होती.  मलकापूर (जि. कोल्हापूर) येथून साखरपामार्गे...