एकूण 13 परिणाम
मार्च 14, 2019
अमरावती : अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमधील मतदारांची संख्या 90 लाख 38 हजार 747 असून यात 46 लाख 94 हजार 980 पुरुष तर 43 लाख 40 हजार 468 महिला मतदारांचा समावेश आहे. विभागात अमरावती, अकोला, बुलडाणा आणि यवतमाळ-वाशीम असे चार लोकसभा मतदारसंघ आहेत. विभागातील 90 लाख 38 हजार 747 मतदारांमध्ये सर्वाधिक...
मार्च 11, 2019
लोकसभा निवडणुकीचा शंखनाद झाला आहे. मतदानाची तारीखही निश्‍चित झाली आहे. मात्र रणांगणात लढणार कोण? याबाबत मात्र कोणत्याच पक्षाकडून घोषणा झालेली नाही. त्यामुळे रावेर लोकसभा मतदार संघाच्या रिंगणात कोण उमेदवार असतील, याचीच आता उत्सुकता आहे.  भाजप नेते एकनाथराव खडसे यांचे वर्चस्व असलेला हा मतदार संघ आहे...
ऑक्टोबर 09, 2018
शिरोळ तालुक्‍यातील ऊस पट्ट्यात सहा-साडेसहा हजार लोकसंख्या असणाऱ्या उमळवाडने स्वातंत्र्यपूर्व काळापासून पेरूचे गाव म्हणून ओळख निर्माण केली आहे. दीडशे वर्षांपासून गावामध्ये पेरूचे उत्पादन घेतले जात आहे. उमळवाड सोडले तर आसपास एकही बाग नाही; मात्र उमळवाडमध्ये ६० एकरांवर पेरूच्या बागा आहेत. कृष्णा काठी...
जुलै 18, 2018
नांदुरा : शहरातील एका नामांकित महिला विद्या मंदिरात विद्येचे धडे शिकविणाऱ्या 'शिक्षका'ने रेल्वे प्रवासात एका महिलेसोबत अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला असता सदर महिलेने त्या 'मनमोहन 'शिक्षकाची यथेच्छ धुलाई केल्याची चर्चा सध्या शहरात असून सदर धुलाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खमंग...
मे 03, 2018
जळगाव ः रेल्वेत खानपान विभागाकडून प्रवाशांची लूट होते, त्यातच रेल्वे स्थानकावर ठरवून दिलेल्या संख्येपेक्षा दुप्पट- तिप्पट संख्येने अनधिकृत विक्रेते खाद्यपदार्थांची विक्री जादा दराने करून लूट करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. रेल्वेगाड्यांसह स्थानकांवर अशा विक्रेत्यांच्या गॅंगच तयार झाल्या असून...
एप्रिल 02, 2018
रावेर : कमी झालेला पावसाळा आणि सप्टेंबरनंतर तापी आणि पूर्णा नदीच्या प्रवाह बंद पडल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत हतनूर मध्यम प्रकल्पातील जलसाठा तब्बल अकरा टक्‍क्‍यांनी कमी झाला आहे. सध्या प्रकल्पात फक्त 34 टक्केच जलसाठा आहे. पावसाळा सुरू होण्यासाठी अडीच महिने बाकी असल्याने यंदा निम्म्या जिल्ह्याला...
फेब्रुवारी 08, 2018
कोकण आणि घाटमाथ्यावरील कोल्हापूरला कोकण रेल्वेच्या माध्यमातून जोडणाऱ्या कोल्हापूर-राजापूर हा कोकण रेल्वेचा महत्त्वाकांक्षी प्रस्तावित मार्ग आहे. या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण होऊन आराखडाही तयार झाला आहे. मात्र, निधीअभावी हे काम रखडले आहे. कोल्हापूर बाजारपेठेच्या आणि पर्यटनदृष्ट्या समृद्ध असलेल्या...
जानेवारी 12, 2018
कऱ्हाड - शासकीय सेवेत नोकरी लावतो, असे लांगून धोंडेवाडी येथील युवकास नोकरीच्या आमिषाने 5 लाख 30 हजारांना गंडा घातला. या प्रकरणाची तक्रार पोलिसात काल रात्री उशिरा दाखल झाली. त्यानुसार मलकापूर (ता. कऱ्हाड) येथील सिद्धनाथ कन्सलटन्सीचे अनिल दत्तात्रय कचरे यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे....
नोव्हेंबर 27, 2017
मलकापूर : जुन्या वादाचे पर्यवसान हाणामारीत होवून एका युवकाने आपल्याच मित्राच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची निंदनीय घटना शनिवारी, २५ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजेदरम्यान घडली़ आज २६ नोव्हेंबरच्या पहाटे मलकापूर बाजार समितीच्या जून्या यार्डात हा प्रकार उघडकीस आल्याने...
ऑक्टोबर 31, 2017
कऱ्हाड - मुख्यमंत्री असताना एक हजार २६१ कोटींची विकासकामे करणाऱ्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आमदारकीच्या कालावधीत गेल्या तीन वर्षांत सुमारे ५१ कोटी ८० लाखांची कामे केली आहे. शहरी व ग्रामीण भागाचा समन्वय साधताना त्यांनी ठेवलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचे दिसते.  अनेक...
जुलै 08, 2017
आर्थिक स्थिती चांगली नसल्याने राज्य सरकारने घेतला निर्णय सोलापूर - राज्याची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे कारण देत स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या राज्यातील 100 शैक्षणिक संस्थांना विशेष आर्थिक मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने रद्द केला आहे. अर्थ विभागाने दिलेल्या अभिप्रायानंतर...
मे 30, 2017
'इसिस'चे जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना पत्र जळगाव - राज्यात मानवी बॉंबस्फोट घडवून मोठा घातपात करण्यात येणार असल्याचा उल्लेख असलेले "इसिस' या दहशतवादी संघटनेचे धमकीपत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला सोमवारी मिळाले. या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह राजकीय नेते...
मार्च 08, 2017
भुसावळ - भरधाव स्कॉर्पिओ जीपचे पुढील टायर फुटल्याने ती उलटून भुसावळच्या तिघांचा जागीच मृत्यू झाला; तर पाच जण जखमी झाले. ही घटना आज दुपारी एकच्या सुमारास मलकापूरनजीक (जि. बुलडाणा) महामार्गावर घडली. मृतांमध्ये दोन बालकांचा समावेश आहे. शहरातील खडका रोडवरील मुस्लिम कॉलनीतील खान कुटुंबावर दुःखाचा...