एकूण 19 परिणाम
ऑक्टोबर 02, 2019
सकल लेवा समाज खडसेंच्या पाठीशी  भुसावळ : सकल लेवा समाज ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसेंच्या पाठीशी आहे. ज्या नेत्याने खानदेशातच नव्हे तर महाराष्ट्रात प्रतिकूल स्थिती पक्षाचा विस्तार केला, त्या भाजपने पहिल्या यादीत खडसेंना डावलल्याने लेवा समाज व्यथित असून खडसेंना सन्मानाने उमेदवारी द्यावी, अन्यथा...
ऑक्टोबर 02, 2019
नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने मंगळवारी (ता. 1) रात्री उशिरा 52 उमेदवारांची यादी जाहीर केली. यात विदर्भातील 20 उमेदवारांचा समावेश आहे. आर्णी मतदारसंघातून माजी मंत्री शिवाजीराव मोघे, तर राळेगावमधून वसंत पुरके यांना रिंगणात उतरविण्यात आले आहे. कॉंग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या दुसऱ्या...
ऑक्टोबर 01, 2019
नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-सेना महायुतीचे जागावाटप अखेर झाले असून विदर्भातल्या 62 पैकी फक्त 12 जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्या आहेत. भाजपने आज घोषित केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत विदर्भातील 38 उमेदवारांचा समावेश आहे. या यादीत सुधाकर कोहळे (दक्षिण नागपूर) व राजू तोडसाम (आर्णी) या दोन...
सप्टेंबर 30, 2019
नागपूर : वंचित बहुजन आघाडीने आज सोमवारी आपली 120 उमेदवारांची यादी घोषित केली. त्यात 44 उमेदवार विदर्भातील आहेत. मात्र, या यादीनुसार वणीतून वंचितची तिकीट मिळालेले डॉ. महेंद्र अमरचंद लोढा यांनी आपण वंचितकडे तिकीट मागितले नसताना त्यांनी दिलेच कसे, अशी विचारणा केल्याने या यादीबाबतच संशय निर्माण झाला...
जून 25, 2019
बुलडाणा : राज्यातील पावसाळी अधिवेशन हे 17 जूनपासून सुरू असून, यानिमित्त राज्यातील आमदार हे मुंबईकडे दर आठवड्याला प्रवास करत असतात. पहिला आठवडा संपल्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातील आमदार डॉ. राहुल बोंद्रे, आमदार डॉ. संजय रायमूलकर तसेच आमदार डॉ. शशिकांत खेडेकर हे दुसर्‍या आठवड्यातील अधिवेशनात हजेरी...
मे 22, 2019
नागपूर - उकाड्यापासून दिलासा देण्यासाठी लावलेले कूलर यमदूत ठरले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये कुलरचा शॉक लागून अनेक निष्पापांचे बळी गेले आहेत. फाजील आत्मविश्वास आणि अगदीच किरकोळ चुकांमुळे हे अपघात घडत आहेत. कूलर हाताळताना सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. सूर्य कोपल्याने...
एप्रिल 15, 2019
रक्षा खडसे या सकाळी सहालाच मुक्ताईनगर येथील आपल्या निवासस्थानी तयार होऊन प्रचारासाठी रवाना होतात. त्यांच्यासोबत आठ-दहा महिला कार्यकर्ते असतात. रक्षा खडसे यांना बहुतेक सर्वजण ‘ताई’ नावाने संबोधतात. आम्ही गाडीत बसलो. मुक्ताईचा जयघोष झाला. तोपर्यंत अन्य कार्यकर्ते इतर गाड्या घेऊन मागे तयारच. गुरुवारी...
एप्रिल 13, 2019
उन्हापासून बचाव करण्यासाठी डोक्‍यावर गमछा... नेहरू शर्ट आणि पायजमा असा साधा ग्रामीण वेष.. तळपत्या उन्हातही चेहऱ्यावर हास्य ठेवून प्रत्येकाची आपुलकीने विचारपूस...दोन्ही हात जोडून मतदारांना आवाहन... त्यातच एखाद्याने आजाराची समस्या सांगितल्यास त्यांची आस्थेने अधिक विचारपूस, शक्‍य झाल्यास भ्रमणध्वनीवर...
जानेवारी 29, 2019
मुंबई -  राज्यातील पाच नगर परिषदांचा निकाल लागला असून, यामध्ये विदर्भात दोन नगर परिषदेवर भाजपने, पश्‍चिम महाराष्ट्रात दोन ठिकाणी काँग्रेसने, तर कोकणात शिवसेनेने एका ठिकाणी आपला नगराध्यक्ष निवडून आणला आहे. पाच नगर परिषदांच्या निवडणुकीत सर्वाधिक भाजपचे ३९ सदस्य, त्यानंतर काँग्रेसचे ३०, राष्ट्रवादी...
डिसेंबर 07, 2018
उल्हासनगर : शाळेत जात असतानाच भटक्या कुत्रीने हल्ला करत सात लहान मुलांचे लचके तोडल्याची घटना उल्हासनगरातील सम्राट अशोक नगरात घडली. विदर्भ मलकापूर येथील लहान मुलगीही कुत्रीच्या लचक्याची शिकार झाली. पालिकेच्या श्वान पथकाने कुत्रीला पकडून नेले आहे. मानसी दोडे (वय.14), दक्ष रोकडे (वय.5) ...
सप्टेंबर 04, 2018
आता जेथे कापूस तेथेच सूतगिरणी नागपूर : आग रामेश्‍वरी, बंब सोमेश्‍वरी असे आजवरचे सरकारी धोरण बदलवण्यात आले असून राज्य सरकारने आता ज्या भागात कापूस पिकतो त्याच भागात सूतगिरणी सुरू करण्याचे ठरविले आहे. मात्र, यापूर्वीच्या घोषणांप्रमाणे ही घोषणा विरली नाही तरच कापूस उत्पादक विदर्भाला फायदा होण्याची शक्...
जुलै 11, 2018
अकोला : मलकापूर स्थित अंबिकानगर येथील विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेला बुधवारी (ता.11) दुपारी साडेचारच्या सुमारास भीषण आग लागल्याने तब्बल साडेतीन लाख रूपये जळून खाक झाले आहेत. तर काही महत्त्वाचे दस्ताऐवजही जळाल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी सकाळपासूनच सुरू असलेल्या संततधार पावसात...
जून 19, 2018
खामगाव (बुलडाणा) : विदर्भ राज्य आंदोलन समितीने वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी  नागपूर येथे 4 जुलैला होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाचा निषेध करण्याचे आवाहन केले असून त्या दिवशी नागपूर बंद ठेवून सरकारचा निषेध केला जाणार असल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली आहे. यासंदर्भात विदर्भ राज्य आंदोलन समितीचे...
फेब्रुवारी 14, 2018
अमरावती : कृषी विभागातील तंत्र अधिकारी (वर्ग-2) दर्जाच्या 54 अधिकाऱ्यांचे सोमवारी (ता. 12) स्थानांतरण करण्यात आले. पैकी बहुतेक अधिकाऱ्यांना अकार्यकारी पदावरून कार्यकारी पदावर नियुक्ती देण्यात आली.  विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयात अकार्यकारी...
फेब्रुवारी 14, 2018
विदर्भ, मराठवाड्यातील काही भागांतही पुन्हा नुकसान बुलडाणा - रविवारी झालेल्या गारपिटीचे पंचनामे होत नाहीत तोच आज मंगळवारी जिल्ह्यातील बुलडाणा, खामगाव, चिखली व मेहकर तालुक्‍यांना गारपिटीने पुन्हा तडाखा दिला. जिल्हाभरातील सुमारे 50 गावांमध्ये या गारपिटीचा तडाखा बसला आहे. काही भागांत सायंकाळी...
जानेवारी 19, 2018
"वऱ्हाड अन जशी सोन्याची कुऱ्हाड," अशी एक म्हण प्रचलीत आहे. ‘सोन्याची कऱ्हाड’ हा शब्दप्रयोग कापसाबाबत केला जातो. कापूस उत्पादनात हा भाग सुरवातीपासूनच अग्रेसर आहे. यामुळेच वऱ्हाडात अकोला, मलकापूर, अकोट, खामगाव, देऊळगावराजा आदी भाग कापसाच्या खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध झाले. मागील काही...
डिसेंबर 14, 2017
अकोला - बोंड अळीने या हंगामात पिकाचे एकीकडे अतोनात नुकसान झालेले असताना अाता कापसाचे दर सुधारत अाहेत. दरांमध्ये अागामी दोन महिन्यांत अाणखी सुधारणा होण्याचा अंदाज व्यापारी सूत्रांकडून व्यक्त होऊ लागला अाहे. हंगामात सुरवातीला ३८०० ते ४००० पर्यंत स्थिरावलेले कापसाचे दर अाता काही दिवसांपासून सातत्याने...
नोव्हेंबर 05, 2017
नागपूर - गेल्या नऊ महिन्यात नागपूर महामार्ग पोलिस प्रादेशिक विभागाअंतर्गत येणाऱ्या रस्त्यांवरील अपघातात ८३२ जणांचा बळी गेला. महामार्गावर दररोज सरासरी तिघांचा बळी जात आहे. महामार्गावरील दारू दुकाने, बार बंद केल्याने अपघातांच्या संख्येत घट होण्याचा राज्य शासनाचा दावाही फोल ठरला असून, दररोज सहा अपघात...
सप्टेंबर 11, 2017
नागपूर - मेहकर तालुक्‍यातील हिवरा आश्रम (जि. बुलडाणा) येथे 91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी आज जाहीर केले. साहित्य संमेलनांच्या 140 वर्षांच्या इतिहासात प्रथमच बुलडाणा जिल्ह्याकडे यजमानपद आल्यामुळे वऱ्हाडातील साहित्य वर्तुळात...