एकूण 17 परिणाम
मे 11, 2019
नांदुरा : संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात दिवसागणिक पाणी समस्या गंभीर होत असल्याने जिल्हा प्रशासन पुरते हादरले आहे.सद्यस्थितीत जिल्ह्यातील २०० गावात भीषण पाणीटंचाईने उग्र रूप धारण केल्याने या दोनशे गावासाठी २०७ टँकरची व्यवस्था प्रशासनाला करावी लागल्याचे चित्र असून १७४ विहीर अधिग्रहणासोबतच नविन २८३ विंधन...
फेब्रुवारी 26, 2019
गडहिंग्लज - केंद्र शासनातर्फे राबवण्यात आलेल्या स्वच्छ सर्व्हेक्षण 2019 अभियानातील कचरामुक्त शहरामध्ये गडहिंग्लज शहराचा समावेश झाला आहे. राज्यातील 40 शहरांमध्ये गडहिंग्लजने पटकावलेले स्थान गौरवास्पद असल्याचे मत नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी व्यक्त केले. 6 मार्च रोजी दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या...
फेब्रुवारी 19, 2019
सातारा - मलकापूर नगरपंचायत निवडणुकीतील मतदार याद्यांचा तथाकथित घोळ सर्वत्र गाजला. मात्र, त्यातूनही राजकीय पक्षांनी धडा घेतलेला नाही. लोकसभा निवडणुका तोंडावर असताना निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाबरोबर काम करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अभिकर्ता (बीएलए) नोंदणीकडे राजकीय पक्षांनी दुर्लक्ष...
जानेवारी 19, 2019
औरंगाबाद - घनकचरा व्यवस्थापनासंबंधी नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी राज्यातील बांधकामांवर निर्बंध घातले. त्यानंतर सरकारने धावपळ करीत ३२ महापालिका, नगरपालिकांमधील १७८ कोटी रुपयांच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांना मंजुरी दिली असली, तरी काही ठिकाणी...
ऑक्टोबर 10, 2018
कऱ्हाड- दसरा, दिवाळी सणाच्या पार्श्वभुमीवर शहरातील पाच खाद्यतेल व रिपॅकींग करणाऱ्या दुकानांवर छापा टाकून अन्न व औषध प्रशासन विभागाने सुमारे 83 लाख 63 हजार किमतीचा एक लाख 655 किलो तेलाचा साठा जप्त केला आहे. पाच दुकानात झालेल्या तपासाणीत रिफाईन्ड सोयाबिन तेल, रिफाईन्ड सनफ्लॉवर तेल, रिफाईन्ड पामोलिन...
सप्टेंबर 29, 2018
कऱ्हाड : येथील बसस्थानकात पालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्लॅस्टीक विरोधातील कारवाई करत सहा जणांकडून सुमारे तीस हजारांचा दंड वसूल केला. शुक्रवारी (ता.28) सायंकाळी ही धडक कारवाई करण्यात आली. यामध्ये सहा व्यापाऱ्यांकडून चाळीस किलो प्लास्टीक पिशव्या जप्त करून त्यांना प्रत्येकी पाच...
सप्टेंबर 29, 2018
मोताळा (जि. बुलडाणा) - ‘आधार’अभावी कुणीही शासकीय योजनांपासून वंचित राहू नये, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्याला २४ तास उलटत नाहीत तोच ‘आधार’ लिंक नसल्याने धान्य मिळाले नाही म्हणून बुलडाणा जिल्ह्यात एका ६५ वर्षिय वृद्धाचा अन्नाअभावी भूकबळी गेल्याची घटना उघडकीस आली आहे.  मोताळा...
जुलै 30, 2018
मलकापूर (सातारा) : येथील नगरपंचययतीस क दर्जाची पालिकेचा दर्जा देण्याबाबतचे प्रतिज्ञा पत्र राज्य शासनाने आज उच्च न्यायालयात दाखल केले. त्यामुळे मलकापूरला पालिका क दर्जा प्राप्त झाला आहे. यापुढील सर्व कार्यवाही निवडणुक आयोगाने पालिका म्हणून करावी, अशीही सुचनाही उच्च न्यायालयानो केली आहे...
जुलै 12, 2018
मलकापूर : प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने येथील नगर पालिकेच्या समोर आज (ता.12) विविध मागण्यांसाठी झोपा काढा आंदोलन करण्यात आले. प्रहार जनशक्ती पक्षाने आरोप केला आहे की, मलकापूर शहरात नियम धाब्यावर बसवून शॉपिंग काॅम्प्लेक्सचे बांधकाम करण्यात आले. या शाॅपिंग काॅम्प्लेक्स समोर...
जुलै 09, 2018
अकोला - दोन दिवसांपासून वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशीम जिल्ह्यात झालेल्या रिमझिम पावसाने शेतकऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले असले, तरी हा पाऊस शेतीकामासाठी संजीवनी ठरला आहे. रखडलेल्या पेण्यांनी वेग धरला असला तरी काही तालुके अद्यापही कोरडेच आहे.  दोन दिवसांपासून वऱ्हाडातील तिन्ही जिल्ह्यात...
जून 19, 2018
मलकापूर (सातारा) : येथील नगरपंचायत निवडणूक प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. नगरपंचायतीची पालिका व्हावी यासाठी 15 दिवसांची मुदत देत त्याचा अहवाल सादर करण्याची सूचनाही न्यायालयाने राज्य शासनाला केली आहे. मलकापूर नगरपंचायतीची पालिका व्हावी, यासाठी नारायण...
एप्रिल 16, 2018
कोल्हापूर - मलकापूरच्या पुढे वालूर फाट्यापासून काही अंतरावर कळकबनवाडी आहे. तेथून पुढे जंगलात एका उंचवट्यावर बावट्याची काठी म्हणून एक जागा आहे. ब्रिटिश काळापासून तेथे आजही दर २५ डिसेंबरला एका काठीवर पांढरा झेंडा (बावटा) फडकवला जातो. याचं कारण थक्क करणारे आहे. बावट्याची काठी हे ठिकाण महसूल...
एप्रिल 01, 2018
मलकापूर (ता. कऱ्हाड, जि. सातारा) : येथील भाजीमंडईचा प्रश्न आज अखेर मार्गी लागला. खासगी जागेसह रोडवर मंडई बसवण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकित घेण्यात आला. शनिवारपर्यंत शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना जागा आखून देण्यात येणार असून यापुढे जर मंडईच्या विषयावरून वाद झाल्यास कडक कारवाई करण्याचा...
फेब्रुवारी 14, 2018
विदर्भ, मराठवाड्यातील काही भागांतही पुन्हा नुकसान बुलडाणा - रविवारी झालेल्या गारपिटीचे पंचनामे होत नाहीत तोच आज मंगळवारी जिल्ह्यातील बुलडाणा, खामगाव, चिखली व मेहकर तालुक्‍यांना गारपिटीने पुन्हा तडाखा दिला. जिल्हाभरातील सुमारे 50 गावांमध्ये या गारपिटीचा तडाखा बसला आहे. काही भागांत सायंकाळी...
सप्टेंबर 07, 2017
बुलडाणा : जिल्ह्यात आतापर्यंत दारूबंदीसाठी अभिनव आंदोलन करत सातत्याने मागणी रेटून असलेल्या अस्तित्व महिला फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रेमलताताई सोनुने यांच्या नेतृत्वात शेकडो महिलांनी मलकापूर ग्रामीण भागातील दारूचे दुकान बंद करण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयात आंदोलन केले होते. यानंतर...
ऑगस्ट 28, 2017
बुलडाणा : जिल्ह्यातील मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायत अंतर्गत येणार्‍या बंसीलाल नगर मार्गावरील सुरु करण्यात आलेल्या दारु दुकानाला हटविण्यासाठी ऐन हरतालीकेच्या दिवशी दारुबंदीच्या प्रणेत्या प्रेमलता सोनुने यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले होते. यावेळी शेकडो महिलांनी दारु दुकान बंद...
जुलै 05, 2017
पाटण - सत्ताधारी नगरसेवकांच्यात काही दिवसांत निर्माण झालेली दुफळी, दीर्घ मुदतीच्या रजेवर गेलेले मुख्याध्यिकारी, वाहतूक व्यवस्थेचा खेळखंडोबा, थकबाकी वसुलीचे अग्निदिव्य, अतिक्रमणांच्या विळख्यातील शहर व नवीन योजनांच्या अंमलबजावणीतील दिरंगाई अशा अनेक प्रश्नांचे आव्हान स्वीकारून विकासाच्या वाटेवर...