एकूण 15 परिणाम
जुलै 31, 2019
मलकापूर  ः भाजप सरकार कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना वेगवेगळी आमिषे दाखवून, तर काहींवर दबाव आणून पक्षांतर करण्यास भाग पाडत आहेत. सत्तेचा इतका गैरवापर यापूर्वी कधीच झालेला नव्हता. तो सध्या भाजपकडून होत आहे. विरोधी पक्ष संपवणे व हुकूमशाही अंमलात आणण्याचे कारस्थान सत्ताधारी...
जुलै 02, 2019
सोलापूर -  सरकारने निश्‍चित केलेल्या दिवशी कत्तलखाना बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार महापालिकांना देण्यात आले आहेत. यापूर्वी सरकार या संदर्भातील आदेश जारी करीत होते. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हा बदल करण्यात आला आहे. या संदर्भातील आदेश राज्यातील सर्व महापालिकांना पाठविण्यात आला आहे...
एप्रिल 20, 2019
लोकसभा निवडणुका होणार आहेत? ‘होय माहीत आहे की’, उमेदवार कोणकोणत्या पक्षाचा आहे माहिती आहे का? ... ‘नाही’. राजू शेट्टी, धैर्यशील माने यांच्याकडून कोणी आले होते काय? ‘नाही, आम्हाला शेट्टी पण माहिती नाही आणि माने पण.’ मतदान करणार काय? ‘होय करणार की’, उमेदवार माहिती नाही म्हणता तर मतदान कसे करणार?...
मार्च 05, 2019
कऱ्हाड : माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे काँग्रेस पक्षातील स्थान काय आहे, त्यांना पक्षात किंमत राहिली आहे काय, त्याचा आधी खुलासा करावा आणि मगच त्यांना राज्यात वेगळे स्थान आहे, असा आव आणावा, अशी टिका विठ्ठल रूक्मिणी मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष अतुल भोसले यांच्या गटातील भाजप समर्थक नेत्यांनी...
फेब्रुवारी 15, 2019
नवी दिल्ली - ‘पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्तानात घुसून बदला घ्या, त्यांना धडा शिकवा,’ अशा संतप्त प्रतिक्रिया आज देशभरातून उमटल्या. ‘हा हल्ला विसरणार नाही, बदला घेऊ’, असा स्पष्ट इशारा ‘सीआरपीएफ’ने दिला, तर ‘दहशतवादी संघटना आणि त्यांच्या पाठीराख्यांनी मोठी चूक केली आहे. त्यांना मोठी किंमत...
फेब्रुवारी 11, 2019
कोल्हापूर  - रोजगार हमी योजनेतील रोपे संयुक्त वन व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत (जेएफएम) तयार केल्याचे दाखवून २ लाख २१ हजार ४००  रुपयांच्या अपहारप्रकरणी वनपाल विनायक नाना पाटील (राशिवडे खुर्द, ता. राधानगरी, सध्या शाहूवाडी शासकीय निवासस्थान) याला अटक करून गुरुवार (ता. १४) पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे...
जानेवारी 19, 2019
औरंगाबाद - घनकचरा व्यवस्थापनासंबंधी नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी राज्यातील बांधकामांवर निर्बंध घातले. त्यानंतर सरकारने धावपळ करीत ३२ महापालिका, नगरपालिकांमधील १७८ कोटी रुपयांच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांना मंजुरी दिली असली, तरी काही ठिकाणी...
ऑक्टोबर 12, 2018
सह्याद्रीच्या रांगेतील मसाई पठाराच्या दक्षिणेला वसलेलं दळवेवाडी. पावसावर अवलंबून असलेली बेभरवशाची शेती. गावाला जोडणारा रस्ताही नाही. त्यामुळे शिक्षण, आरोग्य, दळणवळण यांसारख्या प्राथमिक सुविधांपासून वंचित येथील ग्रामस्थांनी उदरनिर्वाहासाठी हमालीचा रस्ता निवडला. कष्टाची तयारी, प्रामाणिकपणाची शिदोरी...
ऑक्टोबर 01, 2018
कोल्हापूर - रोजगार हमी योजनेतील रोपे संयुक्त वन व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत (जेएफएम) तयार केल्याचे दाखवून  २ लाख २१ हजार ४०० रुपयांचा अपहारप्रकरणी वनपाल विनायक नाना पाटील (राशिवडे खु, ता. राधानगरी. सध्या शाहूवाडी शासकीय निवास्थान) याच्यावर काल रात्री शाहूवाडी पोलिसांत गुन्हा नोंद झाला. जिल्हा...
जुलै 30, 2018
मलकापूर (सातारा) : येथील नगरपंचययतीस क दर्जाची पालिकेचा दर्जा देण्याबाबतचे प्रतिज्ञा पत्र राज्य शासनाने आज उच्च न्यायालयात दाखल केले. त्यामुळे मलकापूरला पालिका क दर्जा प्राप्त झाला आहे. यापुढील सर्व कार्यवाही निवडणुक आयोगाने पालिका म्हणून करावी, अशीही सुचनाही उच्च न्यायालयानो केली आहे...
जून 26, 2018
खामगाव : पीक कर्ज देण्यासाठी शरीरसुखाची मागणी करणाऱ्या मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा शाखाधिकारी राजेश हिवसेला मलकापूर पोलिसांनी सोमवारी रात्री नागपुर येथून अटक केली. त्याला आज (ता. 26) खामगाव न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपी राजेश...
जून 21, 2018
मलकापूर (कऱ्हाड) : मलकापूरला 'क' पालिकेचा दर्जा मिळावा, यासाठी कधीपासून प्रयत्न सुरू झाले. त्याची वस्तूस्थिती काय आहे, या सगळ्याचा अभ्यास करून माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टिका करताना संयम बाळगावा, असे आवाहन उपाध्यक्ष मनोहर शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत केले. आज...
जून 19, 2018
खामगाव (बुलडाणा) : विदर्भ राज्य आंदोलन समितीने वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी  नागपूर येथे 4 जुलैला होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाचा निषेध करण्याचे आवाहन केले असून त्या दिवशी नागपूर बंद ठेवून सरकारचा निषेध केला जाणार असल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली आहे. यासंदर्भात विदर्भ राज्य आंदोलन समितीचे...
जून 17, 2018
नागाव -  शिरोली औद्योगिक वसाहतीमधील के इंडस्ट्रीयल गॅसेस प्रा. लि. या कंपनीत कार्बन डाय ऑक्साईड गॅसचे सिलिंडर फुटून एक जण जागीच ठार झाला. बिपीनकुमार आर्या (वय ३०, सद्या रा. कंपनीत, मुळ रा. अलिबाग, मथूरा, उत्तर प्रदेश) असे मृताचे नाव आहे. अमित वंजारी  (३०, निगवे दुमाला) व वसंत परीट (४५, ...
मार्च 06, 2018
कऱ्हाड - तिथे रोज सुरूंग फोडला जायचा... त्याचा आवाज मोठ्याने व्हायचा... मात्र त्याकडे लक्ष देण्यासाठी महसूल खात्याला वेळच नसायचा... अशी स्थिती खाणींबाबत झालेली दिसते. ज्या खाणींना अवघ्या सहा महिन्यांचा उत्खननाचा परवाना होता. त्यांची मुदत संपूनही त्या सुरू होत्या. त्याकडे महसूल खात्याने गांभीर्यांने...