एकूण 18 परिणाम
जून 16, 2019
खामगाव : खामगाव शहर हे जिल्ह्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे असलेले शहर आहे. त्याच प्रमाणे मोठ मोठे उद्योग या ठिकाणी असल्यामुळे  देशातील मोठा व्यापारी वर्ग सुध्दा शहराशी जुळलेला आहे आणि व्यापार म्हटला की, रेल्वे वाहतुक ही आलीच त्या दृष्टीने जुन्या काळात मुख्य रेल्वे लाईनला जोडण्यासाठी...
मे 23, 2019
खामगाव : बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांनी अखेर विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. शेवटच्या फेरीअखेर त्यांनी 1 लाख 37 हजार मतांची आघाडी घेतली असून त्यांच्या विजयाची घोषणा फक्त औपचारिकता बाकी आहे. गेल्या काही वर्षापासून लोकसभा निवडणुकींमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील...
मे 23, 2019
खामगाव- बुलडाणा लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांनी अखेर विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. शेवटच्या फेरी अखेर त्यांनी 1 लाख 37 हजार मतांची आघाडी घेतली असून त्यांच्या विजयाची घोषणा फक्त औपचारिकता बाकी आहे. यामुळे निवडणूकी दरम्यान सकाळ ने प्रकाशित केलेल्या 'लोकसभेत घाटाखालील...
मे 11, 2019
नांदुरा : संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात दिवसागणिक पाणी समस्या गंभीर होत असल्याने जिल्हा प्रशासन पुरते हादरले आहे.सद्यस्थितीत जिल्ह्यातील २०० गावात भीषण पाणीटंचाईने उग्र रूप धारण केल्याने या दोनशे गावासाठी २०७ टँकरची व्यवस्था प्रशासनाला करावी लागल्याचे चित्र असून १७४ विहीर अधिग्रहणासोबतच नविन २८३ विंधन...
मार्च 09, 2019
खामगाव : बुलडाणा जिल्ह्यात मुख्याधिकारींची वाणवा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील 13 पालिकांचा कारभार केवळ चार मुख्याधिकारी व एका तहसीलदाराकडे असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे नागरिकांची कामे खोळंबली असून पालीकांचे कामकाज मोठ्या प्रमाणावर प्रभावीत होत आहे. ज्या ठिकाणी कायमस्वरुपी...
मार्च 03, 2019
बुलडाणा : राज्यात सध्या दुष्काळी सावट असताना मोठ्या प्रमाणावर उद्घाटनाचा सपाटा लावण्यात आला असून, या उद्घाटनात चक्क नाकापेक्षा मोती जड अशी परिस्थिती दिसून येत आहे! पंढरपूर येथे राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने उभारण्यात येणार्‍या 33 कोटी रुपयांच्या यात्री निवास आणि कर्मचार्‍यांच्या सोईसाठी...
सप्टेंबर 11, 2018
पुणे - इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेससह विरोधी पक्षांनी सोमवारी (ता.१०) पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदचे पडसाद काही प्रमाणात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजातही उमटले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बाजार समितीतील फळ मार्केट आणि कांदा-बटाटा मार्केट बंद...
सप्टेंबर 07, 2018
अकाेला : महावितरणच्या अनेक सुविधांचा घरबसल्या लाभ मिळविण्यासाठी अकाेला परिमंडळातील एकूण ७ लाख ३५ हजार ८८२ ग्राहक महावितरणच्या प्रणलीशी कनेक्ट झाले अाहेत. या सर्व ग्राहकांना त्यांच्या मांबाईल फाेनवर सुविधा उपलब्ध झाल्या अाहेत. वीजबिल तयार हाेताच संबंधित ग्रहकाच्या माेबाईलवर एकूण वीज बिलाची रक्कम,...
जुलै 11, 2018
अकोला : तीन दिवसांपासून वऱ्हाडात पावसाने ठाण मांडलेले असून, अकोला, वाशीम जिल्ह्यात मागील 24 तासात पावसाचा जोर कायम आहे. अकोला जिल्ह्यात सरासरी 31.2 मिलीमीटर तर वाशीममध्ये सरासरी 35.37 मिलीमीटर पाऊस झाला. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, येथे सर्वाधिक 70 मि.मी.पावसाची...
जुलै 09, 2018
अकोला - दोन दिवसांपासून वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशीम जिल्ह्यात झालेल्या रिमझिम पावसाने शेतकऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले असले, तरी हा पाऊस शेतीकामासाठी संजीवनी ठरला आहे. रखडलेल्या पेण्यांनी वेग धरला असला तरी काही तालुके अद्यापही कोरडेच आहे.  दोन दिवसांपासून वऱ्हाडातील तिन्ही जिल्ह्यात...
जून 26, 2018
खामगाव : पीक कर्ज देण्यासाठी शरीरसुखाची मागणी करणाऱ्या मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा शाखाधिकारी राजेश हिवसेला मलकापूर पोलिसांनी सोमवारी रात्री नागपुर येथून अटक केली. त्याला आज (ता. 26) खामगाव न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपी राजेश...
जून 19, 2018
खामगाव (बुलडाणा) : विदर्भ राज्य आंदोलन समितीने वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी  नागपूर येथे 4 जुलैला होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाचा निषेध करण्याचे आवाहन केले असून त्या दिवशी नागपूर बंद ठेवून सरकारचा निषेध केला जाणार असल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली आहे. यासंदर्भात विदर्भ राज्य आंदोलन समितीचे...
जून 13, 2018
अकोला - अध्यात्माला समाजसेवेची जोड देत भय्यूजी महाराजांनी सूर्योदय आश्रम आणि सूर्योदय ग्रामच्या माध्यमातून वऱ्हाडात अनाथांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरले होते. महाराजांच्या जाण्याने त्यांच्या आयुष्यात "सूर्यास्त' झाला आहे. अकोला जिल्ह्यातील कपिलेश्‍वर आणि बुलडाणा जिल्ह्यात चिखली तालुक्‍यातील...
जून 05, 2018
खामगाव : भरु दे यंदा मृगाचं आभाळ, नावाचा तुझ्या येळकोट करीन,  धन धान्याची भरू दे रास, अंगावर चढू  दे मूठभर मास, नावाचा तूझ्या येळकोट करीन...या ओळीतील भावना व्यक्त करत शेतकरी मॉन्सूनच्या आगमनाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. जून महिन्याला प्रारंभ झाला असून, जिल्ह्यात शेतीच्या मशागतीची कामे जवळपास...
एप्रिल 29, 2018
जळगाव  - जळगाव जिल्ह्यासह शेगाव, अकोला, खामगाव, बोदवड आणि इतर ठिकाणांवरून चोरी केलेले सोने मोडण्यासाठी सराफ बाजारात आलेल्या महिला गँगला शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे आज ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन लाख १८ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला.  शहरात मुख्य बाजारपेठेत गर्दीचा फायदा घेत...
फेब्रुवारी 14, 2018
विदर्भ, मराठवाड्यातील काही भागांतही पुन्हा नुकसान बुलडाणा - रविवारी झालेल्या गारपिटीचे पंचनामे होत नाहीत तोच आज मंगळवारी जिल्ह्यातील बुलडाणा, खामगाव, चिखली व मेहकर तालुक्‍यांना गारपिटीने पुन्हा तडाखा दिला. जिल्हाभरातील सुमारे 50 गावांमध्ये या गारपिटीचा तडाखा बसला आहे. काही भागांत सायंकाळी...
जानेवारी 02, 2018
अकोला - वऱ्हाडातील तिन्ही जिल्ह्यात भिमा कोरेगाव घटनेचे पडसाद उमटले. अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात एसटी बसवर दगडफेक करण्यात आली. तिन्ही जिल्ह्यात रास्ता रोको करण्यात आला. बुलडाणा जिल्ह्यात पोलिसांना जमावावर साैम्य लाठीमार करावा लागला.   बुलडाणा जिल्ह्यात आज सकाळपासून भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद...
ऑक्टोबर 29, 2017
बुलडाणा - राज्य शासनाने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानामुळे बुलडाणा जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात पाणी जिरवण्यात यश अाले अाहे. यामुळे शिवारे पाणीदार झाली अाहेत.   जलयुक्त शिवार अभियानाने बुलडाणा जिल्ह्यात अभियानाने चांगले बाळसे धरले आहे. २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील ३३० गावे पहिल्या...