एकूण 16 परिणाम
मे 06, 2019
विलासरावांचा विधानसभा लढण्याचा निर्धार, तर उदयसिंहांनी धनुष्य उचलल्याचे निमित्त! कऱ्हाड - मलकापूर पालिकेच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या गटात तब्बल ३५ वर्षांनंतर मनोमिलन झालेले असतानाही ‘रयत संघटने’च्या माध्यमातून कऱ्हाड...
मार्च 23, 2019
कऱ्हाड : खासदार उदयनराजे भोसले यांचा गट सातत्याने काँग्रेसच्या विरोधात काम करत आहे, स्थानिक स्वराज्य संस्थासह डीपीडीला काँग्रेसविरोधी भूमिका घेत आहे. त्याचा विचार करूनच राष्ट्रवादीला साथ देण्याचा निर्णय घ्यावा, असा दबाव गट निर्माण करून काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेत्यांनी आज बंडाचा झेंडा फडकविला....
मार्च 15, 2019
कऱ्हाड - कऱ्हाड दक्षिणसह जिल्ह्याच्या राजकारणावर परिणाम करणाऱ्या काँग्रेस पक्षांतर्गत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण व माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या गटाचे मनोमिलन झाले. मलकापूरसह ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालांवर त्याचा प्रभाव दिसलाही; पण सध्या बाबा आणि काका गटाची निघालेली ‘...
मार्च 05, 2019
कऱ्हाड : माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे काँग्रेस पक्षातील स्थान काय आहे, त्यांना पक्षात किंमत राहिली आहे काय, त्याचा आधी खुलासा करावा आणि मगच त्यांना राज्यात वेगळे स्थान आहे, असा आव आणावा, अशी टिका विठ्ठल रूक्मिणी मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष अतुल भोसले यांच्या गटातील भाजप समर्थक नेत्यांनी...
मार्च 04, 2019
कऱ्हाड - विधासभेचे घोडा मैदान अजून लांब असतानाच कऱ्हाड दक्षिणमध्ये आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. विधानसभा मतदारसंघात शासनाकडून मंजूर झालेल्या विकासकामांचे श्रेय घेतल्यावरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांच्या गटात आरोप-...
जानेवारी 29, 2019
मुंबई -  राज्यातील पाच नगर परिषदांचा निकाल लागला असून, यामध्ये विदर्भात दोन नगर परिषदेवर भाजपने, पश्‍चिम महाराष्ट्रात दोन ठिकाणी काँग्रेसने, तर कोकणात शिवसेनेने एका ठिकाणी आपला नगराध्यक्ष निवडून आणला आहे. पाच नगर परिषदांच्या निवडणुकीत सर्वाधिक भाजपचे ३९ सदस्य, त्यानंतर काँग्रेसचे ३०, राष्ट्रवादी...
जानेवारी 29, 2019
कऱ्हाड - स्थानिक मुद्द्यांशिवाय विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून लढलेल्या मलकापूर पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासह बहुमतांवर शिक्कामोर्तब करत काँग्रेस विजयी झाले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना ‘टार्गेट’ करून भाजपने खेळलेल्या विधानसभेच्या रंगीत तालमीत काँग्रेसने बाजी मारली. ...
जानेवारी 28, 2019
कऱ्हाड : अटीतटीच्या झालेल्या तालुक्यातील मलकापूर पालिकेच्या निवडणुकीत भाजपवर मात करत काँग्रेसच्या पॅनेलने विजय खेचून आणला. दोन्ही पक्षांसाठी ही निवडणुक प्रतिष्ठेची बनवली होती. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना आगामी विधानसभेपूर्वी धक्का देण्याच्या दृष्टीने भाजपतर्फे विठ्ठल...
जानेवारी 22, 2019
सातारा - भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या तोंडावरच स्थानिक पातळीवर पक्षाच्या चिन्हाचे ब्रॅंडिंग सुरू केले आहे. त्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या परिसरात पाच ठिकाणी लोकांचे लक्ष जाईल, अशा ठिकाणी कमळाचे चिन्ह लावायचे आहे. याबाबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना...
जानेवारी 16, 2019
कऱ्हाड - कऱ्हाड पालिका मोकळी केली, आता मलकापूर मोकळी करणार आहे, असे श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी मलकापूरच्या जाहीर सभेत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना थेट आव्हान दिले आहे. या आव्हानातून कऱ्हाडच्या राजकारणातील ‘ओपन सिक्रेट’ बाहेर पडले आहे...
डिसेंबर 22, 2018
कऱ्हाड - कऱ्हाड दक्षिणच्या राजकारणात प्रभावी ठरणाऱ्या माजी आमदार विलासराव पाटील- उंडाळकर यांच्या गटाला सोबत घेऊन मलकापूर पालिकेच्या निवडणुकीमध्ये माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा गट सक्रिय होतो आहे. नुकत्याच झालेल्या मुलाखतींमध्येही काका गटाच्या समर्थकांना स्थान देण्यात...
डिसेंबर 20, 2018
कऱ्हाड - जातीयवादी पक्षाचा बिमोड करून कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेस बचावचा नारा देणाऱ्या माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या गटाचे कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते भाजपकडे झुकले आहेत. दक्षिणेत स्थिर होण्यासाठी माजी आमदार उंडाळकर गटाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत....
डिसेंबर 01, 2018
कऱ्हाड- कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदार संघतील एक हजारापेक्षा जास्त मतदारांची नावे मतदार यादीतून वगळावीत यासाठी निवडणूक आयोगाच्या पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज करणाऱ्या राजकीय टोळीवर कारवाई करावी. त्या टोळीच्या खोलात जावून तपास करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी...
नोव्हेंबर 12, 2018
कऱ्हाड- स्वतःचा पेट्रोलपंप चालवण्यासाठी कऱ्हाड व मलकापूरचा बैलबझार मार्गे जाणारा रस्ता शंभर फूटी करण्याचा घाट घातल्याचा आरोप मलकापूरचे माजी उपाध्यक्ष व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे यांच्यावर थेट व जाहीरपणे होत आहे. येथील पालिकेतूनही त्याच आशयाचे आरोप 2014 पासून आज अखेर होत आहेत. त्यावर...
नोव्हेंबर 04, 2018
मलकापूर : पालिकेच्या निवडणुकीसाठी पार पडलेल्या प्रभाग आरक्षण व रचनेच्या पहिल्या टप्प्यात काही राजकीय मातब्बरांवर प्रभाग शोधण्याची वेळ आली आहे. काही राजकीय नेते सेफ झाले असले तरी आघाडी काय व सोबतचा उमदेवार कोण येणार यावर त्यांचे भवितव्य अवलंबून राहिले आहे. ज्यांना अन्य प्रभाग शोधावा...
जुलै 30, 2018
मलकापूर (सातारा) : येथील नगरपंचययतीस क दर्जाची पालिकेचा दर्जा देण्याबाबतचे प्रतिज्ञा पत्र राज्य शासनाने आज उच्च न्यायालयात दाखल केले. त्यामुळे मलकापूरला पालिका क दर्जा प्राप्त झाला आहे. यापुढील सर्व कार्यवाही निवडणुक आयोगाने पालिका म्हणून करावी, अशीही सुचनाही उच्च न्यायालयानो केली आहे...