एकूण 1 परिणाम
ऑगस्ट 30, 2017
कऱ्हाड : शहरासह मलकापूर व लगतच्या भागात गणेशोत्सवात डॉल्बी लागला तर पोलिस कडक कारवाई करणार आहेत. डॉल्बीवर कारवाईसाठी तशी सज्जड तयारी केली आहे. पोलिसांची तीन पथके तीन मशिनद्वारे त्याची तपासणी करणार आहेत. अमंलबजावणी अत्यंत काटोकोरपणे होणार आहे. त्याचाच भाग म्हणून उत्सवात आलेले दोन डॉल्बी...