एकूण 15 परिणाम
जून 14, 2019
वीकएंड पर्यटन  पावसाळा सुरू झालाय. मुलांच्या शाळा सुरू होण्यापूर्वीचा शेवटचा विकएंड आहे. तर तरूणाईसाठी तर फिरण्याची सुरवात आता झालीय. अशा वेळी प्रश्न पडतो, तो कुठे जायचं? काहींचे ठिकाण आधीच ठरलेलं असतं, काही जण नवीन स्थळाच्या शोधात असतात... त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी अशाच काही खास पर्यटन स्थळांची...
फेब्रुवारी 13, 2019
पुणे - शिवशाही बसच्या कमी झालेल्या दरांची अंमलबजावणी बुधवारपासून  (ता. १३) राज्यभरात सुरू होणार आहे. एसी स्लीपरच्या राज्यातील ४२ मार्गांचा त्यात समावेश आहे. सुमारे २० टक्‍क्‍यांहून अधिक दर कमी झाले आहेत. खासगी बसच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी एसटी महामंडळाने पहिल्यांदाच प्रवासाचे दर कमी करून...
जानेवारी 29, 2019
मुंबई -  राज्यातील पाच नगर परिषदांचा निकाल लागला असून, यामध्ये विदर्भात दोन नगर परिषदेवर भाजपने, पश्‍चिम महाराष्ट्रात दोन ठिकाणी काँग्रेसने, तर कोकणात शिवसेनेने एका ठिकाणी आपला नगराध्यक्ष निवडून आणला आहे. पाच नगर परिषदांच्या निवडणुकीत सर्वाधिक भाजपचे ३९ सदस्य, त्यानंतर काँग्रेसचे ३०, राष्ट्रवादी...
जानेवारी 19, 2019
औरंगाबाद - घनकचरा व्यवस्थापनासंबंधी नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी राज्यातील बांधकामांवर निर्बंध घातले. त्यानंतर सरकारने धावपळ करीत ३२ महापालिका, नगरपालिकांमधील १७८ कोटी रुपयांच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांना मंजुरी दिली असली, तरी काही ठिकाणी...
नोव्हेंबर 01, 2018
मुंबई : प्रत्यक्ष झालेल्या पिकांच्या नुकसानीचे राज्यभरात सर्वेक्षण केल्यानंतर अखेर सरकारने राज्यातील 26 जिल्ह्यांतील 151 तालुक्‍यांत गंभीर आणि मध्यम स्वरूपाचा दुष्काळ आज जाहीर केला असून, याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे.  राज्यात यंदा मॉन्सूनने दडी मारली. त्यामुळे बहुंताश पेरण्या वाया गेल्या....
सप्टेंबर 29, 2018
मोताळा (जि. बुलडाणा) - ‘आधार’अभावी कुणीही शासकीय योजनांपासून वंचित राहू नये, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्याला २४ तास उलटत नाहीत तोच ‘आधार’ लिंक नसल्याने धान्य मिळाले नाही म्हणून बुलडाणा जिल्ह्यात एका ६५ वर्षिय वृद्धाचा अन्नाअभावी भूकबळी गेल्याची घटना उघडकीस आली आहे.  मोताळा...
जून 25, 2018
नांदुरा (जि. बुलडाणा) - यंदा नांदुरा तालुक्‍यात मॉन्सूनपूर्व कपाशीची लागवड कमी झाली असून, कमी पाण्यातील ही कपाशी जगविताना शेतकऱ्यांना नाकीनाऊ आले आहे. या कपाशीला जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. कपाशीची वाढ जोमदार असली तरी त्यावर अळीचा प्रादुर्भाव झाल्याने मागील वर्षीच्या बोंड अळीच्या धास्तीने...
फेब्रुवारी 14, 2018
विदर्भ, मराठवाड्यातील काही भागांतही पुन्हा नुकसान बुलडाणा - रविवारी झालेल्या गारपिटीचे पंचनामे होत नाहीत तोच आज मंगळवारी जिल्ह्यातील बुलडाणा, खामगाव, चिखली व मेहकर तालुक्‍यांना गारपिटीने पुन्हा तडाखा दिला. जिल्हाभरातील सुमारे 50 गावांमध्ये या गारपिटीचा तडाखा बसला आहे. काही भागांत सायंकाळी...
नोव्हेंबर 03, 2017
मुंबई - राज्यातील 3 नवनिर्मित नगर परिषद व 125 नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत गुरुवारी नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते झाली. तीन नगर परिषदांपैकी वाना डोंगरी ही नगर परिषद मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाली असून, उर्वरित हुपरी (कोल्हापूर) आणि आमगाव (गोंदिया) या...
सप्टेंबर 16, 2017
मलकापूर - परदेशी भांडवलदारांना देशात बोलावून शेतकऱ्याला उद्‌ध्वस्त करणाऱ्या हुकूमशाही प्रवृत्तीने ‘चले जाव’ करावे, असा इशारा सरकारला देत नोटाबंदीतून काहीही सापडले नाही, विकास दर कमी झाला, मग कसले ‘अच्छे दिन,’ असा सवाल श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी केला. श्रमिक मुक्ती...
जुलै 08, 2017
आर्थिक स्थिती चांगली नसल्याने राज्य सरकारने घेतला निर्णय सोलापूर - राज्याची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे कारण देत स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या राज्यातील 100 शैक्षणिक संस्थांना विशेष आर्थिक मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने रद्द केला आहे. अर्थ विभागाने दिलेल्या अभिप्रायानंतर...
मे 06, 2017
पुणे - मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील चोवीस तासांमध्ये तुरळक ठिकाणी सुसाट वारा वाहण्याची शक्‍यता आहे. त्याचवेळी दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने शुक्रवारी वर्तविला. राज्यात चंद्रपूर येथे सर्वाधिक म्हणजे 45.8 अंश...
मार्च 29, 2017
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सरकारचा संकल्प; आतापर्यंत 127 शहरे निर्मल मुंबई - स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यातील 127 शहरे हागणदारीमुक्त करण्यात आली असून, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर यंदा 250 गावे हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला असल्याची माहिती नगर विकास विभागातून...
मार्च 25, 2017
मुंबई - महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेंतर्गत राज्यातील 154 गावे तंटामुक्त गाव म्हणून घोषित करण्यात आली असून, त्यापैकी 11 गावे विशेष शांतता पुरस्कारासाठी पात्र ठरली आहेत. 2015-16 या वर्षासाठी या गावांची घोषणा राज्य सरकारने केली. गावात तंटे होऊ नयेत, तसेच दाखल असलेले तंटे व नव्याने निर्माण होणारे...
मार्च 08, 2017
मुंबई - स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यातील 127 शहरे हागणदारीमुक्त करण्यात आली असून, आतापर्यंत नागरी भागात तीन लाख 12 हजार 825 शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. ही संख्या अन्य राज्यांचा तुलनेत सर्वाधिक असून, पंतप्रधान कार्यालयाने राज्याचे अभिनंदन केल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली...