एकूण 2 परिणाम
जुलै 19, 2018
दोन युवकांची मोहीम फत्ते; कडेगावच्या मित्राचाही मोहिमेत सहभाग मलकापूर - आगाशिवनगर व कडेगाव येथील तीन गिर्यारोहकांनी ‘स्टोक कांगरी’ हे हिमशिखर १४ तासांत यशस्वीपणे सर केले. २० हजार ८० फूट उंच खडतर चढाई करत हिमालयाच्या शिखरावर त्यांनी तिरंगा फडकावला. चौदापैकी चारच गिर्यारोहकांनी ही मोहीम...
जुलै 09, 2017
महिलांनी ठरविले तर त्या कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात, हे अनेक जणींनी दाखवून दिले आहे. शेतकरी कुटुंबातील महिलेने मोताळा (जि. बुलडाणा) येथे टायपिंगसारख्या वेगळ्या क्षेत्रात पाऊल टाकले अाणि गेली २६ वर्षे त्या हा व्यवसाय यशस्वीपणे सांभाळत अाहेत. शोभाताई आणि अरविंद इंगळे हे दाम्पत्य बुलडाणा...