एकूण 120 परिणाम
ऑक्टोबर 01, 2019
पुणे - स्वत:च्या हाताने एखादी वस्तू तयार करण्याची मजा काही औरच असते. यंदाच्या दिवाळीत स्वत:च्या हाताने तयार केलेले आकाशकंदील लावण्याची संधी सर्वांना मिळणार आहे. ‘सकाळ यंग बझ’तर्फे आकाशकंदील बनविणे कार्यशाळा २० ऑक्‍टोबर रोजी विविध ठिकाणी होणार आहे. कलात्मक कंदील सोप्या पद्धतीने कसे तयार करावे, याचे...
सप्टेंबर 04, 2019
पिंपरी (पुणे): ओटीपी शेअर करणं डोकेदुखी ठरते आहे. "अमुक-अमुक बॅंकेतून बोलत आहे...' असा फेक कॉल करून सायबर चोरटे ओटीपी शेअर करण्यास ग्राहकांना सांगत आहेत. अन्‌ क्षणार्धात डेबिट व क्रेडिट कार्डच्या खात्यातून पैसे गायब होत आहेत. गेल्या वर्षभरात सायबर सेलकडे अशा स्वरूपाच्या तब्बल 66 हून अधिक तक्रारींचे...
ऑगस्ट 24, 2019
पुणे - पर्यावरणाचा ऱ्हास होत असून, प्रदूषणाचा मानवी जीवनावर मोठा परिणाम होत आहे. हे सर्व टाळण्यासाठी ‘सकाळ यंग बझ’तर्फे शाळांमध्ये इको बाप्पा बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला पालक व मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यशाळेचे प्रायोजक फिनिक्‍स मार्केट सिटी, संडे सायन्स स्कूल,...
ऑगस्ट 24, 2019
विधानसभा 2019 : मूकपटापासून डिजिटलपर्यंतचा प्रवास करणाऱ्या मनोरंजन क्षेत्राचा विस्तार दिवसेंदिवस नवीन क्षितिजे गाठत असताना त्याच्यासमोरील समस्यादेखील वाढत आहेत. चित्रपटनिर्मितीची संख्या आणि त्यावर होणारा खर्च सातत्याने वाढत आहे. चित्रपटगृहापर्यंत चित्रपट पोचविताना निर्मात्यांची दमछाक होत आहे....
ऑगस्ट 23, 2019
पिंपरी - पर्यावरणाचा होणारा ऱ्हास व त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम आज दिसून येत आहे. हे टाळण्यासाठी ‘सकाळ यंग बझ’तर्फे शहरातील विविध शाळांमध्ये इको गणपती बनविण्याची कार्यशाळा नुकतीच घेण्यात आली. या कार्यशाळेला पालक व मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यशाळेचे प्रायोजक फिनिक्‍स मार्केटसिटी...
ऑगस्ट 17, 2019
नागपूर  : वर्धमाननगरातील आयनॉक्‍स पूनम मॉलचा स्लॅब शुक्रवारी रात्री अचानक कोसळला. या घटनेत मलब्याखाली दबून चौकीदाराचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. पार्किंगमधील वाहनांचेही मोठे नुकसान झाले. याप्रकरणी मॉलचे संचालन करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.जयप्रकाश शर्मा (64) रा. हिवरीनगर, शांती ले-...
ऑगस्ट 14, 2019
पुणे - प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती नदीपात्रात, विहिरीत विसर्जित करून ते पाणीसाठे दूषित करण्याऐवजी शाडूच्या गणेशमूर्ती पुजून नंतर त्या कृत्रिम जलकुंडात विसर्जित करणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांद्वारे पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही संकल्पना घराघरांत जावी व आपला लाडका बाप्पा स्वत:च्या हाताने तयार...
ऑगस्ट 07, 2019
सांगली -  सांगलीत आलेल्या महापुराने आज सकाळी सर्वोच्च पातळीचे रेकॉर्ड मोडले. आयर्विन पुलाजवळ आज दुपारी तीन वाजता आजवरच्या सर्वोच्च ५५ फूट पाणीपातळीची नोंद झाली. पंधरा वर्षांपूर्वी आलेल्या पुरावेळी ५३ फूट नऊ इंच इतकी पाणीपातळी होती. या महापुरात निम्मे शहर पाण्यात आहे. एक नजर   जिल्ह्यातील १.२५ लाख...
ऑगस्ट 01, 2019
पुणे - प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती नदीपात्रात, विहिरीत विसर्जित करून ते पाणीसाठे दूषित करण्याऐवजी शाडूच्या गणेशमूर्ती पुजून नंतर त्या कृत्रिम जलकुंडात विसर्जित करणं ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांद्वारे पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही संकल्पना घराघरांत जावी व आपला लाडका बाप्पा स्वत:च्या हाताने तयार...
जुलै 19, 2019
पुणे - मॉल आणि मल्टिप्लेक्‍समध्ये पार्किंग शुल्क आकारण्याच्या महापालिकेच्या निर्णयाविरोधातील उच्च न्यायालयात याचिकेबाबत येत्या दोन ऑगस्टला सुनावणी होणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने बाजू मांडणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. शहरातील मॉल आणि मल्टिप्लेक्‍समध्ये येणाऱ्यांना...
जुलै 16, 2019
पुणे - मॉल आणि मल्टिप्लेक्‍समध्ये पार्किंग शुल्क न आकारण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असली तरी, पार्किंग शुल्क घेणाऱ्या मॉल आणि मल्टिप्लेक्‍स व्यवस्थापनांना कायदेशीर नोटिसा बजावण्याच्या प्रस्तावाला पालिकेच्या सर्वसाधारण सभेने सोमवारी मंजुरी दिली. या निर्णयाची...
जुलै 15, 2019
पुणे - एकीकडे मॉल आणि मल्टिप्लेक्‍समध्ये मोफत पार्किंगचा आग्रह धरणारे महापालिका प्रशासन स्वतःच्या मालकीची सांस्कृतिक केंद्रे-नाट्यगृहांच्या पार्किंगचे व्यवस्थापन करण्यात सपशेल अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील बहुतांश नाट्यगृहांच्या पार्किंगवर स्थानिकांनीच कब्जा केला असून, कलाकार आणि...
जून 23, 2019
पुणे - पार्किंगचे पैसे घेतले तर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची महापालिकेने तंबी दिल्यानंतर शहरातील अनेक मॉल, मल्टिप्लेक्‍स सुधारले आहेत. विकेंडला अवाच्या सवा पार्किंगचे शुल्क घेतले जात असताना शनिवारी (ता. २२) मॉलमध्ये मोफत पार्किंग मिळाल्याने पुणेकर सुखावले. शहरात सुमारे ३९ मॉल आहेत....
जून 20, 2019
पुणे - शहरातील शॉपिंग मॉल, मल्टिप्लेक्‍स आदी व्यावसायिक इमारतींमध्ये नागरिकांकडून पार्किंग शुल्क वसूल करता येणार नाही, अशी नोटीस महापालिकेने आज शॉपिंग मॉल व मल्टिप्लेक्‍स चालकांना बजावली आहे. महापालिकेने या निर्णयाची तंतोतंत अंमलबजावणी केली, तर वर्षानुवर्षे होणारी...
जून 15, 2019
पुणे - पुणे शहर, उपनगरांतील मॉल आणि मल्टिप्लेक्‍समध्ये खरेदीसाठी येणाऱ्या लोकांना मोफत पार्किंगची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी महापालिकेने पावले उचलली असून, वाहनचालकांकडून पार्किंग शुल्क घेऊ नये, असा ठराव महापालिकेच्या शहर सुधारणा समितीने शुक्रवारी (ता. १४) केला. त्यानुसार पार्किंग शुल्क घेणाऱ्या...
जून 06, 2019
मुंबई - दरवर्षी रमजान ईद भाईजान सलमान खानच्या चाहत्यांसाठी फिल्मी मेजवानी ठरते. यंदाही सलमान त्याच्या चाहत्यांसाठी ‘भारत’ या चित्रपटाचे स्पेशल गिफ्ट घेऊन आला होता. सलमान, कतरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे प्रेक्षकांनी स्वागत केले. सकाळी आणि दुपारी या चित्रपटाचे काही शोज्‌...
एप्रिल 30, 2019
पुणे -  जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या ‘ॲव्हेंजर्स ः एण्ड गेम’ या चित्रपटाने पुणेकरांना चांगलीच भुरळ घातली असून, शहरात दिवसाला दहा कोटींचा गल्ला जमा होत आहे. तीन दिवसांत या चित्रपटाने तीस कोटींवर कमाई केली आहे. शहरातील २५ मल्टिप्लेक्‍स चित्रपटगृहांमध्ये १०० स्क्रीनवर हा चित्रपट दाखविला जात...
एप्रिल 26, 2019
पुणे - उन्हाळ्याच्या सुट्या सुरू होताच दरवर्षी चर्चा असते, या काळात कोणता ब्लॉकबस्टर हिंदी चित्रपट प्रसिद्ध होणार, कोणता अभिनेता या काळात सर्व चित्रपटगृहांवर राज्य करणार, किती मराठी चित्रपट एकाच आठवड्यात चित्रपट बारीवर गर्दी करणार... यंदा मात्र चर्चा आहे "ऍव्हेंजर्स ः द एण्डगेम' या आज (शुक्रवारी)...
एप्रिल 18, 2019
पुणे - उन्हाळ्याच्या सुटीचा आनंद जल्लोषात साजरा करण्यासाठी ‘सकाळ’तर्फे अफलातून ‘मे फेस्ट’चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बच्चेकंपनीला दोन दिवस विविध उपक्रमांची भन्नाट मेजवानीच मिळणार आहे. ४ आणि ५ मे रोजी हा फेस्टिव्हल होणार आहे. मुलांच्या शाळेला उन्हाळ्याची सुटी लागते आणि प्रत्येक पालकाला...
एप्रिल 14, 2019
"ऍव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर' या अफाट आणि अचाट चित्रपटातल्या शेवटच्या दृश्‍यानं "मार्व्हल'च्या सुपरहिरोंच्या चाहत्यांना विचारचक्राच्या चक्रव्यूहात बंदिस्त करून टाकलं. "अर्धे सुपरहिरो गेले, तर मग जगाचं काय होणार', "थॅनस असाच धुमाकूळ घालत राहणार का', "हे सुपरहिरो अनंतात विलीन झाले म्हणजे नेमकं काय झालं...