एकूण 8 परिणाम
ऑगस्ट 03, 2018
औरंगाबाद - एक ऑगस्टपासून राज्यातील सर्व मल्टिप्लेक्‍स, चित्रपटगृहांमध्ये बाहेरून खाद्यपदार्थ घेऊन जाता येतील, असे आदेश ग्राहक संरक्षण राज्यमंत्र्यांनी दिले खरे; मात्र शहरातील चित्रपटगृहांनी या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. ग्राहकांना खाद्यपदार्थ सोबत नेण्यास मज्जाव करण्याबरोबरच आतील कॅन्टीनमध्ये...
ऑगस्ट 03, 2018
मुंबई - मल्टिप्लेक्‍स चित्रपटगृहांमध्ये बाहेरून खाद्यपदार्थ आणण्यास मज्जाव करता येणार नसल्याची भूमिका राज्य सरकारने घेतली असली, तरी तूर्त या निर्णयाची कोणतीही अंमलबजावणी होताना दिसत नाही. या संदर्भात चित्रपटगृह असोसिएशनने उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असल्याने न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहण्याचे...
जुलै 14, 2018
नागपूर - बहुपडदा चित्रपटगृहांमध्ये (मल्टिप्लेक्‍स) प्रेक्षकांना आता बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाता येतील. एक ऑगस्टपासून एका वस्तूची कमाल विक्री किंमत (एमआरपी) सर्व ठिकाणी सारखीच राहणार असल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यामंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज विधान परिषदेत दिली....
जून 28, 2018
मुंबई - मुंबईसह राज्यभरातील मल्टिप्लेक्‍स थिएटरमधील खाद्यपदार्थांच्या किमतींवर राज्य सरकारचे नियंत्रण का नाही? कधी कधी खाद्यपदार्थांचे दर सिनेमा तिकिटांपेक्षा जास्त कसे? पाच रुपयांचे पॉपकॉर्न 250 रुपयांत विकण्याचा अधिकार मल्टिप्लेक्‍सवाल्यांना कोणी दिला? असे सवाल करत मुंबई उच्च...
मे 29, 2018
नागपूर - ‘लक्‍झरियस’ सोयींच्या नावाखाली मल्टिप्लेक्‍स संचालकांकडून ग्राहकांची लूट होत आहे. अव्वाचे सव्वा तिकीट दर असतानाही दहा रुपयांची मेहनत असलेले पॉपकॉर्न तब्बल दीडशे रुपयांना तर वीस रुपयांचा समोसा साठ रुपयांना विकला जात आहे. त्यामुळे जेवणाच्या थाळीपेक्षा पॉपकॉर्न महाग, असे म्हणायची...
एप्रिल 07, 2018
मुंबई - चित्रपटगृहात घरचे खाद्यपदार्थ आणण्यास परवानगी देण्यासह बहुपडदा (मल्टिप्लेक्‍स) चित्रपटगृहांमध्ये विकल्या जाणाऱ्या पदार्थांच्या किमती नियंत्रित असाव्यात, यासाठी ग्राहकस्नेही धोरण आखण्याचा विचार गृह विभाग करीत आहे. दरम्यान, बहुपडदा चित्रपटगृहांच्या असोसिएशनने चित्रपटगृहात खाद्यपदार्थ विकणारे...
एप्रिल 05, 2018
मुंबई - राज्यभरातील मल्टिप्लेक्‍समध्ये घरचे खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी नसल्यास तेथे खाद्यपदार्थांची विक्री कशी होते, असा प्रश्‍न मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला केला. मल्टिप्लेक्‍समध्ये घरून किंवा बाहेरून खाद्यपदार्थ आणण्यास मनाई करण्यात येते, अशी तक्रार करणारी जनहित याचिका सामाजिक...
जानेवारी 05, 2018
मुंबई - राज्यभरातील मल्टिप्लेक्‍ससह अन्य चित्रपटगृहांमध्ये जाणाऱ्या प्रेक्षकांना खाद्यपदार्थ नेण्यासाठी मनाई का केली जाते, याबाबत तीन आठवड्यांत खुलासा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला दिले.  सामाजिक कार्यकर्ते जैनेंद्र बक्षी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्यायाधीश...