एकूण 8 परिणाम
ऑगस्ट 24, 2019
पुणे - पर्यावरणाचा ऱ्हास होत असून, प्रदूषणाचा मानवी जीवनावर मोठा परिणाम होत आहे. हे सर्व टाळण्यासाठी ‘सकाळ यंग बझ’तर्फे शाळांमध्ये इको बाप्पा बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला पालक व मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यशाळेचे प्रायोजक फिनिक्‍स मार्केट सिटी, संडे सायन्स स्कूल,...
ऑगस्ट 23, 2019
पिंपरी - पर्यावरणाचा होणारा ऱ्हास व त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम आज दिसून येत आहे. हे टाळण्यासाठी ‘सकाळ यंग बझ’तर्फे शहरातील विविध शाळांमध्ये इको गणपती बनविण्याची कार्यशाळा नुकतीच घेण्यात आली. या कार्यशाळेला पालक व मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यशाळेचे प्रायोजक फिनिक्‍स मार्केटसिटी...
एप्रिल 18, 2019
पुणे - उन्हाळ्याच्या सुटीचा आनंद जल्लोषात साजरा करण्यासाठी ‘सकाळ’तर्फे अफलातून ‘मे फेस्ट’चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बच्चेकंपनीला दोन दिवस विविध उपक्रमांची भन्नाट मेजवानीच मिळणार आहे. ४ आणि ५ मे रोजी हा फेस्टिव्हल होणार आहे. मुलांच्या शाळेला उन्हाळ्याची सुटी लागते आणि प्रत्येक पालकाला...
मार्च 22, 2019
न्यूझीलंडमध्ये दोन मशिदींवर झालेल्या हल्ल्यामागे वांशिक आधारावरील तिरस्काराची भावना होती. हे केवळ त्या देशापुढील नव्हे, तर जगापुढील आव्हान आहे, हे लक्षात घेऊन विवेकानेच या संकटाचा मुकाबला केला पाहिजे. वि विधतेने सजलेल्या जगात सामाजिक सलोखा, सातत्यपूर्ण विकास आणि शांततापूर्ण सहजीवन हे समाजजीवनाचे...
नोव्हेंबर 19, 2018
मी हिमालय- सह्याद्रीत ट्रेकिंग केले आहे. याशिवाय सायकलिंग आणि पॅराग्लायडिंगचीही मला आवड आहे. मी डॉक्‍टर आहे. पाच वर्षांपूर्वी मला अचानक कॅन्सर झाला, फोर्थ स्टेजला होता. कॅन्सर पेशंटच्या बाबतीत होते तसेच होऊन मी तणावाखाली आले. डॉक्‍टर असूनही आणि इतका फिटनेस करूनही असे का घडले, असा प्रश्‍न मला खायला...
मार्च 09, 2018
पुणे - गृहिणी, नोकरदार असो वा उद्योजिका, अथवा उच्च पदस्थ अधिकारी असो; प्रत्येकीच्या मातृत्वाचा, कर्तृत्वाचा, शौर्याचा अन्‌ ‘ती’च्या शक्तीचा, अस्तित्वाचा जागोजागी झालेला जागर हेच गुरुवारी शहरभर साजऱ्या झालेल्या जागतिक महिला दिनाचे अनोखे वैशिष्ट्य ठरले. अगदी घरापासून ते सोसायटी, कार्यालयात जागोजागी ‘...
ऑगस्ट 13, 2017
पुणे : बाप्पाची मूर्ती स्वतःच्या हाताने बनवा, तेही पर्यावरणपूरक साधनांनी. गणपतीची मूर्ती इकोफ्रेंडली बनवून पर्यावरणाचे रक्षण करूयात आणि आनंदात गणेशोत्सव साजरा करूयात. तर मग आजच सहभागी व्हा, 'सकाळ इको गणपती 2017' या कार्यशाळेत. वीस ऑगस्टला ही कार्यशाळा होणार आहे.  विद्यार्थ्यांमधील कलागुण विकसित...
ऑगस्ट 11, 2017
पुणे - बाप्पाची मूर्ती स्वतःच्या हाताने बनवा, तेही पर्यावरणपूरक साधनांनी. इकोफ्रेंडली मूर्ती बनवून पर्यावरणाचे रक्षण करत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आजच सहभागी व्हा ‘सकाळ इको गणपती-२०१७’ या कार्यशाळेत. येत्या २० ऑगस्टपासून ही कार्यशाळा सुरू होत आहे. विद्यार्थ्यांमधील कलागुण विकसित व्हावेत. या...