एकूण 17 परिणाम
एप्रिल 14, 2019
"ऍव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर' या अफाट आणि अचाट चित्रपटातल्या शेवटच्या दृश्‍यानं "मार्व्हल'च्या सुपरहिरोंच्या चाहत्यांना विचारचक्राच्या चक्रव्यूहात बंदिस्त करून टाकलं. "अर्धे सुपरहिरो गेले, तर मग जगाचं काय होणार', "थॅनस असाच धुमाकूळ घालत राहणार का', "हे सुपरहिरो अनंतात विलीन झाले म्हणजे नेमकं काय झालं...
डिसेंबर 27, 2018
पुणे - मुले व पालकांची गर्दी, फॅन्सी ड्रेससाठी झाड, नारळ, वडापाव, व्हॉट्‌सॲप, सूर्य अशा अफलातून वेशभूषेत तयार झालेल्या मुलांमुळे एक वेगळाच माहोल पाहायला मिळाला. निमित्त होते ‘किड्‌स आयडॉल’च्या अंतिम फेरीचे. ‘सकाळ यंग बझ’तर्फे अभिरुची मॉल अँड मल्टिप्लेक्‍समध्ये नाताळनिमित्त (ता. २५) हा अंतिम सोहळा...
डिसेंबर 14, 2018
पुणे - मुलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी ‘सकाळ यंग बझ’ने दोन ते सोळा वयोगटांतील मुला-मुलींसाठी ‘किड्‌स आयडॉल २०१८’चे आयोजन केले आहे. या नृत्य स्पर्धेची अंतिम फेरी २५ डिसेंबर रोजी होणार असून, सोलो डान्स व फॅन्सी ड्रेस असे स्पर्धेचे स्वरूप आहे.  स्पर्धेसाठी अनुक्रमे १५, १६, २२ आणि २३ डिसेंबर रोजी...
डिसेंबर 03, 2018
पुणे - मुलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी ‘सकाळ यंग बझ’ने दोन ते सोळा वयोगटातील मुला-मुलींसाठी ‘किडस्‌ आयडॉल २०१८’चे आयोजन केले आहे. या नृत्य स्पर्धेची अंतिम फेरी २५ डिसेंबर रोजी होणार असून, सोलो डान्स व फॅन्सी ड्रेस असे स्पर्धेचे स्वरूप आहे.  स्पर्धेसाठी अनुक्रमे १५, १६, २२ आणि २३ डिसेंबर रोजी...
जून 24, 2018
कितीही नकोसा वाटला, तरी हा एकांत फायदेशीर असतो. तो काही प्रमाणात आवश्‍यकही असतो. एकांतात आपली कल्पनाशक्ती भराऱ्या मारते, तिला बहर येतो. एकटं असताना आपला आपल्याशी एक छान संवाद चालू असतो. एकाकीपणा मात्र वेगळा. त्याचे परिणाम भयंकर होतात. काही जण त्यात तसेच खोलखोल जात राहून नैराश्‍याला बळी पडतात, किंवा...
मार्च 06, 2018
ब ने, बने, किती वेंधळ्यासारखी वागतेस. तू पुण्यात आहेस हे विसरू नकोस. इथं हुशार माणसासारखं जगावं लागतं. हे हेल्मेट घाल आणि चालू लाग बरं! इथं पादचारी हेल्मेट घालतात, वाहनधारक नाही. त्यातून हा आहे सुप्रसिद्ध जंगली महाराज रोड. इथे हेल्मेट अगदी मस्ट असतं हं! इथे काय मिळत नाही? बुद्धिमान, रसिक, परिपक्‍व...
ऑगस्ट 24, 2017
राजांचे केस वाऱ्यावर भुरभुरत होते. नदीच्या काठाशी उभे राहून आसमंत न्याहळताना राजांच्या व्हटांवर अचानक शीळ अवतरली. "नदीकिनारी, नदीकिनारी, नदीकिनारी गंऽऽऽ...' शेजारी उपरणें सावरत उभे असलेले बापटशास्त्री चपापले. काय हे भलतेंच! ""शास्त्रीबोआ, तुम्ही पुनवडीचे कारभारी... पुण्याचा हा स्वर्ग आम्ही...
ऑगस्ट 22, 2017
पुणे - ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर करताच मुलांनी शाडूच्या मातीला आकार देण्याचे काम सुरू केले. त्यांच्या सोबतीला त्यांचे पालकही होते. मार्गदर्शक जसे सांगत त्या पद्धतीने मुलांनी शाडूच्या मातीवर आपली कलाकारी केली. मूर्ती तयार झाल्यानंतर सर्वांनी एकच जल्लोष केला. या वेळी मुलांना पर्यावरणपूरक...
ऑगस्ट 11, 2017
पुणे - बाप्पाची मूर्ती स्वतःच्या हाताने बनवा, तेही पर्यावरणपूरक साधनांनी. इकोफ्रेंडली मूर्ती बनवून पर्यावरणाचे रक्षण करत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आजच सहभागी व्हा ‘सकाळ इको गणपती-२०१७’ या कार्यशाळेत. येत्या २० ऑगस्टपासून ही कार्यशाळा सुरू होत आहे. विद्यार्थ्यांमधील कलागुण विकसित व्हावेत. या...
मे 07, 2017
‘बाहुबली- द कन्क्‍लुजन’ या चित्रपटानं ‘बॉक्‍स ऑफिस’वरचे आजवरचे सारे विक्रम मोडीत काढत आगेकूच सुरू ठेवली आहे. तंत्रज्ञानापासून ते मार्केटिंगपर्यंत आतापर्यंतच्या सगळ्या कल्पनांना या भव्य चित्रपटानं नवं परिमाण दिलं आहे. या चित्रपटाशी संबंधित सगळ्याच आकडेवारी अक्षरशः काळीज दडपून टाकणाऱ्या आहेत. अनेक...
एप्रिल 29, 2017
सकाळी सहापासून सर्व शो "हाउसफुल', पहिल्याच दिवशी 100 कोटींचा व्यवसाय मुंबई - 'कटप्पाने बाहुबलीला का मारले?' या गेल्या दोन वर्षांपासून अनुत्तरित असलेल्या प्रश्‍नाच्या उत्तराचा शोध आज अखेर संपुष्टात आला. दिग्दर्शक राजामौली यांच्या "बाहुबली- द कन्क्‍लुजन' या चित्रपटात हे उत्तर शोधण्यासाठी...
मार्च 29, 2017
अब्बास-मस्तान या जोडीने अनेक मोठ्यामोठ्या स्टार्सना नाव मिळवून दिलंय. आतापर्यंत बॉलीवूडमध्ये बाजीगरपासून खिलाडीपर्यंत त्याचे सगळे चित्रपट हिट झाले आहेत. रेस, रेस 2, ऐतराज, अजनबी, हमराज यांसारखे चित्रपटही तेवढेच यशस्वी झाले आहेत, पण एवढे सुपरहिट चित्रपट देणाऱ्या जोडीचा मशीन हा चित्रपट खूपच फ्लॉप...
मार्च 26, 2017
  ‘‘मी छळत नाही रे तुम्हाला. माझे शिकवण्याचे मार्ग चुकत असतील; पण...ग्रेट कलावंत असे हवेतून जन्माला येत नाहीत. टोक गाठावं लागतं त्याला..शरीर-मनानं असं टोक गाठलं, की आयुष्यातला बेस्ट सोलो परफॉर्मन्स देता येतो. अन्यथा नाही...’’ ग्लास ओठाला लावत फ्लेचर सलगीनं सांगत होता.   ए  खाद्या ऑर्केस्ट्रात...
फेब्रुवारी 16, 2017
काही वर्षांत मराठी चित्रपटांची निर्मितिसंख्या वाढली आणि त्याचबरोबर निर्मितिमूल्यातही वाढ झाली. गेल्या पाच वर्षांवर नजर टाकल्यास दिसते की, मराठीत दर्जेदार आणि आशयघन चित्रपटांची निर्मिती होतेय. राष्ट्रीय स्तरावरच नव्हे; तर मराठी चित्रपटांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा झेप घेतल्याचे दिसते....
जानेवारी 17, 2017
सांस्कृतिक, मनोरंजन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, नाट्य परिषद आणि साहित्य महामंडळ या तिन्ही संस्थांनी एकत्र येऊन काम करणे अपेक्षित आहे किंवा या तिन्ही संस्थांची एखादी शिखर संस्था असावी, असा सूर उमटू लागला आहे. त्यामुळे अनेक प्रश्‍न मार्गी लागू शकतील. साहित्य- संस्कृती- मनोरंजनाच्या क्षेत्रात...
जानेवारी 14, 2017
आपल्याच गाडीतून सिनेमाचा आस्वाद घेण्याची आठवण काही मुंबईकर कदाचित सांगू शकत असतील; पण मधल्या काळात ड्राईव्ह इन थिएटर बंद झाल्याने तो मार्ग बंद झाला होता; पण पुन्हा एकवार ते थिएटर सुरू होतेय, त्यामुळे चित्रपटाचा थेट गाडीतूनच आनंद घेण्याचा मार्ग मोकळा होतो आहे. तुमच्याकडे गाडी आहे... तुम्हाला "दंगल...
जानेवारी 01, 2017
येत्या दहा-पंधरा वर्षांत पुण्याचे सांस्कृतिक वर्तुळ कसे राहील? तीन तासांचे नाटक-चित्रपट पाहण्यासाठी वेळ असेल? संगीताच्या मैफलींना आजच्यासारखीच गर्दी होईल? एकूणच ‘सांस्कृतिक राजधानी’ ही पुण्याची ओळख कायम राहील का? या सर्व प्रश्‍नांचा हा वेध. भारतात जागोजागी वेगवेगळे लोक, वेगवेगळे धर्म आहेत. तिथले...