एकूण 45 परिणाम
ऑगस्ट 24, 2019
विधानसभा 2019 : मूकपटापासून डिजिटलपर्यंतचा प्रवास करणाऱ्या मनोरंजन क्षेत्राचा विस्तार दिवसेंदिवस नवीन क्षितिजे गाठत असताना त्याच्यासमोरील समस्यादेखील वाढत आहेत. चित्रपटनिर्मितीची संख्या आणि त्यावर होणारा खर्च सातत्याने वाढत आहे. चित्रपटगृहापर्यंत चित्रपट पोचविताना निर्मात्यांची दमछाक होत आहे....
जून 06, 2019
मुंबई - दरवर्षी रमजान ईद भाईजान सलमान खानच्या चाहत्यांसाठी फिल्मी मेजवानी ठरते. यंदाही सलमान त्याच्या चाहत्यांसाठी ‘भारत’ या चित्रपटाचे स्पेशल गिफ्ट घेऊन आला होता. सलमान, कतरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे प्रेक्षकांनी स्वागत केले. सकाळी आणि दुपारी या चित्रपटाचे काही शोज्‌...
एप्रिल 30, 2019
पुणे -  जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या ‘ॲव्हेंजर्स ः एण्ड गेम’ या चित्रपटाने पुणेकरांना चांगलीच भुरळ घातली असून, शहरात दिवसाला दहा कोटींचा गल्ला जमा होत आहे. तीन दिवसांत या चित्रपटाने तीस कोटींवर कमाई केली आहे. शहरातील २५ मल्टिप्लेक्‍स चित्रपटगृहांमध्ये १०० स्क्रीनवर हा चित्रपट दाखविला जात...
एप्रिल 26, 2019
पुणे - उन्हाळ्याच्या सुट्या सुरू होताच दरवर्षी चर्चा असते, या काळात कोणता ब्लॉकबस्टर हिंदी चित्रपट प्रसिद्ध होणार, कोणता अभिनेता या काळात सर्व चित्रपटगृहांवर राज्य करणार, किती मराठी चित्रपट एकाच आठवड्यात चित्रपट बारीवर गर्दी करणार... यंदा मात्र चर्चा आहे "ऍव्हेंजर्स ः द एण्डगेम' या आज (शुक्रवारी)...
एप्रिल 14, 2019
"ऍव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर' या अफाट आणि अचाट चित्रपटातल्या शेवटच्या दृश्‍यानं "मार्व्हल'च्या सुपरहिरोंच्या चाहत्यांना विचारचक्राच्या चक्रव्यूहात बंदिस्त करून टाकलं. "अर्धे सुपरहिरो गेले, तर मग जगाचं काय होणार', "थॅनस असाच धुमाकूळ घालत राहणार का', "हे सुपरहिरो अनंतात विलीन झाले म्हणजे नेमकं काय झालं...
फेब्रुवारी 20, 2019
नागपूर - शहरातील बेघरांना निवारा उपलब्ध करून देणाऱ्या महापालिकेने प्रथमच त्यांच्या मनोरंजनासाठीही पुढाकार घेतला. महापालिकेने या निवाऱ्यातील बेघरांना चक्क मल्टिप्लेक्‍समध्ये ‘गली बॉय’ हा चित्रपट दाखविला. या बेघरांनीही ‘अपना टाइम आएगा’ म्हणत चित्रपटाचा आनंद लुटला.  पालिकेतर्फे शहरी बेघरांसाठी निवारा...
फेब्रुवारी 12, 2019
पुणे - चित्रपटगृहातील मोठ्या पडद्यावर एखाद्या काल्पनिक दृश्‍यात अनपेक्षित गोष्ट दाखवून चित्रपटातील रहस्याचा उलगडा होतो आणि चित्रपट संपून प्रेक्षक कल्पनेच्या जगातून बाहेर येतात. साधारणतः असे ढोबळ दृश्‍य काही महिन्यांपूर्वी चित्रपटगृहांत दिसायचे. परंतु कालांतराने काल्पनिक दृश्‍यात रमण्यापेक्षा...
जानेवारी 22, 2019
स्थळ : मातोश्री हाइट्‌स, वांद्रे (बुद्रुक.) वेळ : लेट नाइट शोची. काळ : फ्लॅश फॉर्वर्ड! प्रसंग : क्‍लायमॅक्‍सचा. पात्रे : महाराष्ट्राचे हृदयसम्राट मा. उधोजीसाहेब आणि  प्रिं. विक्रमादित्य. विक्रमादित्य : (दार ढकलून बेडरूममध्ये शिरत) हे देअर... मे आय कम इन बॅब्स? उधोजीसाहेब : (पांघरुणाची घडी उलगडत)...
जानेवारी 12, 2019
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' चित्रपटाचे संगीत आज (शनिवार) लॉन्च करण्यात आले असून, 'आया रे आया रे सबका बाप रे, कहते है उसको ठाकरे' हे गाणे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी लिहिलेल्या कथेवर आधारित शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...
डिसेंबर 27, 2018
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील 'ठाकरे' हा चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होत असून, यादिवशी इतर चित्रपट चालू देणार नाही असा इशारा शिवसेना चित्रपट सेनेचे सरचिटणीस बाळा लोकरे यांनी दिला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भाषणे, लिखाण आणि व्यंग्यचित्रे कधीच सेन्सॉरच्या...
डिसेंबर 27, 2018
मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भाषणे, लिखाण आणि व्यंग्यचित्रे कधीच सेन्सॉरच्या कात्रीत अडकली नाहीत, त्यामुळे त्यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपटही सेन्सॉरच्या कचाट्यात अडकणार नाही; त्याला कोणत्याही सेन्सॉरची भीती वाटत नाही, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे.  अनेक...
नोव्हेंबर 19, 2018
पुणे - मल्टिप्लेक्‍स चित्रपटगृहांतील खाद्यपदार्थ माफक दरात देण्याचा सरकारचा आदेश असताना चढ्या दरानेच त्यांची विक्री केली जात आहे. पाच रुपयांचे पॉपकॉर्न वीस रुपये आणि २० रुपयांचे सामोसे ६० रुपयांना प्रेक्षकांच्या माथी मारले जात आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी याविरोधात आंदोलन...
नोव्हेंबर 11, 2018
मुंबई - शिवसेना आणि मनसेने दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर ‘... आणि काशिनाथ घाणेकर’ या मराठी चित्रपटाला प्राईम टाईम देण्यास नकार देणारी चित्रपटगृहे; तसेच मल्टिप्लेक्‍सचालकांना शनिवारी नमते घ्यावे लागले. रविवारपासून या चित्रपटाला प्राईम टाईम देण्याची तयारी आता मल्टिप्लेक्‍सचालकांनी दर्शवली आहे. त्‍...
ऑगस्ट 21, 2018
आता उरणार केवळ चित्रपटांच्या "स्मृती'! नागपूर : काही चित्रपट त्यांच्या दर्जामुळे हीट होतात, तर काही चित्रपटगृहांच्या ताकदीवर. चित्रपटगृहांची ही ताकद मध्यमवर्गीयांच्या भरवशावर वाढत असते. नागपुरातील "मध्यमवर्गीयांचे मल्टिप्लेक्‍स' म्हणून ओळख असलेल्या स्मृती सिनेमागृहाने 33 वर्षांत अनेक "...
ऑगस्ट 10, 2018
मल्टिप्लेक्‍स सिनेमागृहांमध्ये स्वत:चा डबा घेऊन जाण्यास सरकारने परवानगी दिली असली तरी मल्टिप्लेक्‍स चालक-मालकांनी बाहेरील खाद्यपदार्थ थेटरात नेण्यास मज्जाव केला आहे. तसेच थिएटरात डबे नेऊ देणे म्हणजे सुरक्षा वाऱ्यावर सोडण्यासारखे आहे, असेही सरकारने कोर्टात सांगितले आहे. अशा वेळी सामान्य...
ऑगस्ट 05, 2018
‘‘अ  गं, आटप लवकर. झालं की नाही अजून,’’ असा प्रश्न मी विचारला, तेव्हा अर्थातच अख्ख्या सोसायटीला ऐकू गेला. सौभाग्यवती तशा लवकर आवरतात हो; पण काही वेळा कॅलेंडरचीही आठवण करून द्यावीच लागते. (इतरही काही गोष्टींची आठवण होतेय; पण गृहसौख्यापोटी त्या जरा बाजूला ठेवतो...तर सांगायचा मुद्दा एवढाच की)...
ऑगस्ट 03, 2018
औरंगाबाद - एक ऑगस्टपासून राज्यातील सर्व मल्टिप्लेक्‍स, चित्रपटगृहांमध्ये बाहेरून खाद्यपदार्थ घेऊन जाता येतील, असे आदेश ग्राहक संरक्षण राज्यमंत्र्यांनी दिले खरे; मात्र शहरातील चित्रपटगृहांनी या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. ग्राहकांना खाद्यपदार्थ सोबत नेण्यास मज्जाव करण्याबरोबरच आतील कॅन्टीनमध्ये...
जुलै 15, 2018
पुणे : मल्टिप्लेक्‍समधील खाद्यपदार्थांच्या भरमसाट भावामुळे प्रेक्षकांना त्याची झळ बसत होती. त्यातच राज्य सरकारने तेथे बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यावर बंदी नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, बंदी घालणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला, त्यामुळे  मल्टिप्लेक्‍समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी दिल्याचे दिसून...
जुलै 09, 2018
"लाज नाही वाटत?'' राजे कडाडले. समोर बसलेले मल्टिप्लेक्‍स मालकांचे शिष्टमंडळ दचक दचक दचकले. शिवाजी पार्कावरील सहस्त्र कबुतरे बहात्तर तोफांचा आवाज झाल्यासारखी अस्मानात उडाली. पुन्हा वळचणीला बसली. यंत्रातल्या मक्‍याच्या लाह्यांसारखे शब्द राजियांच्या मुखातून तडातडा फुटत होते. एवढ्या...
जुलै 08, 2018
मुंबई : मल्टिप्लेक्‍स चित्रपटगृहांतील अवाजवी दरातील खाद्यपदार्थ विक्रीला राज्य सरकारकडून चाप लावण्यास टाळाटाळ होत असली, तरी यासाठी रस्त्यावर आंदोलन सुरू झाल्याने मल्टिफ्लेक्‍सचालकांनी एक पाऊल मागे घेण्यास सुरवात केली आहे.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरू केलेल्या "खळ्ळखटॅक'...